बाजरीच्या गोड दशम्या (baajrichya god dashmiya recipe in marathi)

#मकर
थंडीच्या दिवसांत तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी तसेच बाजरी व गुळाच्या गोड दशम्या ह्या बनवल्या जातात. कारण हे पदार्थ उष्णता निर्माण करतात.
बाजरीच्या गोड दशम्या (baajrichya god dashmiya recipe in marathi)
#मकर
थंडीच्या दिवसांत तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी तसेच बाजरी व गुळाच्या गोड दशम्या ह्या बनवल्या जातात. कारण हे पदार्थ उष्णता निर्माण करतात.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका बाऊलमध्ये दूध व गूळ मीक्स करून गूळ विरघळून घेतला.मग परातीत मिश्रण ओतून त्यात कणिक, तांदळाचे पीठ, बेसन,मीठ, तेलाचे मोहन घालून त्यात मावेल इतके बाजरीचे पीठ घातले.
- 2
सर्व मिक्स करुन गोळा चांगला मळून घेतला. त्यातील थोडा गोळा घेऊन पोळी पेक्षा थोडा जाडसर लाटून घेतला.
- 3
आता पॅन गरम करून थोडसं तुप घालून त्यावर दशमी दोन्ही बाजूंनी खरपूस शेकून घेतली. अशा सर्व दशम्या तयार करून घेतल्या.
- 4
ह्या दशम्या गरम असताना तुपा बरोबर किंवा गार झाल्यावर कुस्करून दूध घालून खुप छान लागतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बाजरीच्या पिठाची रबडी
#विंटर स्पेशलहिवाळ्यात आपण बाजरी ,गूळ अश्या पदार्थांचा वापर जास्तीत जास्त करतो . आपल्या शरीरात उष्णता निर्माण करण्याचे काम हे पदार्थ करतात . बाजरी आणि गुळामध्ये लोह जास्त प्रमाणात आढळते, म्हणून ही रबडी आपण गोड पदार्थ म्हणून आपण एरवीही करू शकतो. Aditi Padhye -
तीळाची खुशखुशीत पोळी (Tilachi Poli Recipe In Marathi)
#TGR-मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ,तीळ पोळी,बाजरी भाकरी हे पदार्थ केले जातात त्यातलाच एक पदार्थ...तीळ पोळी Shital Patil -
बाजरीच्या गोड कापण्या (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)
#LCM1 या थीम साठी मी माझी बाजरीच्या गोड कापण्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बाजरीची तीळ लावलेली भाकरी (Bajrichi Til Lavleli Bhakri Recipe In Marathi)
#TGRथंडीच्या दिवसांमध्ये बाजरीची भाकरी उष्णता देते व भोगीसाठी खास तीळ लावलेली भाकरी केली जाते त्यामध्ये मी पांढरे व काळे असे दोन्ही तीळ लावले त्यांनी ते अतिशय सुंदर व खमंग अशी भाकरी झाली Charusheela Prabhu -
"बाजरीच्या कापण्या"(Bajrichya Kapnya Recipe In Marathi)
#LCM1" बाजरीच्या कापण्या "बाजरीच्या कापण्या खूपच पौष्टिक, लोहयुक्त आणि तब्बेतीसाठी उत्तम मानल्या जातात. Shital Siddhesh Raut -
बाजरीच्या पिठाची भाकरी (bajrichya pithachi bhakri recipe in marathi)
#GA4 #week12#baajariबाजरीचे उत्पादन भारत आणि आफ्रिकेत फार मोठ्या प्रमाणात केले जाते. ग्रामीण भागामध्ये बाजरीचे वाळवणाचे पदार्थ बनवले जातात, तसेच काही धार्मिक सणांमध्ये बाजरीला महत्त्व दिले जाते. देशात मुख्यत्वे पशुपक्षांच्या खाद्यासाठी बाजरीचे उत्पादन काढल्या जाते बाजरी मध्ये प्रथिनांचे प्रमाण तुलनात्मक दृष्ट्या जास्त असल्या कारणाने प्रामुख्याने भाकरी बनवण्याकरता बाजरी चा उपयोग मोठ्या प्रमाणावर केल्या जातो. बाजरी खाण्याने वजन कमी करण्यास मदत होते तसेच प्रोटीन जास्त असल्यामुळे व कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी बाजरीचे उपयोग करतात .बाजरी मुळे डायबिटीस कंट्रोल होऊ शकतो तसेच बाजरी मुळे पचनशक्ती वाढते, केस वाढण्यास मदत होते, त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत होते व बाजरी मध्ये असलेल्या एंटीऑक्सीडेंट मुळे स्ट्रेस कमी होतो. बाजरीमध्ये सेलेनियम विटामिन सी आणि विटामिनE असल्यामुळे सूर्याच्या उष्णतेमुळे होणाऱ्या रोगांपासून आपण मुक्त होतो तसंच स्कीन कॅन्सरवर सुद्धा बाजरीचे उपयोग होतो. Mangala Bhamburkar -
