२ कप गव्हाचे पीठ, १ १/२ (दीड) कप गूळ, १/२ कप बारीक रवा, १/२ कप बेसन/चण्याचे पीठ, १ टेबलस्पून साजूक तूप, मोहनासाठी, १ टीस्पून वेलची-जायफळ पूड, ३ ते ३ १/२ कप पाणी, तळण्यासाठी साजूक तूप
५-६ ब्रेड, साखर पाऊण, पाव चमचा वेलची पावडर, दुध पावडर २, लिंबुचा रस १, मीठ चिमुटभर, तुप १, दुध गरजेनुसार, कॉनफ्लावर अगदी थोडा, केशर काड्या, बेदाणे, चेरी आणि काजू बदामचे बारीक