शेंगदाणे शेंगदाणे, फुटाणे, डाळं, बदाम, काळे, पांढरे तिळ, पीनट बटर (घरचे= मध, तेल, पिंक मीठ घालून केलेले.), सेंद्रिय गूळ (मी वापरली आहे), मिक्स खसखस, टरबूज, खरबूज बी सूर्यफूल बी, भोपळा बी.. (यापैकी जे असेल ते घेऊ शकतो), जवस, साजूक तूप (आवडीप्रमाणे कमी जास्त करता येईल), जायफळ वेलची दालचिनी सुंठ पावडर.. यापैकी आवडी प्रमाणे घ्या. मी इकडं सर्व पावडर घेतल्या आहेत