कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात पाणी उकळून त्यात मीठ व थोडे तेल घालून त्यात नूडल्स घालून बोईल करून घ्या.नूडल्स बोईल झाल्यावर चाळणीत काढून पाणी काढून टाका व त्यावर गार पाणी व थोडे तेल घाला म्हणजे नूडल्स चिकटणार नाही
- 2
आता कढई मध्ये तेल घालून त्यात बारीक चिरलेला लसूण व आलं घाला.लसूण झाला की त्यात कांदा, टॉमेटो,गाजर व फरसबी घालून मोठ्या आचेवर परतून घ्या
- 3
भाज्या थोड्या वाफेवर शिजल्या की त्यात विनीगर, सॉयासॉस, टॉमेटो सॉस व शेजवान चटणी घालून मिक्स करा.थोडे मीठ घाला व त्यावर आता नूडल्स घालून मिक्स करा व
- 4
आता गरम गरम सर्व्ह करा
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13128200













टिप्पण्या