दही भात (dahi bhaat recipe in marathi)

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
Boisar, Palghar

#md
#दही भात
आईच्या हातचा दही भात म्हणजे पर्वणी...उन्हाळ्यात गेले की नक्कीच हा बेत होत असतो....पौष्टिक अशी आईची दही भाताची रेसिपी....

दही भात (dahi bhaat recipe in marathi)

#md
#दही भात
आईच्या हातचा दही भात म्हणजे पर्वणी...उन्हाळ्यात गेले की नक्कीच हा बेत होत असतो....पौष्टिक अशी आईची दही भाताची रेसिपी....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मी.
2 सर्व्हिंग
  1. 2 वाट्याशिजवलेला भात
  2. 2 वाट्यादही
  3. 1 वाटीताजी मलाई
  4. 1/2 टीस्पूनजिर /मोहरी
  5. 1/2 टीस्पूनहिंग
  6. 2हिरव्या मिरच्या
  7. 6कढीपत्त्याची पाने
  8. 2 टेबलस्पूनशेंगदाणे
  9. 1 टीस्पूनउडद डाळ
  10. 1/2 टीस्पूनहळद
  11. 1/2 टीस्पूनसाखर
  12. मीठ चवीनुसार
  13. 1 टेबलस्पूनतेल
  14. पाणी अंदाजे

कुकिंग सूचना

15 मी.
  1. 1

    सर्वप्रथम भात शिजवून घ्या.कढई मध्ये तेल घाला.जिर मोहरीची फोडणी करून घ्या त्या हिंग, मिरच्या कढीपत्ता, हळद,मीठ,साखर,शेंगदाणे, उडद डाळ घालून छान परतून घ्या.आणि गॅस बंद करा.

  2. 2

    दही छान मिक्स करून घ्या.फोडणीत दही घाला आणि भात घालून छान मिक्स करून घ्या.वरून ताजी मलई घाला आणि मिक्स करा.आणि झाकण ठेवून वाफ येवू द्या.

  3. 3

    तयार दही भात वरून तळलेली लाल मिरची ठेवून गरम गरम सर्व्ह करा.माझा पिलू बोला आजी करते तसाच झाला....अजुन काय पाहिजे...🙂

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
रोजी
Boisar, Palghar

Similar Recipes