शेवयांची खीर (SHEVYACHI KHEER RECIPE IN MARATHI)

#खीर ...... 😋 खायला गोड, स्मुत, चविष्ट आणि ड्रायफ्रूड ने भरलेली पौष्टिक आहारात समावेश असलेली खीर,,,,, माझ्या मुलाला आणि मिस्टरांना खुप खुप आवडते, म्हणून ही खीर करतांनी मला माझ्या मिस्टरांनी थोडी का होईना ड्रायफ्रूड बारीक करन्यात मदत केली, चला तर बघुया शेवया ची खीर...... 😋

कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका कढईत तुप गरम करून त्यात शेवया लालसर रंगाची होत पर्यंत छान भाजुन घ्या,
- 2
नंतर त्या बाजूला काढून त्याच कढईत थोडे तुपात बारीक केलेले ड्रायफ्रूड परतुन घ्या, मग त्याच कढईत शेवळी नि ड्रायफ्रूड एकञ करून घ्यावी नंतर त्यांत दुध घालून ५ मिनिटे उकळून घ्या
- 3
नंतर उकळी आली की फ्लेम कमी करून त्यात साखर, इलायची पावडर, आणि रंग टाकुन छान मिक्स करा, आणि सर्वात शेवटी केवड्याची १,२ बुंदे टाकून घ्या आणि ५ मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यावी नंतर खीर तयार💁
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या