बाजरीच्या गोड कापण्या (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)
#LCM1: बाजरीच्या कापण्या गोड खयाला फार छान लागते. Varsha S M -
गोड भानोले (god bhanole recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8हि एक पारंपरिक रेसिपी आहे. करायला अतिशय सोपी, झटपट होणारी व रूचकर, टेस्टी अशी ही डीश आहे. Sumedha Joshi -
बाजरीची भाकरी (bajarichi bhakri recipe in marathi)
#GA4 #week12 #FoxtailMilletक्रॉसवर्ड पझल मधील Foxtail Millet हा कीवर्ड सिलेक्ट करून मी बाजरीच्या भाकरीची रेसिपी बनविली आहे. थंडीच्या दिवसांत गरमागरम भाकरी खाण्याची मज्जा वेगळीच असते. सरिता बुरडे -
बाजरीची भाकरी तिळ पेरून (bajrichi bhakhri til perun recipe in marathi)
#मकर थंडीच्या सिजनमध्ये शरीराला उष्णता मिळण्यासाठी तिळपेरून बाजरीची भाकरी बनवुन खाल्ली जाते Chhaya Paradhi -
बाजरी गुळाची नानखटाई ((nankhatai recipe in marathi)
#सप्टेंबर #नानखटाई #week 4 बाजरीची नानखटाई मी पहिल्यांदाच करून बघितली कारण मला बाजरी फार आवडते. कुठल्या न कुठल्या तरी नेहमी वापरत असते यावेळेला त्याची आपण नानखटाई करावी असा विचार आला. गुजरात मध्ये बाजरीच्या भाकरी सोबत गुळ खातात ते ध्यानात ठेवून मी बासरी गूळ व साजूक तुपाचा उपयोग केला आहे. अतिशय पोस्टीक व सात्विक अशीही रेसिपी घरी सर्वांना खुप आवडली. Rohini Deshkar -
बाजरीचे आलू चीज पॅटीस (bajrichi aloo cheese patties recipe in marathi)
#GA4 #week24#बाजरी हा क्लू. बाजरी काही अंशी उष्ण असते. मात्र थंडी मध्ये शरिराला उष्णता निर्माण करण्यासाठी बाजरीचे पदार्थ खाल्ले पाहिजेत. चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
बाजरी ची भाकरी (bajrichi bhaji recipe in marathi)
#मकर .भोगीला आपण बाजरी ची भाकरी बनवतो व वरून तीळ लावतो बाजरी व तीळ गरम असले मुळे थंडीत खाण्याचे खूप चांगले फायदे आहेत. Rajashree Yele -
बाजरीच्या गोड कापण्या (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)
#LCM1 साधारण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात या कापन्या करतात. प्रवासातही या उपयोगात येतात. 10 ते 15 दिवस सहज टिकतात. Geetanjali Kolte -
तिळगुळ पोळी (teelgud poli recipe in marathi)
#मकर#खमंग खुसखुशीत तीळगूळ पोळी सर्वांना मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा 🙂 तीळ गूळ घ्या गोड गोड बोला Rupali Atre - deshpande -
बाजरी तिळगुळ कुकीज (bajri tilgud cookies recipe in marathi)
#मकर संक्रांति मध्ये विशेषतः बाजरी गुळ आणि तीळ तील ह्याचा खूप महत्त्व आहे म्हणून मी हेच तीन वापरून बाजरी कुकीज केल्या आहे आणि संक्रांत असल्यामुळे पतंग आणि सूर्याच्या आकारात कुकीज बनवल्या आहे गूळ वापरल्यामुळे बाजरी कुकीज ला वेगळीच खमंग चव आलेली आहे R.s. Ashwini -
बाजरीची तीळ लावलेली भाकरी (Bajrichi Til Lavleli Bhakri Recipe In Marathi)
#GR2 तीळ ही गावरान बाजरी हिरवी व गावरान तेंव्हा रेसीपी म्हणजे भाकरी ही गावरान पण इथे आपण चुली वर नाही तर गॅसवर करत आहेत Shobha Deshmukh -
बाजारी च्या गोड कापण्या (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)
#LCM1बाजरी ही अतिशय पौष्टीक असते. पण थोडी कडू असल्या मुळे लहान मुले खायला मागत नाही. अशा वेळेस तिच्या गोड कापण्या बनवल्या तर सगळ्या ना फार आवडतात. SHAILAJA BANERJEE -
गुळ पोळी (gul poli recipe in marathi)
#EB9 #week9#विंटर स्पेशल रेसिपीज Ebookहर्षोउल्हास आणि आनंदमय समृद्धीचे प्रतीक असलेला मकरसंक्रांतीचा हा उत्सव, आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवचैतन्य व माधुर्य घेऊन येवो, ही सदिच्छा. मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.ह्या थंडीच्या दिवसांत हवेत गारवा असतो आणि तीळगुळ हे शरीरात ऊर्जा उत्पन्न करतात त्यामुळे असे पदार्थ आवर्जून सेवन केले पाहिजे. Sumedha Joshi -
