दही तिखारी

Pragati Hakim @cook_21873900
दही तिखारी हा एक काठीयावाडी पदार्थ आहे जो घरात भाजी नसली की,केला जातो.विषेशत: बाजरीच्या भाकरी सोबत खाल्ला जातो.तेलकट, तिखट, आंबट,असा मस्त लागतो.
दही तिखारी
दही तिखारी हा एक काठीयावाडी पदार्थ आहे जो घरात भाजी नसली की,केला जातो.विषेशत: बाजरीच्या भाकरी सोबत खाल्ला जातो.तेलकट, तिखट, आंबट,असा मस्त लागतो.
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र करून ठेवा.
- 2
दही फेटून घ्या.
- 3
तेलाची फोडणी करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढिपत्ता, मिरचीचे तुकडे, लाल मिरची, लसूण आले ठेचा घालून परतावे.मीठ घालावे.कोथिंबीर घालावी.
- 4
फेटलेले दही घालून मंद आचेवर उकळी काढावी.गरम गरम दही तिखारी पोळी, भाकरी, भातासोबत सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दही तिखारी (dahi tikhari recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातीदही तिखारी हा पदार्थ गुजराती लोकांमध्ये विशेषतः काठीयावाडी लोकांमध्ये केला जातो.तो चमचमीत, तेलकट, तिखट असतो.विशेषत: बाजरी च्या भाकरी बरोबर खाल्ला जातो.घरात उपलब्ध साहित्यात होतो.माझी मुलगी लग्न होऊन गुजराती घरात गेल्याने तिच्या सासुबाईंकडून मला शिकता आला आणि आमच्या घरात ही सगळ्यांना आवडला.आपल्यालाही आवडेल. Pragati Hakim -
तडका ददू भाकरी (tadka dadu bhakhri recipe in marathi)
#GA4 #week16 #ज्वारी हा किवर्ड असल्याने तडका दही दुध युक्त ज्वारी भाकरी कुट्टा असा हा पदार्थ. जसे दही भात तडका असतो तितकाच अप्रतिम चवीचा हा तडका ददू भाकरी पदार्थ टेस्टी हेल्दी लागतो जरूर बनवून एन्जॉय करावा असा आहे. Sanhita Kand -
दही तडका (Dahi tadka recipe in marathi)
#MLRरोज रोज त्याच भाज्या खावून आपण कंटाळतो किंवा कधी घरात भाजीही नसते अशा वेळेस झटपट हा दही तडका बनवा.मस्त होतो.कालवणाचा प्रश्न सुटतो बदलही होतो. Pragati Hakim -
दही मीर्ची कोशिंबीर
#फोटोग्राफी ..दही मीर्ची कोशिंबीर ही चटपटि ...आंबट ,गोड ,तीखट अशी रेसिपी आहे ....जेवणात तोंडीलावणे हा एक मी बनवलेला नवीन प्रकार सूंदर लागतो Varsha Deshpande -
बाजरीची भाकरी आणि आंबट चुक्याची भाजी (bajarichi bhakhri ani chukyachi bhaji recipe in marathi)
#KS6जळगाव च्या जवळ एक धरणगाव म्हणून गाव आहे तिथं मनी माय ची जत्रा भरत असते. आणि या यात्रेमध्ये देवीला बाजरीची भाकरी मिरचीचा ठेचा आंबट चुक्याची भाजी वरण भात असा नैवेद्य दाखवला जातो... यात्रेला मी गेली आहे आणि सहजच माझ्या मैत्रिणीला विचारल्यावर तिने मला सांगितलं की साधारणत हेच पदार्थ बनवले जातात मी पण तोच पदार्थ बनवण्याचा प्रयत्न केला आहे.... Gital Haria -
अननसाचे सांसव व संत्री ड्राय फ्रुट आंबोळ्या
#फ्रुट गोव्यामध्ये राई ला सांसवा म्हणतात. हा पदार्थ राई चे वाटण वापरुन बनवतात,म्हणून ह्या पदार्थाचे नाव सांसव आहे. हा पदार्थ गोव्यामध्ये प्र्त्येक सण, धार्मिक कार्याच्या दिवशी बनवतात. एकदम पारंपारिक असा हा पदार्थ गोड आंबट चवीला आहे. #फ्रुट आंबोळ्या हा घराघरात बनणारा पदार्थ आहे त्यामध्ये थोडा वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न केला आहे. Swayampak by Tanaya -
