गहू आणि नाचणीचे एनेर्जी बॉम्ब

Minal Kudu @cook_19544430
गहू आणि नाचणीचे एनेर्जी बॉम्ब
कुकिंग सूचना
- 1
गव्हाचे, नाचणीचे पीठ आणि रवा १-२ चमचे साजूक तूप टाकून वेगवेगळे खरपूस भाजून घ्या. सुक्या खोबऱ्याचा कीस, तीळ, सुकामेवा, १ चमचा खारीक पूड थोड्या तुपात वेगवेगळे भाजून घ्या. सर्व जिन्नस एका परातीमध्ये एकत्र करा.
- 2
उरलेल्या तुपात गूळ घालून मंद आचेवर पातळ करून घ्या. पाक करू नका. फक्त गूळ वितळला की गॅस बंद करा. मग त्यात १ टीस्पून वेलची पूड घाला. (जायफळ, सुंठ याची पूड सुद्धा घालू शकता.)
- 3
वरील सुके जिन्नस या गुळामध्ये घालून मिश्रण चांगले ढवळून घ्या. आणि साधारण गरम असतानाच लाडू वळून घ्या. तयार आहेत गहू आणि नाचणीचे पौष्टिक लाडू! येणाऱ्या हिवाळ्यासाठी खास!
- 4
टीप: जर चिकीचा गूळ नसेल तर लाडूचे मिश्रण सुके होऊ शकते अशा वेळी लाडू वळत नसतील तर थोडे condense milk टाका आणि लाडू वळून घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
गहू दलिया खीर(gahu daliya kheer recipes in marathi)
खीर म्हटले की सर्वांच्या आवडीचे .मी आज या खीरमध्ये दूधाचा वापर न करता बनविली आहे . Arati Wani -
गहू-गुळाचे पौष्टिक लाडू (gudache paushtik ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 #post3गोल्डन एप्रन 4 -आठवडा 14 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड लाडू शोधून काढले आणि गहू-गुळाचे पौष्टिक लाडू बनवले. Pranjal Kotkar -
नाचणीचे लाडू (nachniche laddu recipe in marathi)
#diwali2021#नाचणी_लाडू दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. दिवाळी म्हणजे दीपोत्सव ,आनंदाचा उत्सव तना मनाचा उत्सव .दिवाळी हा शब्द उच्चारल्या बरोबरच आपल्या मनात चैतन्याच्या लहरी पसरू लागतात आणि मन क्षणातच ताजेतवाने होऊन जाते कारण सर्व सणांचा राजा दिवाळीच आहे दिवाळी म्हटलं की घराची साफसफाई बाजारात जाऊन खरेदीची लगबग आकाशकंदील पणत्या रांगोळ्या रंग खमंग खरपूस असे वेगवेगळे फराळाचे पदार्थ फटाके मिठाया फराळाची मिठायांची देवाण-घेवाण एकमेकांच्या घरी नातेवाईकांच्या घरी जाऊन दिलेल्या स्नेहा भेटी सगळेच कसं हवंहवं असं वातावरण असतं म्हणूनच कदाचित आपले मन टवटवीत होत असावे थंडीची चाहूल लागलेली असते आणि या दिवसात पौष्टिक तेल तुपाचे पदार्थ खाल्ले तर अंगी लागतात असाही आयुर्वेद शास्त्र सांगतं त्यामुळे आपण पाहतोकी फराळात खमंग चमचमीत तळलेले पदार्थ भरपूर असतात आता हेच बघा ना लाडू चे किती प्रकार करतो आपण बेसन लाडू रवा लाडू रवा बेसन लाडू मोतीचूर लाडू मुगाचे लाडू बुंदीचे लाडू हे सगळे लाडू पौष्टिक आहेतच पण त्याहीपेक्षा शरीरासाठी अत्यंत पौष्टिक लाडू म्हणजे नाचणीचे लाडू नाचणी हे तृणधान्य तसे दुर्लक्षितच आहे म्हणूनच आपण जाणीवपूर्वक नाचणीचा आपल्या आहारात समावेश करायला हवा..राईप्रमाणे दिसणारी आणि जोंधळयाच्या चवीची असणारी नाचणी हे तृणधान्य शरीरासाठी अत्यंत पौष्टिक समजलं जातं. या तृणधान्यात कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसिन, थायमिन, रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्यं असतात. पचायला हलक्या अशा नाचणीत असणा-या कॅल्शियमच्या,ironच्या विपुल साठयामुळे खेळाडू, कष्टाचे काम करणारे, वाढती मुलं ,तान्हीमुलं,वयस्कर यांना नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञ देतात..चला तर मग रेसिपीकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
