दूध लच्छा रबङी (Dudh lachha rabdi recipe in marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#SFR
स्ट्रीट फूड रेसिपी
सभी को पसंद ।उपवास साठी ।

दूध लच्छा रबङी (Dudh lachha rabdi recipe in marathi)

#SFR
स्ट्रीट फूड रेसिपी
सभी को पसंद ।उपवास साठी ।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनट
2 लोक
  1. 1/2दूध
  2. 1 वाटीसाखर
  3. 1/2 चम्मचवेलची- केसर पावडर या सिरप
  4. 6-7बादाम
  5. 6काजू
  6. 1/2 चम्मचघी

कुकिंग सूचना

30 मिनट
  1. 1

    प्रथम दूध मंद आचेवर गरम कराला ठेवा आणि उकळून पाच मिंट झाले की त्यात दुधाचा पावडर वरतून घाला (ऑप्शनल)आणि दूध न हलवता उकळू द्या.आता दूध उकळून लख्छे दार होईल आणि दूध आटून अर्ध झालं की त्यात साखर घालावे आणि पळीने हळू-हळू हलवावे.

  2. 2

    आता एका टोपात तूप गरम करावे नंतर त्यात सगळे ड्राय फ्रूट परतून घ्यावे नंतर त्याचे तुकडे करून ते टाकावे आणि केशर वेलची पावडर या सिरप घालून छान हलवून घ्या,अशी केशर पिस्ता लच्छा रबडी तयार आहे.एका वाटी मधे घेऊन त्यावर थोडी केशर सिरप आणि पिस्ता बदाम चे काप घालुन गरम गरम सवॅ करा।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

Similar Recipes