गावरान झणझणित झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)
#LCM1गावाकडे केला जातो तसा झणझणित झुणका केला आहे. भाकरी, चपाती सोबत मस्त लागतो. Preeti V. Salvi -
मेथीना मुठीया (methi muthiya recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातीमेथी ना मुठीया हा पदार्थ गुजराती लोकांमध्ये नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणात करतात.आपल्याला नेहमी भाजी-पोळी खाऊन कंटाळा आला की,करता येईल.पौष्टिक आहे आणि पोटभरीचाही! सोबत दही, चटणी, लोणचे काहीही चालते. Pragati Hakim -
तिखमिखलं (Tikhamikhalam recipe in marathi)
#KS1#theme1#paramparikpdarthतिखमिखलं हे एक तोंडीलावणे आहे. कोकणात केला जाणारा हा एक पारंपरिक पदार्थ. शक्यतो थालिपीठ, भाकरी सोबत खातात. नक्की करून पहा. Shital Muranjan -
कळणा (kalna bhakhri recipe in marathi)
#KS3 # विदर्भात तुरीची डाळ केल्यानंतर कळणा निघतो. पूर्वी, घरोघरी तुरीचे पीक रहायचे. नंतर त्याची डाळ करायची. त्यामुळे बहुधा कळणा सगळ्यांकडे राहायचा. मग भाजी नसली की हा मदतीला यायचा... शिवाय याच्या भाकरीही करतात..असा हा ग्रामीण भागातील पदार्थ, जो आमच्या घरी सर्वांच्या आवडीचा आहे, मी आज केला आहे...सध्या कैरी असल्यामुळे मी त्याचा वापर केला आहे. त्या ऐवजी आपण टोमॅटो, आमचूर पावडर किंवा लिंबुही वापरू शकतो. Varsha Ingole Bele -
दही भेंडी (dahi bhendi recipe in marathi)
#EB2#w2#भेंडीरेसिपी ई-बुक चॅलेंज साठी दही भेंडी ही रेसिपी तयार केली. खूपच पौष्टिक असा हा भाजीचा प्रकार आहेलहान मुलांना तर खूपच आवडीची ही भाजी असते बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी तयार केली जाऊ शकते त्यातलाच एक प्रकार भेंडीत दही घालुन तयार केली आहे ही भेंडी खायला खूप छान चविष्ट लागते माझ्याकडे अशाप्रकारची भेंडी खुप आवडीने खाल्ली जाते.रेसिपी तून नक्कीच बघा दही भेंडी रेसिपी Chetana Bhojak -
ऊकडपेंडी (ukadpendi recipe in marathi)
#GA4#week 7 theme breakfast ऊकडपेंडी हा नाश्त्याचा एक छान प्रकार असून तो विशेषतः विदर्भात केला जातो.छान लागतो.पोटभरूही आहे शिवाय घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात तयार होतो. Pragati Hakim -
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4 #week 25 Dahi Vada हा किवर्ड घेऊन दही वडा बनवला आहे.हा भारतीय उपखंडातील पदार्थ आहे. हा दक्षिण आशियाई प्रदेशात प्रसिद्ध आहे. हा एक चाट चा प्रकार आहे. मऊ आणि हलका, आंबट, गोड, तिखट चटण्यांन बरोबर मस्त लागतो. लग्नसमारंभात आणि पार्ट्यांमध्ये हा असतोच. माझ्या मिस्टरांचा आवडता पदार्थ आहे. त्यामुळे बरेचदा मी हा करत असते. Shama Mangale -
मिरचीचा खुडा (mirchi cha khuda recipe in marathi)
#GA4 #Week13 #मिरची हा किवर्ड आहे. त्यासाठी हा स्पेशल मिरची खुडा बनवला आहे. गावाकडे अतिशय प्रिय आहे हा पदार्थ. भाकरी सोबत खाल्ला जातो अति आवडीने. Sanhita Kand -
उंडे (Unde Recipe In Marathi)
