खमंग जवस मुखवास (Javas Mukhwas Recipe In Marathi)

Pragati Hakim @cook_21873900
जवस (अळशी) हे आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे.मधुमेह, रक्तदाब, संधिवात, कोलेस्टेरॉल ह्यावरचे उत्तम औषध आहे.मुखवास करुन खाल्ला तर त्यातील आरोग्य गुण आपल्याला सहज मिळतात.
खमंग जवस मुखवास (Javas Mukhwas Recipe In Marathi)
जवस (अळशी) हे आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे.मधुमेह, रक्तदाब, संधिवात, कोलेस्टेरॉल ह्यावरचे उत्तम औषध आहे.मुखवास करुन खाल्ला तर त्यातील आरोग्य गुण आपल्याला सहज मिळतात.
कुकिंग सूचना
- 1
जवस स्वच्छ निवडून घ्या.
- 2
1 टिस्पून पाणी घेऊन त्यात मीठ घालून एकजीव करून घ्या.
- 3
गॅसवर कढई तापत ठेवून त्यात जवस,मिठाचे पाणी घालून भाजा.भाजत आल्यावर तिळ घालून खमंग भाजा.मंद आचेवर!
- 4
आपला खमंग जवस मुखवास तयार आहे.पाचक आणि आरोग्यदायी सुद्धा!
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
जवस मुखवास (Javas mukhwas recipe in marathi)
#मुखवासरोज अर्धा चमचा जवस खाल्ल्याने त्याचे खूपसे बेनिफिट जवस खाल्या मुळे गुडघे दुखी हाडाची प्रॉब्लेम कमी होतात त्यामुळे रोज तरी अर्धा चमचा जवस खावे त्यासाठी अशा प्रकारे तयार केलेला मुखवास आपण रोज खाऊ शकतो आणि हा मुखवास दोन तीनमहिने सहज टिकतो Sushma pedgaonkar -
जवस (अल्सी) मुखवास (Jawas Mukhwas Recipe In Marathi)
#LMC1 भारती संतोष किणी(जवस हे मुखवास जेवल्यानंतर सकाळ संध्याकाळ खाल्ल्यानंतर खूपच फायदे असतात ते म्हणजे आपले जर मायनर ब्लॉकेज वगैरे असतील तर ते राहत नाहीत. तसेच मुखशुद्धी पण होते. Bharati Kini -
जवस चटणी (javas chutney recipe in marathi)
#EB8#week8#जवस हे हृदयासाठी अतिशय चांगले कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.जवसातील लिग्नन घटक रक्तशर्करा नियंत्रणात ठेवते त्यामुळे मधुमेही लोकांनी अवश्य सेवन करावे .प्रोटीनयुक्त असल्याने हाडे मजबूत होतात.शिवाय ओमेगा3 असल्याने दम्यापासून बचाव होतो.अजून बरेच गुणकारी फायदे आहेत .पण तरीही जास्त सेवन करू नये,अति तेथे माती म्हणतात ना .रोज एक चमचा खाणे उत्तम. Hema Wane -
मुखवास आयुर्वेदिक (mukhwas recipe in marathi)
#मुखवास#मुखशुद्धीयात शरीराला उपयोगी असणारे सगळे जिन्नस यात वापरले आहेत, जे आरोग्यासाठी उत्तम आहेत. जसे तीळ, ओवा, बडीशोप, धना डाळ, जवस Sampada Shrungarpure -
जवस चटणी (javas chutney recipe in marathi)
#cn जवस हे खुप औषधी गुणांवर उपयुक्त ठरते. कोलेस्टाल वर खुप चांगले आहे , त्या मुळे त्याचा आहारात जास्त वापर करावा चटणी केली तर रोज खावु शकतो तसेच देवनागर नंतर भाजलेले जवस चमचा भर रोज घ्यावे. Shobha Deshmukh -
मुखवास (mukhwas recipe in marathi)
#ज्यांना कोलेस्टेरॉल वाढण्याचा त्रास होतो त्यांनी अवश्य खा.रोज दोन वेळा एक चमचा मुखवास खा नी कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. Hema Wane -
जवस चटणी (javas chutney recipe in marathi)
#चटणी #ही चटणी रंजना माळी यांची cooksnap केली आहे.जवस हे हृदयासाठी अतिशय चांगले कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.जवसातील लिग्नन घटक रक्तशर्करा नियंत्रणात ठेवते त्यामुळे मधुमेही लोकांनी अवश्य सेवन करावे .प्रोटीनयुक्त असल्याने हाडे मजबूत होतात.शिवाय ओमेगा3 असल्याने दम्यापासून बचाव होतो.अजून बरेच गुणकारी फायदे आहेत .पण तरीही जास्त सेवन करू नये,अति तेथे माती म्हणतात ना .रोज एक चमचा खाणे उत्तम. Hema Wane -
जवस चटणी (jawas chutney recipe in marathi)
#GA4 #week4 theme#chutney आरोग्य आणि सौंदर्यासाठी लागणार्या वस्तू आपल्या च घरात असतात परंतु बरेचदा आपल्या ला त्याची कल्पना नसते.जवस आणि तीळ हे त्यातलेच पदार्थ!ओमेगा3, फायबर, व्हिटॅमिन बी,कफ कमी करणारे, वजन कमी करण्यासाठी उपयुक्त!तीळ कॅल्शियम असलेले,दात मजबूत करणारे!अशा गुणी पदार्थांची चटणी आपण करू या. Pragati Hakim -