नाचणीचे लाडू (nanchniche ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 #Ladooसध्या थंडीचा सिझन आहे. त्यामुळे भरपूर पौष्टीक खाद्यपदार्थ बनवण्याकडे महिला भगिणींचा कल असतो. भरपूर ड्रायफ्रूट्स्, तूप , डिंक , अळीव यांचा वापर करून विविध प्रकारचे पौष्टीक लाडू बनवले जातात. थंडीच्या दिवसात भूकही लागते आणि अन्नपचनही चांगले होते. भरपूर व्यायाम करून पौष्टीक आहार घेवून आपल्याला आपले स्वास्थ्य चांगले राखता येते. म्हणूनच मी आज भरपूर कॅल्शिअम असलेल्या नाचणीचे थोड्या वेगळ्या प्रकारचे लाडू केले आहेत. तुम्हीही नक्की प्रयोत्न करून बघा. लाडूचा रंग काळपट दिसतो पण चवीला खूपच छान लागतात. Namita Patil -
बहुगुणी सुंठवडा (sunthvada recipe in marathi)
#ngnrसुंठाला' विश्वा’ असं दुसरं नाव आहे.अनेक आजारांवर गुणकारी असल्याने त्याला ' विश्वऔषध’ असे म्हणतात.चैत्र महिन्यात वसंत ऋतू असतो आणि या ऋतूत होणाऱ्या हवामानातील बदलांमुळे शरीरात कफ वाढतो. त्यामुळे सांधेदुखी, सर्दी-खोकला, ॲलर्जी असे त्रास होतात.याचे कारण म्हणजे शरीरात न पचलेला भाग शरीरात काही इम्मफ्लामेंटरी बदल घडवून आणतो. प्रत्येकाची प्रतिकारशक्ती, वय, व्यवसाय व प्रकृतीनुसार शरीरात वेगवेगळे बदल होतात. शरीरात झालेल्या बदलांमुळे जडत्व येते, सुस्ती येते. तसंच या बदलांसाठी बाहेरील वातावरण पोषक असते. म्हणून या सगळ्याला आळा घालण्यासाठी सुंठ फार उपयुक्त ठरते. सुंठ अँटीइम्मफ्लामेंटरी, अँटीऑक्सिडेन्ट आणि कफ कमी करणारं आहे.तसेच रामनवमी , हनुमान जयंती, जन्माष्टमीला सुंठवड्याचा प्रसाद घरोघरी बनवला जातो.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4#week4थंडीमध्ये डिंकाला अतिशय महत्व असते.स्त्रियांनी तर या दिवसात डिंक , मेथी चे लाडू आशा गोष्टी खाल्याचं पाहिजे. त्यातून ऊर्जा मिळते आणि कंबर, पाय याना मजबुती मिळते kavita arekar -
नाचणीचे रस घावन (nachniche ras ghavan recipe in marathi)
#bfrसकाळचा नाश्ता पोटभरीचा हवाच पण त्यासोबतच पौष्टिक पण असायला हवा.मी आज असाच एक पौष्टिक नाश्त्याची रेसिपी दाखवते आहे. हे घावन मस्त मऊ लुसलुशीत होतात त्यामुळे लहान मुले पण आवडीने खातात.तोंडात गेल्याबरोबर हा घावन विरघळून जातो.सोबतीला रस त्यात हा घावन मस्त बुडवायचा.... आणि तोंडात टाकायचा....कधी पोटात जातो ते समजत पण नाही....😊 Sanskruti Gaonkar -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gur#तळणीचे_मोदक.. गणेशोत्सवात अजून एक केला जाणारा अतिशय खमंग आणि पारंपारिक पदार्थ म्हणजे तळणीचे मोदक.. उकडीचे मोदकांप्रमाणेच तळणीचे मोदकही खूप सुरेख , स्वादिष्ट होतात.. तळणीच्या मोदकांची एक आठवण जाता जाता सांगते..इंदूरला आमचे एक नातेवाईक आहेत..त्यांनी गणेश याग केला होता..गणेशयागाची सांगता करताना यागात १००१ मोदकांची आहुती दिली जाते..त्यावेळेस आम्ही सर्वांनी तसंच शेजारपाजारच्या बायकांनी मिळून १००१ छोटे छोटे तळणीचे मोदक केले होते..परातीच्या पराती भरल्या होत्या मोदकांनी..😍 सर्वांनी मिळून मोदक करताना खूप धमाल आली..नंतर या मोदकांची आहुती यज्ञात देण्यात आली.. खूप आनंदाचा क्षण होता तो..😍🙏 चला तर मग त्यावेळेस केलेल्या मोदकांच्या रेसिपीकडे .. Bhagyashree Lele -
खसकेदार गोड बोरं (god bora recipe in marathi)
#KS1कोकणातला पारंपरिक पदार्थ तांदळाच्या पिठाची बोरे... Manisha Shete - Vispute -
