🍁साहित्य एक वाटी रवा पाव वाटी मैदा एक वाटी केशर आंब्यांचा रस पाव वाटी बारीक साखर (आंब्याच्या गोडीच्या प्रमाणात) या आंब्याचा रस पातळ परंतु गोड असतो पाव चमचा सोडा पाव चमचा बेकिंग पावडर पाव वाटी अथवा दोन क्यूब बटर टूटी फ्रुटी तूकडे
🍁साहित्य एक वाटी रवा पाव वाटी मैदा एक वाटी आंब्यांचा रस (केशर आंब्याचा रस पातळ असतो केक साठी योग्य) पाव वाटी बारीक साखर (आंब्याच्या गोडीच्या प्रमाणात) पाव चमचा सोडा पाव चमचा बेकिंग पावडर पाव वाटी अथवा दोन क्यूब बटर आवडी प्रमाणे ड्राय फ्रूट तूकडे
🏵️सव्वा वाटी केशरी रवा अथवा थोडा जाडसर रवा एक वाटीभर आंब्याचा रस थोडे केशर घालून (केशर आपल्या आवडीनुसार वापरावे) चवीनुसार मीठ पांव चमचा सोडा चार चमचे साखर (आंब्याच्या गोडी नुसार)