-
जवस चटणी (jawas chutney recipe in marathi)
#GA4 #week4 #चटणी ....जवस चटणी खाण्याचे खूप फायदे आहेत ...आपल्या रोजच्या आहारात याचा समावेश असावा ...यात ओमेगा 3 फँटी अँसिड भरपूर प्रमाणात आहे .... वेट लाँस साठी चांगले असत ....तर झटकन होणारी सींप्पल जवस चटणी .... Varsha Deshpande -
-
जवस चटणी (javas(flax) seed chutney recipe in marathi)
#flaxseed#जवसजवस म्हणजे आवश्यक पोषक तत्वांचा छोटा खजिनाच आहे.यात ओमेगा 3 फॅटी अॅसीड चे प्रमाण जास्त आहे.याच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते.तसेच यात व्हिटामीन ए,डी,एफ व झिंक,मँगनिज भरपुर प्रमाणात आहे.यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.तसेच याच्या रोजच्या सेवनाने त्वचा अधिक तजेलदार व केसांवरही चमक येते. Supriya Thengadi -
खमंग जवसाची पौष्टिक चटणी एक फायदे अनेक (jwas chutney recipe in marathi)
#GA4#वीक4#जवसचटणी#जवसजवस ( अलसी,फ्लॅक्स सीड ) हे मुख्यत्वे गळीत धान्य आहे. प्राचीन काळापासून भारतात जवसाची लागवड करण्यात येत आहे. काही वैदिक ग्रंथात जवसाच्या बिया, झाडाचे विविध उपयोग सांगितले आहेत. भारतात जवसाची मुख्य पिकात गणना होत नाही. मात्र सध्या जवसाच्या बियांतील विशेष घटकामुळे आहारशास्त्रात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. पूर्वीपासून आपल्या आहारात जवसाची चटणी, तेलाचा ग्रामीण आहारात समावेश आहे. जवसाची चटणी ही आपल्या आरोग्या करीता फायदेशीर आहे. .जवसामध्ये ओमेगा थ्री हे भरपूर प्रमाणात आहे, रोजच्या आपल्या जेवणात १ टे स्पून जवस घेतले तर ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीरच होईल.एवढे सर्व औषधी गुणधर्म असूनही जवस आजच्या आहारातून हद्दपार झाले आहे. पूर्वी खुरसणी, जवसाची चटणी घरोघरी बनवली जात होती. भाकरीबरोबर ही चटणी अगदी दररोज तोंडीलावणे म्हणून पानात वाढली जात होती. आता मात्र जवस फक्त मुखवासाच्या पॅकमध्येच दिसत आहे. जवसात अँटीऑक्सिडेंट मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ते अनेक रोगांना प्रतिबंध करणारे आहे. जवसाला अनेक रोगांचा प्रतिबंध करणारे औषध मानले जायला लागले आहे.जवसाची सहज-सोपी रेसिपी तुमच्या कुटुंबाला आणखी हेल्दी बनवतील यात शंका नाही. Swati Pote -
जवस मकाना लाडू (javas makhana laddoo recipe in marathi)
#MS वजन कमी करण्यासाठी उपयुक्त, शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करते ,अनेक रोगांवर उपयुक्त अशी रेसिपी ,लहानांपासून वयस्कर पर्यंत सर्वांना उपयोग. Kavita Patil. -
जवसाची खमंग चटणी Flax seeds Chutney (javas chutney recipe in marathi)
#cnजवस खाल्ल्याने पचन क्रिया किंवा पित्त कमी करण्यासाठी मदत होते. आहारात जवसाचा वापर केल्यास भूक वाढते आणि पचनक्रिया देखील चांगली राहते. -दातासाठी जवस फार गुणकारी आहे. हिरड्या मजबूत होण्यासाठी आणि दात दुखत असेल तर जवसचं तेल फायदेशीर ठरते. सौ. शामली निंबाळकर -
शाही जवस चटणी (shahi javas chutney recipe in marathi)
#cnजवसाची चटणी आपण बरेचदा करतो.आज मी शाही जवस चटणी केली.एकदम मस्त झाली. Preeti V. Salvi -
मेथीदाणा जवस खिचडी (methidana javas khichdi recipe in marathi)
#kr#इंडियन वन पॉट मिल#मेथी दाणा जवस खिचडीआज रविवार त्यामुळे जास्त काही न करता लाईट आणि हेल्दी असेच कर. लॉक डाऊन मुळे भाज्या नव्हत्या. घरी मेथी दाणे होते जवस ही होते .झाले बनली एक अफलातून खिचडी. Rohini Deshkar -