उंडे हा पदार्थ कोकणातील असून विशेषतः नाश्त्याला केला जातो.पौष्टिक आणि पोटभरू आहे.संध्याकाळच्या जेवणात ही करु शकतो. Pragati Hakim -
उरद डाळ दही वडे(दही भल्ले) (urad dal dahi vade recipe in marathi)
#Healthydiet#makarshankranti special#उरद डाळ दही वडे हा #मकरशंक्रांती सणाचा खास पदार्थ आहे. उरद डाळ खिचडी सोबत खूप चविष्ट लागते. Sushma Sachin Sharma -
कढी गोळे (kadi gode recipe in marathi)
#GR#कढीगोळेकढ़ी हा आमच्याकडे सर्वात लोकप्रिय असा खाद्यपदार्थ आहे रात्रीच्या जेवणात जास्त करून आमच्याकडे घेतला जातो. लहानपणापासूनच कढ़ी हा माझा आवडता पदार्थ आहे जसजशी मोठी होत गेली तसतसे बऱ्याच प्रकारची कढ़ी खाण्यात आली ताकाची कढी, दह्याची कढी, आमसुलाची कढी, चिंचेची कढी, कढ़ी पकोडा बऱ्याच प्रकारची कढ़ी टेस्ट केलेली आणि बनवली आहे माझेसासर विदर्भाचे असल्यामुळे कढ़ी गोळा हाही प्रकार बऱ्याचदा खाण्यात आलेला आहे घरातही बनवला जातो.पण आता बर्याच दिवसांनी हा पदार्थ तयार केला खूप आनंदही होत होता त्यात कढ़ी भात असा छान बेत जेवणात असणार आहे. मग तयारी करून फटाफट कढ़ी भात रात्रीच्या जेवणात बनवायला घेतला त्यात गावरान रेसिपी तही रेसिपी टाकायची होती .कढ़ी गोळा बनवताना शक्यतो आंबट दही घेतले तर कढ़ी अजुन छान होते . गोळे थोडे तिखट बनवले तर अजून भारी लागते कढ़ी भात ,पोळी भाकरी बरोबर छान लागते. तर बघूया कढी गोळा रेसिपी Chetana Bhojak -
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4गोल्डन चॅलेंज अप्रन मध्ये आज मी दही या पदार्थापासून बनणारा दहीवडा हा पदार्थ बनवत आहे. दहीवडा हा चाट सारखा पदार्थ आहे. भारताच्या प्रत्येक प्रांतातून प्रत्येकांना आवडणारा हा गोड आंबट गोड पदार्थ आहे. उडदाच्या डाळीचे पाण्यात टाकलेले वडे आणि घट्ट दही या मिश्रणापासून बनविण्यात येणारा हा चटपटीत पदार्थ आहे. rucha dachewar -
दही बुत्ती (दहिभात )
सगळ्यांच्या आवडीचा असा हा मेनू आहे आणि उन्हाळ्यात तर स्पेशली अनेकदा करून खावा असा हा पदार्थ आहे बघूया याची रेसिपी. Sanhita Kand -
तिखमिटलं (hirvya mirchiche tikhmitle recipe in marathi)
#KS7 विस्मृतीर गेलेले पदार्थ या थीममुळे जुन्या आठवणींना उजाळा दिला गेला. आणि ह्या रेसिपी करताना खूपच मज्जा येते आहे. आज असाच एक पदार्थ मी घेऊन आले आहे जो आता सगळ्यांकडे फारसा केला जात नाही. साधा सोपा आणि घरी नेहमी उपलब्ध असलेल्या साहित्यात होणारा पदार्थ तिखमिटलं.हा पदार्थ पटकन तोंडीलावण म्हणून करता येतो आणि खूप मस्त लागतो. नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
कैरीचे पिठलं (Kairiche Pithla Recipe In Marathi)
#KKRउन्हाळ्यात कैरीच जास्त जास्त पदार्थ केलें जातात कैरीचे हे पिठलं भाकरी किंवा भाता सोबत खायला एकदम मस्त . थोडे आंबट पण चवीला छान. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
विदर्भ स्पेशल उकडपेंडी (ukadpendi recipe in marathi)
#KS3विदर्भ मध्ये घरात कुठली भाजी नसली की एकदम झटपट आणि लवकर होणारी ही उकडपेंडी आपण भाकरी, चपाती सोबत खाऊ शकतो .चला तर मग रेसिपी कडे वळूयात--- आरती तरे -
