उकडीचे मोदक

उकडीचे मोदक करताना तांदळाच्या पिठात दोन टेबलस्पून मैदा घालावा आणि मग उकड घ्यावी... त्यामुळे मोदक लुसलुशीत होतात आणि तुटत नाहीत...

Aparna Nilesh
द्वारा प्रकाशित
Aparna Nilesh
रोजी
cooking makes my tummy happy🍱