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#CNजवस आपल्या शरीर स्वस्थ्यासाठी खूपच उपयोगी आहे परंतु आपण या बहुगुणी जवसाला आपल्या आहारातून हद्दपार केले आहे. पूर्वी मराठवाड्यात तर घरोघरी जवसाची चटणी रोजच्या जेवणात असायचीच. आमच्या घरीही जवसाची चटणी कायम असायची परंतु तेव्हा त्याचे फायदे काही माहीत नव्हते . आता वेळ आली आहे की आपण जवस आपल्या आहारात समाविष्ट केले पाहिजे आणि त्याचा सोपा उपाय म्हणजे जवसाची चटणी. चटणी म्हणजे जेवणाच्या पानातील डावी बाजू परंतु बघायला गेले तर खूप उपयोगी. जवसामध्ये विटामिन्स ,मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात ते आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते ,आपली बॉडी डिटॉक्स करते ,पचनासाठी तसेच हार्मोनल बॅलन्स ,वजन कमी करण्यासाठी ,सांधेदुखी , सांधे आखडणे गुडघेदुखी यावर जवस हा रामबाण उपाय आहे. जवासामुळे हाडांचे आरोग्य उत्तम राहते दररोज जेवणानंतर पाव चमचा कच्चे जवस खाल्ले की आरोग्य चांगले राहायला मदत होते. Ashwini Anant Randive -
-
जवस चटणी (jawas chutney recipe in marathi)
कॅल्शियम भरपूर असलेली जवस चटणी सर्वांनी अवश्य खावी Archana bangare -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#cn या चटणी मधून आपल्याला फायबर ,विटामिन बी मिळते.तसेच यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.आपल्या हाडांचे आरोग्य उत्तम राहतेआणि आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. Aparna Nilesh -
मुखवास (Mukjwas Recipe In Marathi)
#LCM1#मुखवासजेवण झाल्यानंतर मुखवास खाल्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होतं. तसेच मुखवास खाणं हे तब्येतीला पण चांगलंच आहे. Ujwala Rangnekar -
-
जवस तीळ चटणी (jawas til chutney recipe in marathi)
#जवस व तीळ हे सुपर फूड जगमान्य आहे.मला हेल्दी रेसिपीज जास्त आवडतात. मी आज बनवली म्हटले चला मैत्रिणी सोबत शेअर करू या.ब्लड शुगर, कॉलेस्ट्रॉल, बीपी,हार्ट प्रॉब्लेम ,लोह हिमोग्लबीन पासून सुटका हे सुपर फूड च नाही का. Rohini Deshkar -
जवस (अळशी) चटणी (javas chutney recipe in marathi)
#EB8#W8जवसा मधे कैल्शियम, व्हिटॅमीन भरपूर प्रमाणात असते. 40 नंतर महिलांच्या हाडांची झीज भरुन काढण्यासाठी रोज एक चमचा जवस किंवा चटणी खावी.ह्रदयासाठी,डायबेटिस मधे जवस खूप गुणकारी आहे. तसेच वजन कमी करण्यासाठी पण याचे सेवन केले जाते. आशी हि खमंग, स्वादिष्ट व पौष्टिक चटणी मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे. Arya Paradkar -
-
बहुगुणी जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#CN ताटात चटणी म्हटली की डाव्या बाजूला नजर जाते . जवसाची चटणी फार कमी प्रमाणात केली जाते.खर तर जवस हा आपल्या शरीरस्वास्थ्यासाठी अत्यंत हेल्दी आहे. खेडेगावात मात्र हि चटणी आवर्जून करतात. जवसा मध्ये विटामिन्स, मिनरल्स भरपूर प्रमाणात मिळतात .पचनासाठी, हार्मोनल बॅलन्स व सांधेदुखीसाठी तर रामबाण उपाय आहे . जवसाचा सेवन केल्याने हाडांचे आरोग्य चांगले राहते. रोज अर्धा चमचा तरी जवस खाल्ल्याने बरेच आजार कमी होतात. अश्या ह्या बहुगुणी जवसाची चटणी तयार केली चला पाहुयात कशी करायची ते ... Mangal Shah -
-
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#CN जवस म्हणजेच आळशी विविध जीवनसत्वे आणि खनिजांनी समृद्ध असून यात प्रोटिन्स, फायबर व ओमेगा- ३ फॅटी ऍसिड ह्या घटकांचे प्रमाण मुबलक असते त्यामुळे जवस आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे हृदयासाठी उपयुक्त ह्याच्या सेवनाने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. कॅन्सरपासुन बचाव करते. फायबर्स मिळते. कोलेस्टॉरॉल कमी करते. रक्तदाब आटोक्यात ठेवते. डायबेटीज पेशंटला उपयोगी, अनिमिया दूर करते, हाडासाठी व लिव्हरसाठी उपयुक्त, वजन नियंत्रित राहाते.शाकाहारी लोकांसाठी जवस हे सुपरफुडच आहे चलातर अशा बहुगुणी पदार्थापासुन मी चटणी बनवली आहे त्याची कृती बघुया Chhaya Paradhi -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16186739
टिप्पण्या