जवसाचे लाडू (Javasache Ladoo Recipe In Marathi)
#SWR साठी मी आज माझी जवसाचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. थंडी मध्ये सांधेदुखी, कंबरदुखी, तसेच केस गळती, त्वचा कोरडी होते. त्यासाठी जवसाचे लाडू, एकदम उपयुक्त आहेत. Mrs. Sayali S. Sawant. -
-
तिळगुळ वडी.. (teelgud vadi recipe in marathi)
#मकर धोरणी होते आपले पूर्वज..ऋतुमानानुसार पदार्थाची आखणी केली त्यांनी..शरीर त्या त्या ॠतूमध्ये काय खाल्ले प्याले की वातावरणाशी सामना करु शकेल याचा बारकाईने अभ्यास केला होता..आणि मग तोच पदार्थ नैवेद्य म्हणून करावा..हे सुद्धा सणांशी निगडित करुन त्याचे शास्त्र बनवले..खरंच खूप great👌👍 आता पौषाचा महिना म्हटला की थंडी आली म्हणून मग शरीराला उब मिळवून देणाऱ्या पदार्थांची त्यांनी योजना केली उदाहरणार्थ तिळ,गुळ डिंक मेथी अळीव. आणि मग त्याचे लाडू बनव,वड्या बनव ... तुम्हाला सांगते लहानपणीखलबत्त्यामध्ये चटण्या वगैरे कुटून देत असू.. आणि कुटताना गाणी म्हणत असू...कुटतानाचा तो नाद..एक वेगळी गंमत असायची..आईला मदत पण आणि आम्हांला व्यायाम पण.. पदार्थ कुटतानाचा तो वास तो दरवळ ..केवळ अहाहा..तसंच पाटा वरवंट्याचे..पाट्यावर वाटलेली चटणी..आठवली ना..काय चव असायची..पाट्यावर वाटलेले पुरण तर विचारूच नका..ती लय ,तो नाद सगळं मिस करतो आता मिक्सरमुळे.. पदार्थाचा जो वास सुटतो कुटताना..त्याची चव ,सर मिक्सरला नाही.. असो.. तर आज आपण बिना पाकाच्या मिक्सर वर बारीक केलेल्या कुटल्याचा feel देणार्या मऊसूत अशा कोणालाही सहज खाता येतील अशा तिळगुळ वड्या करु या.. तिळगुळ घ्या गोड बोला.. Bhagyashree Lele -
-
-
गुळ पोळी (Gulpoli Recipe In Marathi)
रविवार स्पेशल साठी आज मी गुळपोळी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पारंपरिक रव्याची गुळाची करंजी (Ravyachi Gulachi Karanji Recipe In Marathi)
#choosetocook या थीम साठी मी माझीपारंपरिक रव्याची गुळाची करंजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
डिंकाचे लाडू (dinkache ladu recipe in marathi)
#लाडू #डिंकाचे लाडू हे पौष्टिक असतात. हिवाळा सुरू होत आहे.नक्की सर्वांनी करून बघा. Sujata Gengaje -
गोडाची पानगी (godachi pangi recipe in marathi)
#मराठी_राजभाषा_दिन_रेसिपी आज मराठी राजभाषा दिन मराठी भाषा गौरव दिन म्हणजेच कुसुमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस तात्यासाहेबांनी आयुष्यभर मराठी भाषेला राजभाषा ज्ञानभाषा अभिजात दर्जा मिळावा जावा यासाठी स्पष्ट केले आणि आपल्या साहित्यातून त्यांनी तशी सरकारी दरबारी मागणी केली मंत्रालयाच्या दरबारात दरबारात मराठी भाषा लक्तरं नेसून उभी आहेत असते म्हण नात माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन .. स्वर्गलोकाहू थोर मला हिचे महिमान.. एवढी कळकळ एवढा जाज्वल्य अभिमान त्यांना मराठी भाषेबद्दल होता.. म्हणून त्यासाठी ते अहोरात्र झटले आजच्या दिनाचे औचित्य साधून मराठी मातीतला पारंपारिक पदार्थ गोडाची पानगी जो खास कोकणातील आहे तो आज आपण करूया .पानगी हा न्याहारीचा पदार्थ आहे. पानगी मुख्यतः तांदळाच्या पिठापासून बनवतात पण काही वेळेस बेसनाचे पीठ ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ एकत्र करून देखील बनवतात. तिखटाची पण पानगी बनवली जाते, गुजरात मध्ये याला पानकी म्हणतात. ही पानगी केळीच्या पानावर शिजवली जाते तर पातोळ्या हा पदार्थ हळदीच्या पानावर वाफवला जातो.. मोदकाप्रमाणे आणि यामध्ये गुळ खोबऱ्याचे सारण असते . गौरीच्या नैवेद्याला पातोळ्याचा नैवेद्य दाखवला जातो. अतिशय सोपी झटपटीत आणि पौष्टिक अशी ही पाककृती आज आपण करूया. आज मी ही गोडाची पानगी करताना त्यामध्ये गुळाचा वापर करत आहे पण तुम्हाला हवे असल्यास तुम्ही साखर देखील वापरू शकता. चला तर मग जाऊया पाककृती कडे.. Bhagyashree Lele -