नरम उपमा (upma recipe in marathi)
#CDYबालदिन विशेषमाझ्या मुली लग्न होऊन सासरी गेल्या तरी अजून ही त्यांना आईच्या हातचे पदार्थ विशेष आवडतात आणि ते मी करावे असा त्यांचा आग्रह असतो.त्यातलाच एक पदार्थ म्हणजे म उसर नरम उपमा.त्यांची आठवण काढत आज नाश्त्याला बनवला. Pragati Hakim -
पत्तरवडा
#lockdown भाजी नसेल तर काय बनवावे. हा प्रश्न कुठल्या सुगरणीला पडला नसेल? म्हणुनच असा एक पदार्थ जो झटपट होतो आणि डाळ भाताबरोबर मस्त हि लागतो. कांदा भाजीचा नवा लूक म्हनता येईल. चला तर मग तयार करूया पत्तरवडा. Veena Suki Bobhate -
चणा डाळीचा सुका झुणका (Chana dalicha zhunka recipe in marathi)
हा चणा डाळीचा झुणका डाळ भिजत घालून पाटा-वरवंटा वर वाटून केला जातो हा बेळगावचा खास प्रकार आहे पौष्टिक तेने भरलेला चविष्ट आणि प्रत्येकाला आवडेल असा हा खाद्यप्रकार आहे. ज्वारीच्या भाकरीबरोबर तसेच पोळीबरोबर उत्तम लागतो. हा झुणका दोन ते तीन दिवस टिकतो.याचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पाणी अजिबात घालायचे नाही . आशा मानोजी -
टोमॅटो आंबटगोड चटणी (tomato ambat god chutney recipe in marathi)
सध्या पावसामुळे कोशिंबीर खायची इच्छा होत नाही परंतु तोंडीलावणे तर हवेच काहीतरी! म्हणून आज मी टोमॅटो ची शिजवून आंबटगोड चटणी बनवलीय.वरणभात, खिचडी, पातळ भाजी ह्या सोबत ही चटणी उत्तम लागते. Pragati Hakim -
फोडणीचे दही (fodniche dahi recipe in marathi)
#GA4 week1 रेसिपी-2पझल मधील दही. फोडणीचे दही हे मी स्काऊट- गाईड सातारा जिल्हा कार्यालयाचे संघटक श्री. गायकवाड सर यांनी आणलेल्या डब्यात मी खाल्ले होते. पहिल्यांदाच मी हे खाल्ले व बघितले होते. मला खूप आवडले. मी त्यांना याची रेसिपी विचारली. तेव्हा ते म्हणाले आमच्या नांदेड मध्ये भाजी नसली की आम्ही दह्याला फोडणी देऊन भाकरीसोबत हे खातो. 5 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे. खूप छान लागते. Sujata Gengaje -
दही अप्पे (dahi appe recipe in marathi)
#दही अप्पे..# असे काही करण्याचे नियोजित नव्हते. पण दहीवडे केल्यानंतर, काही मिश्रण शिल्लक राहिले. मग त्याचे काय करायचे, म्हणून मग अप्पे करण्याचा विचार केला. आणि मग हे अप्पे झाले. त्यानंतर, त्यावर दही घालून ,आणि इतर चटपटीत पदार्थ घालून मस्त दही अप्पे खाण्यास दिले. असे म्हणता येईल, की न तळलेले दहीवडे..😋.. पण मस्त लागतात बरं कां... ज्यांना तळलेले आवडत नाही, त्यांच्यासाठी एकदम मस्त... Varsha Ingole Bele -
दाल तडका / दाल फ्राय (daal fry recipe in recipe in marathi)
#लंचसाप्ताहिक लंच प्लॅन मधली ४ थी डिश... डाळ तडका ही एक झटपट , पौष्टीक, आणि घरात भाज्या available नसल्या आणि काही तरी छान खाव वाटलं की हा ऑप्शन मस्त n पोटभरीचा, temting असा पदार्थ आहे... Megha Jamadade -
आवळा थोक्कु (awala thoku recipe in marathi)
हा एक कन्नड आवळा लोणच्याचा प्रकार आहे.चटणीसारखाही उपयोग होतो.तुरट, आंबट, गोड, तिखट,खारट सगळ्या चवी त्यात आहेत.छान लागतो. Pragati Hakim
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16872801
टिप्पण्या