🥃दोन कप दही (हे दही गोड असले पाहिजे... आंबट दही वापरू नये) एक कप दुध दुध निरसे.. फुलक्रीम असेल तर जास्त चांगले एक वाटी आमरस (आमरस गोड असल्यास साखरेची गरज नाहीं.. अन्यथा पाव वाटी बारीक साखर)
आंबेमोर तांदळाचा शिजवलेला भात थंड करून मोकळा केलेला, तूप, मोहरी एक चमचा उडीद डाळ व चणाडाळ मिक्स पाव चमचा हिंग, मीठ, दीड वाटी घट्ट दही, दोन वाटी दूध, वीज पान कढीपत्ता, हिरव्या मिरच्या मध्ये कापून दोन तुकडे केलेल्या
मध्यम आकाराचा दुधी साल काढून त्याच्या बारीक फोडी केलेल्या, घट्ट दही, मीठ, तेल, अर्ध वाटी खोवलेलं ओलं नारळ, आठ हिरव्या मिरच्या, जिरे चिमूटभर हिंग दहा कढीपत्त्याची पाने