खमंग खुसखुशीत बाजरीच्या कापण्या (Bajrichya Kapnya Recipe In Marathi)
#LCM1 पौष्टीक अशा बाजरीच्या कापण्या. Saumya Lakhan -
तिळाची चटणी (tidachi chutney recipe in marathi)
#मकर थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता मिळण्यासाठी पदार्थात तिळाचा भरपुर वापर करावा त्यासाठीच भोगी व संक्रात ह्या सणांमध्ये तिळाचे पदार्थ केले जातात व खाल्ले जातात चला तर तिळाची चटणी रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
भोगीची भाजी व बाजरी भाकरी (bhogi bhaji and bhajri bhakhri recipe in marathi)
#मकर भोगीच्या हार्दिक शुभेछानमस्कार मैत्रिणींनो भोगी निमित्त भोगीची भाजी व बाजरी भाकरी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते.माझ्या सासरी दरवर्षी हा नैवेद्या मध्ये भाजी, बाजरीची तीळ लावलेली भाकरी दही व डाळ तांदूळ खिचडी हे सर्व देवाला दाखवतात. मला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा 🙏🥰Dipali Kathare
-
तीळ लावून बाजरीची भाकरी (til laun bajrichi bhakhri recipe in marathi)
#मकरबाजरीची भाकरी ही गरमागरम खायला मस्तच लागते आणि मी आज मकर संक्रांती ला तीळ लावून बाजरीची भाकरी बनवली आहे. Gital Haria -
खस्ता गोड शंकरपाळी (god shankarpale recipe in marathi)
#dfr"खस्ता गोड शंकरपाळी" Shital Siddhesh Raut -
भोगीची मिक्स भाजी (bhogi chi mix bhaji recipe in marathi)
#मकर मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजे भोगी. या दिवशी बाजरीची भाकरी , त्यावर लोण्याचा गोळा, मिक्स भाजी व मसालेभात, दही करण्याची प्रथा आहे. मकर संक्रांतीनंतर तीळा तीळाने थंडी कमी होवू लागते असे म्हणतात. तीळाच्या सेवनाने शरीरात उष्णता निर्माण होते व थंडीपासून संरक्षण होते.म्हणून तीळाचे लाडू, वडी, पोळ्या असे विविध पदार्थ केले जातात. तसेच भोगीला ही भाजी केली जाते.बाजरीच्या भाकरीबरोबर खूपच छान लागते. Namita Patil -
मऊसुत तिळगुळाची वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#TGR#मकर संक्रांत स्पेशलहिवाळ्यात शरिरात उष्णता निर्माण करण्यासाठी तसेच स्निग्धता आवश्यक असल्याने तिळगुळा सारखे पदार्थ खाणे आवश्यक आहे. Sumedha Joshi -
तीळ लावलेली बाजरीची भाकरी (Til Lavleli Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
#TGRविशेषतः तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी अश्याप्रकारच्या धान्यांची भाकरी केली जाते. बहुदा बाजरीची भाकरी बऱ्याच भागात बनविली जाते.पण विषेत: तीळ लावून बाजरीची भाकरी "भोगी दिवशी " म्हणजे मकरसंक्रातीच्या आदल्या दिवशीच भोगीच्या भाजीबरोबर करतात.. तर बघूया बाजरीची भाकरी 😊 Manisha Satish Dubal -
गोड गुळाची पुरी (gulachi poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 आज गुरुपौर्णिमे निम्मित मी गोड गुळाच्या पुऱ्या करून देवाला नैवेद्द दाखवला.. करून पाहा ह्या पुऱ्या खूप छान लागतात..2/3 दिवस टिकतात पण..प्रवासाला पण घेऊन जाऊ शकतो.. Mansi Patwari -
-
बाजरीची भाकरी (bajrichi bhakri recipe in marathi)
बाजरी ही गुणधर्माने उष्ण असल्याकारणाने हिवाळ्यात बाजरी चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो महाराष्ट्रीयन जेवणात बऱ्यापैकी भाकरीचा समावेश असतो त्यामुळे बाजरीची भाकरी ही लोकप्रिय आहे संक्रांतीच्या या आधी भोगी चा सन साजरा केला जातो यामध्ये बाजरीची भाकरी तीळ लावून बनवलेली जाते आज आपण हीच तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवणार आहोत ताजा लोण्या सोबत खाल्ली जाते चला तर मग आज बनवूयात बाजरीची तीळ लावून भाकरी Supriya Devkar
More Recipes
टिप्पण्या