एग सॕलड (egg salad recipe in marathi)

Suchita Ingole Lavhale @cook_26220149
#sp एग सॕलड शरीरातील प्रोटीन्स ची कमतरता भरुन काढते. त्यामुळे उकडलेले अंडे उपयुक्त ठरतात.
एग सॕलड (egg salad recipe in marathi)
#sp एग सॕलड शरीरातील प्रोटीन्स ची कमतरता भरुन काढते. त्यामुळे उकडलेले अंडे उपयुक्त ठरतात.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम अंडे उकडुन घ्यायच.थंड झाल्यावर टरफल काढुन टाकायचे.
- 2
गाजर,काकडी,पत्ताकोबी किसुन घेतली.टमाटर,पातीचा कांदा,कोथींबीर,लिंबु कट करुन घेतले. वाटी मध्ये काढुन घेतले.
- 3
अंडे कढई मध्ये १/३टी स्पुन तेल गरम करुन जिर तडतडल. किंचीत हळद टाकुन फ्राय केल.
- 4
नंतर अंड्याचे काप करुन घेतले. सर्व सलादा सोबत एकञीत केल. त्यावर जीरे पावडर,काळमीठ,तिखट,चाट मसाला चवी प्रमाणे टाकला.
- 5
सर्व जिन्नस वाटी घेतले.त्यावर लिंबु पिळुन मिसळुन घेतले. एग सॕलड सर्व्ह करण्यास तयार झाले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
एग सॅलड (egg salad recipe in marathi)
#sp # एग सॅलड... प्रोटीन्स ने भरपूर...पोट भरणारे...वजन कमी करण्यासाठी फक्त पांढरा भाग वापरून सॅलड बनवावे. आमच्याकडे मात्र संपूर्ण अंडे वापरून बनविले आहे सॅलड.. Varsha Ingole Bele -
एग सॅलड (egg salad recipe in marathi)
#sp #एग सॅलडबुधवारः - साप्ताहिक सॅलड प्लनर मधील तिसरी रेसिपी .एग हाय प्रोटीन्स सॅलड. खूप छान लागते. पिवळा भाग वापरायचा नाही. Sujata Gengaje -
प्रोटीन एग सॅलड (protine egg salad recipe in marathi)
#spसाप्ताहिक सॅलड प्लॅनररविवार- एग सॅलडउकडलेली अंडी खाल्याने हाडे मजबुत होतात रोजच्या श्रमाने आपल्या हाडांची झीज होत असते उकडलेले अंडे खाल्याने ही झीज भरून निघते. उकडलेले अंडे खाल्याने अंड्यामधील घटकामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत मिळते.पाहूयात अंड्यापासून झटपट सॅलड रेसिपी..😊 Deepti Padiyar -
चना सॕलड (chana salad recipe in marathi)
#sp शनिवार जेवणा मध्ये वेगवेगळ्या प्रकाराती सॕलड मधला एक प्रकार चना सॕलड Suchita Ingole Lavhale -
-
फ्राईड राईस विथ एग (fried rice with egg recipe in marathi)
#GA4#week7#breakfast# आज सकाळी सकाळी मुलाला ऑफिसला जायचे होते! आणि नाश्ता करायला वेळ नव्हता! फ्रिजमध्ये उकडलेले अंडे होते आणि भात होता! मग काय पुन्हा भाताचा प्रकार एकदा ....मात्र आज त्यात उकडलेल्या अंड्याचा उपयोग केला ! आणि फ्राईड राईस विथ एग तयार झाला.... थोडासा चेंज! नाही का... एकुण हा भात डब्यामध्ये नेण्याकरिता एकदम बेस्ट ! म्हणजे मुलगा म्हणत होता, म्हणून सांगते.. Varsha Ingole Bele -
एग सलाड (egg salad recipe in marathi)
#SP. अंडयात कॅलरी, प्राथिने, निरोगी चरबी,फोलेट, कॅल्शियम, फास्फरस, व्हिटॅमिन ए , बी,५ , बी १२, ई, असे घटक असतात म्हणून उकडलेले अंडे खावेत.. Rajashree Yele -
व्हिजीटेबल सलाद (vegetable salad recipe in marathi)
