रेसिपीवर टिप्पण्या

कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)

Varsha S M
Varsha S M @varsha_1964120
Hello ताई तुम्ही कधीचय्या रेसिपी का पोस्ट करत नाही ?
Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
@varsha_1964120 माझी मुलं महाराष्ट्राबाहेर आहेत. मिस्टर सकाळी जातात रात्री येतात तर खायला कुणी नसते म्हणून रेसिपीज बनत नाही.
Varsha S M
Varsha S M @varsha_1964120
Ok मला वाटलेली तुम्ही सोडलं, कदी तरी एक रेसिपी टाकत राहा. Bye 🌷