हरवाळ पोहे लाडू (Pohe Ladoo Recipe In Marathi)
#GSR गणपती बाप्पा मोरया....🙏🙏🙏 बाप्पा कधी घरी येणार.... याची आतुरतेने वाट पाहत असतो खूपच आनंद होतो. बाप्पासाठी कुठचा नवीन प्रसाद करावा ? असे सतत मनात येते. त्यांच्या आवडीचे मोदक खिरी, वड्या, लाडू असे अनेक प्रकार आपण बनवतो. येथे पोह्यांचा लाडू खमंग, हरवाळ फटाफट होणारा प्रसाद तयार केला . हा प्रसाद गणपतीच्या चरणी ठेवून मनोमन त्यांचा आशीर्वाद मागते चला तर कसा तयार केला ते पाहूयात.... Mangal Shah -
-
पारंपरिक तिळगूळ लाडू (tilgul recipe in marathi)
#मकर#तिळगुळाचे लाडू#लाडूतिळाचे लाडू करायला अतिशय सोपे आणि बिघडण्याची शक्यता शून्य असे आहेत. आपल्याकडे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत जे हळदी-कुंकू केलं जातं त्या कार्यक्रमांमध्ये तिळाच्या लाडवांचं अनन्यसाधारण महत्व असतं. काही घरांमध्ये साखरेचा पाक करून लाडू केले जातात तर काही जण गुळाच्या पाकात करतात. सर्वसाधारणपणे हे लाडू कडक, चिक्कीच्या गुळापासून बनवलेले असतात. पण आज मी अगदी सोप्या पद्धतीने लाडू करायची रेसिपी शेअर करत आहे. मऊ आणि खुसखुशीत सुद्धा असा लाडू अप्रतिम लागतो. माझ्या घरी महिनाभरात किमान तीनदा हे लाडू होतात.मग नक्की करून बघा पारंपरिक तिळगूळ लाडू. Shital Muranjan -
-
रवा लाडू (rava ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी 1# रवा,खोबरे स्टीम लाडू#.दिवाळी म्हटंली आपण वेगवेगळे पदार्थ करतो. दिवाळीच्या निमित्ताने आणि ही माझी शंभरावी रेसिपी असल्यामुळे काहीं गोड म्हणून रव्याचे लाडू करत आहे.रव्याचे लाडू वेगळ्या पद्धतीने करत आहे. बघुया कसा झालाय! rucha dachewar -
ड्रायफ्रूट डिंक लाडू (dryfruit dink ladoo recipe in marathi)
#CookpadTurns4 #कुकविथ ड्रायफ्रूट Tina Vartak -
-
नवरात्री स्पेशल सहावी माळ राजगिरा गठडी (rajgiri gathdi recipe in marathi)
नगरची माझी आज्जींची रेसिपी Savita Totare Metrewar -
जवसाचे पौष्टिक लाडू (jawas ladoo recipe in marathi)
#लाडू रेसिपी-1 गोकुळाष्टमी निमित्ताने लाडू थीम असल्याने मी जवसाचे लाडू केले आहे. हे लाडू वेटलाॅससाठी उपयुक्त आहे. यात गूळ व साखर यांचा वापर केलेला नाही. सर्व पौष्टिक पदार्थ वापरले आहेत.जवसामध्ये ओमेगा भरपूर प्रमाणात असते. Sujata Gengaje -
नाचणीचे लाडू (nachniche ladoo recipe in marathi)
#triश्रावण महिना म्हणजे पूर्ण सणांचा व्रतवैकल्यांचा महिना आणि याच महिन्यात आपला राष्ट्रीय सण 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिवस सुद्धा असतो तर त्या निमित्ताने मी आज तीन घटक पदार्थ वापरून हे लाडू केले आहेत. आपणा सर्वांना तर माहीतच आहे की नाचणी हा कॅल्शिअमचा उत्तम स्त्रोत आहे. आपल्या हाडांच्या मजबुतीसाठी सुद्धा नाचणी फारच उपयोगी आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
पुडाची करंजी (pudachi karanji recipe in marathi)
#dfrमी लता धानापुने यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11115136
टिप्पण्या