#sp जेवणात महत्वाचा घटक असलेले. व्हिजीटेबल सलाद. सलादाचे जास्तीत जास्त प्रकार टाकण्याचा प्रयत्न केला. Suchita Ingole Lavhale -
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
EB16#W16.... एग फ्राईड राईस... एक चायनीज डिश...करायला सोपी... Varsha Ingole Bele -
एग सॅलड (egg salad recipe in marathi)
#sp#सॅलड प्लॅनर#रविवार#म्हणतात ना सन्डे हो या मंडे रोज खाओ अंडे.अंडे हे खुप प्रथितयुक्त नि शरीराला ताकद देणारे आहे.जर उकडलेले अंडे असेल तर खुपच चांगले,जर तुम्हाला कॅलरीज वर नियंत्रण ठेवायचे असेल तर तुम्ही फक्त पांढरा बलक वापरून ही रेसिपी करा. Hema Wane -
एग कबाब (egg kabab recipe in marathi)
#SR#egg kababउकडलेले अंडे खाऊन कंटाळा आला असेल आणि अजून थोडे पोटभरीचे हवे असल्यास एकदम हेल्दी स्नॅक डिश. हा रमजान-इफ्तार पार्टीसाठी स्पेशल पदार्थ आहे. एक छान स्टार्टर !!! Manisha Shete - Vispute -
शेझवान एग सॅलड (schezwan egg salad recipe in marathi)
#sp एग सॅलड हे अनेक प्रकारचे बनवले जाते. हे सॅलड चटपटीत असते. खूप छान चवीला बनते. चला तर मग बनवूयात सॅलड झटपट. Supriya Devkar -
-
चणा शेंगदाणा 🥗 सलाद (chana shengadana salad recipe in marathi)
#sp # चणा सलाद # पौष्टिक आणि प्रोटीन्स ने भरपूर असे हे सलाद ...पटकन होणारे आणि झटकन पोटात जाणारे....चवीला भन्नाट आणि पोटभरीचे... Varsha Ingole Bele -
कोरियन एग रोल (egg roll recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13कोरियामध्ये अर्लीमॉर्निंग ब्रेकफास्ट किंवा साईड डिश म्हणून एग रोल सर्व्ह करतात. Sushma Shendarkar -
एग बिर्याणी (egg biryani recipe in marathi)
#br#एग_बिर्याणीअंडी खाणे आपल्या आरोग्यासाठी खूपच लाभदायी असे आहे.. भरपूर प्रथिनांचा समावेश या अंड्यामध्ये असतो. "संडे हो या मंडे रोज खाओ अंडे" ही म्हण आपल्या सर्वांना माहीतच आहे. आणि डॉक्टर देखील अंडे खाण्याचा सल्ला देत असतात. पण रोज रोज अंडे खाणे देखील कंटाळवाणे होते. पण याच अंड्यापासून वेगवेगळ्या रेसिपी करून आपण खाऊ शकतो...यातलीच एक रेसिपी म्हणजे*एग बिर्याणी*.. बनवायला अगदी सोपी आणि सुटसुटीत अशी रेसिपी आहे....थोडी वेळ खाऊ आहे. पण शेवटी येणारा रिझल्ट हा उत्तमच, मस्त झणझणीत आलाय... हेल्दी असलेली वन पॉट मील रेसिपी... म्हणजेच *एग बिर्याणी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
-
एग कटलेट (egg cutlet recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी येथे साउथ इंडियन टाईप एग कटलेट बनवले आहे. Deepali Surve -
एग सॅलड (egg salad recipe in marathi)
#sp अंडी आपल्या शरीरासाठी खूप लाभदायी आहेत. तसेच, त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. अंडी उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांचा (High Quality Protine) चांगला स्रोत आहे. अंडी आपल्या स्नायूंच्या तंदुरुस्तीसाठी देखील खूप उपयुक्त आहेत. याव्यतिरिक्त आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यात, रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात आणि वजन कमी करण्यास अंडी खूप प्रभावी आहेत.जरा वेगळा पदार्थ म्हणून आपण हे सॅलड करु शकतो. पोषण पण आणि जिभेचे चोचले पण पुरवले जातात. Prachi Phadke Puranik -
