रेसिपीवर टिप्पण्या

फ्लेवर्ड नानकटाई (nankhatai recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
फारच सुंदर 👌मला पण सांगा या ०यतीरिक्त आणखी काही करता येईल का?
Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
मॅंगो साठी मॅगो कस्टर्ड पावडर,स्ट्रोबेरी वापरु शकतो
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
सगळ्याच्या रेसिपी वाचल्या , मला मात्र तुमचाच आवडली, मला विचारायच आहे की तूपाच , साखरेच प्रमाण कस घ्यायच, कारण मी पहिल्यादांच करते आहे
Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
गव्हाचे पीठ,मैदा,चण्याचे पीठ व रवा हे सर्व मिळून जवढे कप मिश्रण होईल त्याच्या अर्ध तूप घ्यायचे व तेवढीच पीठी साखर किंवा त्यातून २ टेबलस्पून कमी घ्यायची
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
मला तुमची रेसिपी खुप आवडली, मला पण थोड गाईड करा, तुपाच १ वाटीस किती प्रमाण घ्यायच ?
Alka Suley
Alka Suley @cook_26536287
खूप छान nankhtai झाल्या आहेत.पिठीसाखर थोडी वाढवायची असेल तर चालू शकेल का?
Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
हो पीठी साखर थोडी वाढवरली तर चालेल. ह्या प्रमाणाने पण व्यवस्थित गोड होतात