रेसिपीवर टिप्पण्या

काडकं (Kadk Recipe In Marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
काडक म्हणजे काय? कशाचे असते? शेव असते का? की ?
(संपादित)
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
मी माहिती रेसिपीच्या आधी लिहली आहे ताई😊
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
#लेटपोस्ट
#CookpadTurn6
#पारंपरिकरेसिपी
काडकं एक पारंपरिक रेसिपी काळाच्या ओघात पडद्याआड गेलेला पदार्थ अगदी झटपट व कमी साहित्यात होणारा.काडकं म्हणजे गव्हाचे पीठ(कणीक) त्यात मीठ घालून घ्या घट्ट गोळा भिजवून घ्यावा व जाडसर सोय्राने काडकं बनवून घ्यावे. थोडक्यात नुडल्स किंवा जाड शेवया व उन्हात वाळवून घ्या. हव तेव्हा वापरता येतात.