-
गाजर,मुळा सॕलड (gajar mula salad recipe in marathi)
#sp सॕलड मध्ये गाजर ,मुळा,टोमॕटो घातलेले सॕलड Suchita Ingole Lavhale -
मसाला एग टोस्ट (masala egg toast recipe in marathi)
#झटपट रेसिपी. मुलांसाठी झटपट तयार होणारी छोटी छोटी भुक भागविणारी मसाला एग टोस्ट. Vrunda Shende -
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16#W16#विंटर स्पेशल रेसपी एग फ्राईड राईस रेसपी Prabha Shambharkar -
एग विंडो (egg window recipe in marathi)
#अंडामी ब्रेडची विंडो करून त्यात अंडे ओतले आणि आपला नेहमीचाच अंडा ब्रेड ची एग विंडो बनविली Aparna Nilesh -
वेज सलाड विथ एग (egg vegetable salad recipe in marathi)
जेव्हा #one-dish-meal खावंसं वाटतं आणि तेही त्यात सर्व आवश्यक घटक असलेलं, तेव्हा नक्की #वेज #सलाड विथ #एग बनवून बघा.पोटभरीचं आणि आरोग्यपूर्ण सुध्दा. Rohini Kelapure -
-
एग कबाब (egg kabab recipe in marathi)
#SR # एग कबाब # आज स्टार्टर्स चे निमित्ताने पहिल्यांदाच अंड्याचा हा प्रकार बनवून पहिला...जशी सरड्याची धाव कुंपणापर्यंत..तसे माझे ,..अंड्याचा प्रकार म्हणजे , अंडा भुर्जी, करी, आम्लेट. बास्स...पण या निमित्त हा नवीन प्रकार करून पाहिला, आणि त्यात यशस्वी ही झाली..तेव्हा बघू या.. Varsha Ingole Bele -
एग चिली (egg chilli recipe in marathi)
#worldeggchallengeउकडलेली अंडी खाऊन कंटाळा येतो पण अंड्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते मग ते रोज खाल्ले पाहिजे. अंडी खाल्याने हाडे मजबुत होतात. हाडांची झालेली झीज उकडलेले अंडे खाल्याने भरून निघते तसेच अंड्यामधील घटकामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत मिळते. Rajashri Deodhar -
एग सॅलड (egg salad recipe in marathi)
#sp अंड्यात प्रथिने, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिनa,d,B-6,B12 हे सर्व घटक शरीराला पोषक असतात स्नायू हाडे मजबुत होतात. त्वचा तजेलदार केस व डोळ्याचे आरोग्य चांगले राहाते चला तर अशा पौष्टीक एग चे सॅलड आज आपण बनवु या Chhaya Paradhi -
एग हाफ फ्राय(egg half fry recipe in marathi)
#झटपट एग हाफ फ्राय रेसिपी आयत्यावेळी कोणी नॉनव्हेज खाणारे पाहुणे आले तर अगदी फटाफट तयार होणारी रेसिपी म्हणजे एग हाफ फ्राय आणि ब्रेड अगदी पाच मिनिटात तयार Bharati Chaudhari
More Recipes
- केळ्याचे शिकरण (kedyache shikhran recipe in marathi)
- उपवासाचा रताळ्याचा कीस (upwasacha ratadyacha khis recipe in marathi)
- चीज पोटॅटो सँडविच (cheese potato sandwich recipe in marathi)
- उपासाचा भगर मोतीचूर लाडू (upwasacha bhagar motichoor ladoo recipe in marathi)
- भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14746680
टिप्पण्या (2)