कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
ओरिओ बिस्कीट केक
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
ओरिओ बिस्कीट केक रेसिपी चे मुख्य फोटो

ओरिओ बिस्कीट केक

Sangeeta Kadam
Sangeeta Kadam @cook_19328435
Mumbai

Lokdown birthday लोक डावुन असल्यामुळे मि माझ्या मुलीच्या बर्थडेला केक घरी बनवला मुलगी ही खुप खुश झाली बिस्कटचा केक खूप छान होतो नक्की करून बघा रेसिपि खालीलप्रमाणे .

Lokdown birthday लोक डावुन असल्यामुळे मि माझ्या मुलीच्या बर्थडेला केक घरी बनवला मुलगी ही खुप खुश झाली बिस्कटचा केक खूप छान होतो नक्की करून बघा रेसिपि खालीलप्रमाणे .

पुढे वाचा

ओरिओ बिस्कीट केक

Sangeeta Kadam
Sangeeta Kadam @cook_19328435
Mumbai

Lokdown birthday लोक डावुन असल्यामुळे मि माझ्या मुलीच्या बर्थडेला केक घरी बनवला मुलगी ही खुप खुश झाली बिस्कटचा केक खूप छान होतो नक्की करून बघा रेसिपि खालीलप्रमाणे .

Lokdown birthday लोक डावुन असल्यामुळे मि माझ्या मुलीच्या बर्थडेला केक घरी बनवला मुलगी ही खुप खुश झाली बिस्कटचा केक खूप छान होतो नक्की करून बघा रेसिपि खालीलप्रमाणे .

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 10वाले 9 बिस्किटस पॕकेटस
  • 1/2 कपदुध
  • 1/2 वाटीसाखर
  • 1 टीस्पूनवेनिला इन्सेस
  • 1/2 वाटीटुटीफ्रुटी
  • हर्षिश चि चोकलेट क्रिम
  • 6पॕकेटस जेम्स गोळी
  • 1 1/2 चमचेईनो
  • 1 टीस्पूनग्रीसिंगसाठी तेल
  • सजावटसाठी बिस्किट क्रिम
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य

    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 1 फोटो
    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 1 फोटो
    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    सजावट साठी

    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 2 फोटो
    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 2 फोटो
    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    सुरीने बिस्किटची क्रिम काढा सर्व बिस्किटचे तुकडे करा.

    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 3 फोटो
    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 3 फोटो
    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    बिस्किटचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सवर बारीक करून घ्या तुकडे थोडे आखे राहतील त्यात साखर घालून घ्या

    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 4 फोटो
    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 4 फोटो
    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता त्यातच थोडे थोडे दुध घालून पेस्ट करून घ्यावी आता एका भांड्यात ती पेस्ट काढून घ्यावी अशी पेस्ट सर्व बिस्किटांची करून घ्यावी आता व्हिक्सलने ती पेस्ट छान फेटुन घ्यावी स्मुत बॕटर झाले पाहिजे.

    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 5 फोटो
    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 5 फोटो
    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    राहिलेले थोडे थोडे दुध घालून स्मुत बॕटर करून घ्यावे असे स्मुत बॕटर तयार झाले पाहिजे चमच्याने सहज पडले पाहिजे आता कुकरच्या डब्याला तेल लावुन ग्रिस करून घ्यावे.

    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 6 फोटो
    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 6 फोटो
    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    कुकरची रिंग व शिट्टी काढून कुकरमध्ये एकस्टीलची रिंग ठेवून कुकर गॕस आॕन करून कुकर प्रिहिट करून घ्या 15 मिंनिट.

    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 7 फोटो
    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 7 फोटो
    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    बॕटरमध्ये वेनिला ईन्सेसचे 3 ते 4 थेंब टाकून त्यात टुटीफ्रुटी घालावी व ईनो घालावे.

    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 8 फोटो
    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 8 फोटो
    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    ईनो घातल्यावर बॕटरमध्ये ईनो मीक्स करून बॕटरला लगेच बबल्कुस येतात बॕटर लगेच कुकरच्या डब्यात ट्रान्सपर करावे

    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 9 फोटो
    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 9 फोटो
    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 9 फोटो
  10. 10

    कुकरमध्ये तो डबा ठेवा 30 मिनिटं केक बेक होण्यासाठी ठेवा 30 मिनिटांनी केक झाला की नाही टुट्थपिकने टाकून चेक करा जर टूथस्टीकला बॕटर लागले की पुन्हा समजावे केक झाला नाहीये पुन्हा केक 15 मिनिटं बेक होण्यासाठी ठेवा.

    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 10 फोटो
    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 10 फोटो
    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 10 फोटो
  11. 11

    15 मिनिटांनी पुन्हा टुथस्टिक टाकून चेक तिला जर बॕटर चिकटून आले नाहीतर आपला केक तयार आहे गॕस आॕफा करा केक थंड होण्यासाठी ठेवा.

    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 11 फोटो
    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 11 फोटो
    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 11 फोटो
  12. 12

    गॕस आॕनकरुन एका टोपात पाणी गरम करून त्यावार क्रिम वितळून घ्यावी.

    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 12 फोटो
    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 12 फोटो
    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 12 फोटो
  13. 13

    एक ऊपडी प्लेट डब्यावर ठेवून हाताने थोपटून केक प्लेटवर काढून घ्यावा एक सुरीने मधुन कट करून घ्यावा,

    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 13 फोटो
    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 13 फोटो
    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 13 फोटो
  14. 14

    केकच्या एका भागावर क्रिम लावा केकच्या दुसऱ्या भागालापण सर्व क्रिम लावुन घ्यावी सर्व केकला क्रिमने कव्हर करून घ्या.

    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 14 फोटो
    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 14 फोटो
    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 14 फोटो
  15. 15

    आता केकवर ओरिओ बिस्जेकीट लावा व जेम्सच्या गोळ्या ही लावा साईडलापण जेम्स गोळी लावुन घ्यावी

    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 15 फोटो
    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 15 फोटो
    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 15 फोटो
  16. 16

    आता केकच्या साईडला टुटीफ्रुटी लावुन केकची सजावट करून घ्यावी आता ओरिओच्या सफेद क्रिमने एका कॕडबरीवर बर्थडे गर्लच कींवा बाॕयच नाव लिहून केकवर क्नडल लावुन केक कट करा.

    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 16 फोटो
    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 16 फोटो
    ओरिओ बिस्कीट केक रेसिपी स्टेप 16 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sangeeta Kadam
Sangeeta Kadam @cook_19328435
03 मे 2020 05:44 रोजी
Mumbai

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

बिस्कुट केक

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मिक्स सलाड
  2. चणा पॅटीस् (सेल्फ इंनोवेटिव्ह रेसिपी)
  3. मुगाचे हेल्दी सलाड
  4. पोटॅटो-चिली ग्रीन सॅलड
  5. अमृतसरी लस्सी
  1. मिक्स सलाड
  2. नानकटाई
  3. भोगेर-खिचडी
  4. साबुदाणा वडा
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12379546
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close