हळद लिंबू लोणचे(विदाऊट तेल)(Halad Limbu Lonche Recipe In Marathi)

#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी
हळद लिंबू लोणचे(विदाऊट तेल)(Halad Limbu Lonche Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम हळद स्वच्छ धुऊन त्याचे साल काढून घ्यावे व ती बारीक चिरून घ्यावी तसेच पाणी थोडे गरम करून त्यात पाच ते दहा मिनिटे लिंबू ठेवून त्यातील पाणी पूर्ण काढून घेणे व त्याचे पण बारीक तुकडे करावे सर्व एकत्र करून त्यात मीठ व हळद घालून दोन दिवस ठेवून देणे.
- 2
दोन दिवसानंतर मिक्स केलेले मिश्रण एका तसराळ्यात घेऊन त्यात लोणच्याचा मसाला, काश्मिरी लाल मिरची पावडर व बारीक चिरून गुळ घालावा व सर्व एकत्र करून अर्धा तास ठेवून द्यावे अर्ध्या तासानंतर त्याला पाणी सुटतं.
- 3
अर्ध्या तासानंतर गॅस सुरू करून बारीक ठेवावा व ते चांगले उकळू द्यावे जवळ जवळ अर्धा पाऊण तास लागतो गॅस फास्ट करू नये नाहीतर करपण्याची शक्यता असते. अधून मधून परतत राहावे लगेच खाण्यासाठी लोणचं तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
-
-
-
गूळ घालून लिंबाचे लोणचे (Gulache Limbache Lonche Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
सफेद वाटाण्याची भाजी (विदाऊट फोडणी) (vatanyachi bhaji recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
बटाटा कॅप्सिकम भाजी (Batata Capcicum Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
श्रावणी घेवडा बटाटा भाजी (ghevda batata bhaji recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
चवळी बटाटा रस्सा भाजी (Chavali Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
ज्युसी काजू फ्रूट (Juicy kaju fruit recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
उपवासाचे लिंबू लोणचे (limbu lonche recipe in marathi)
#GA4 # Week15Jaggery या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहेही रेसिपी मी कुठे तरी वाचली होती आणि मी ती करून बघितली खूप छान झाली. Rajashri Deodhar -
-
-
-
ताडी घालून केलेले आप्पे (Tadi Che Appe Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
कोलंबी भेंडी रस्सा (kolambi bhendi rassa recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
गाजर हलवा गूळ घालून (Gulacha Gajar Halwa Recipe In Marathi)
# ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
काळा वाटाण्याची उसळ (kala vatanyachi usal recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी. Bharati Kini -
-
प्रॉन्स बिर्याणी ग्रेव्ही (Prawns Biryani Gravy Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini
More Recipes
- खान्देशी वांग्याचा भरीत(Khandeshi Vangyache Bharit Recipe In Marathi)
- मालवणी पद्धतीने कवटाचा सामारा / अंड्याची करी(Malvani Style Andyachi Curry Recipe In Marathi)
- बटाटा, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची मिक्स भाजी (Mix Bhaji Recipe In Marathi)
- करडी ची पीठ घालुन भाजी (Kardai Chi Peeth Ghalun Bhaji Recipe In Marathi)
- मालवणी सुकं चिकन (Malvani Sukka Chicken Recipe In Marathi)
टिप्पण्या