
रेसिपीवर टिप्पण्या
कोहळ्याचा झुणका (Kohlyacha Zunka Recipe In Marathi)

Preeti V. Salvi @cook_20602564
कोहल्याचा झुणका केला आहे त्यात वापरलेला कोहळा नाही तर लाल भोपळा दिसतोय मॅडम.कोहळा वरून हिरवा आतून पांढरा असतो.

Varsha Deshpande @varsha_deshpande
@cook_20602564 तूम्ही म्हणता तो पेठ्याचा कोहळ जे नवरात्रीत पुजेत पण वापरतात ....पण मी लाल कोहळ (आम्ही त्याला गंगाफळ पण म्हणतो )कोहळ पण म्हणतात ... नागपूर साइडला...

Preeti V. Salvi @cook_20602564
गांगफल म्हणतात पण कोहळा नको म्हणायला...नागपूरला म्हणतात हे नव्हत माहीत.आयुर्वेदानुसार पांढरा तो कोहळा..म्हणून विचारलं👍
