कुकिंग सूचना
- 1
कृती
सर्व प्रथम कॉर्न वाफवून मिक्सर मधून थोडेसे भरड वाटून घेतले.
मक्याचा रवा भाजून घेतला
वाटलेल्या कॉर्न मध्ये बटाटा कीस कोथिंबीर मिरची. काळी मिरी पावडर. मीठ,कोथिंबीर व लिंबू रस घालून मिक्स करून घेतले
थोडा वेळ तो गोळा झाकुन ठेवलाथोड्या वेळाने त्याचे गोळे करून पोळपाटावर थापून गोल साच्याचा वापर करून टिक्की बनवली.
ही टिक्की मक्याच्या रव्यात दोन्हीं बाजूंनी घोळून
फ्रिज मधे तासभर सेट केली
तासाभराने तव्यावर तेल लावून दोन्ही बाजूंनी चांगलीं खरपुस फ्राय केली.
गरमागरम कॉर्न टिक्की सोबत थोडे केळीचे वेफर्स.. कांदा रिंग व 🍅.टोमॅटो सॉस. - 2
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
-
-
बाजरीचे धिरडे
कित्येक वेळा बाजरीचे पीठ आणले जाते पण वापर करायचा राहून जातो.भोगीला बाजरीची भाकरी खायची असतें म्हणून पीठ आणले जाते.त्या दिवशी वापर होतोमग पीठ पडून राहतेकाही दिवसांनी त्याची विरी जातेभाकरी जमत नाहीत, तुटतातअशा वेळी ही धिरडी करून पहाचविष्ट होतात आणि पीठही वाया जात नाही P G VrishaLi -
-
-
☘️बाजरीचे धिरडे
☘️ बाजरीच्या पीठाची चव थोडी कडसर असतेकाही जणांना ती आवडत नाही पण रोज आवडीने बाजरीची भाकरी सुध्दा बरेच लोक खातात.प्रत्येकाची आवड असते...कित्येक वेळा बाजरीचे पीठ आणले जाते पण वापर करायचा राहून जातो.भोगीला बाजरीची भाकरी खायची असतें म्हणून पीठ आणले जाते.त्या दिवशी वापर होतोमग पीठ पडून राहतेकाही दिवसांनी त्याची विरी जातेभाकरी जमत नाहीत, तुटतातअशा वेळी ही धिरडी करून पहाचविष्ट होतात आणि पीठही वाया जात नाही P G VrishaLi -
बाकरवडी_पराठा
#पराठाबाकरवडी कोणाला आवडत नाही.पण दात नसलेल्या व्यक्तीला बकफवडी आवफ्ट असूनही खाता येत नाही.त्यांच्यासाठी हा पराठा खास बनवता येईल.घाय तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
-
🟠 नाचणी हलवा 🟠
🟠नाचणी ही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आहारात समाविष्ट केल्यास भूक शांत होतेनाचणी ही कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत मानला जातो. यामध्ये 100 ग्रॅम मध्ये साधारण 364 मिलीग्राम कॅल्शियम असते.उन्हाळ्याच्या दिवसात ही तब्येतीसाठी अतिशय थंड असते P G VrishaLi -
🍃रव्याचे मेदू वडे
हे वडे छान कुरकुरीत होतातआतून चांगले पदर सुटतातअगदी चवीला उडीद वड्या प्रमाणे लागत नसले तरी एक वेगळा प्रकार म्हणूनकधीतरी करून पाहायला हरकत नाहीं 🍃 P G VrishaLi -
-
-
🟢 मैसूर बोंडा
🟢पारंपरिक पदार्थ या यादीत मैसूर बोंडा हा पदार्थ अग्रक्रमी आहे.दाक्षिणात्य पदार्थांच्या यादीतील मैसूर बोंडा हा अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे.कुरकुरीत फुललेला मैसूर बोंडा हा म्हैसुरचा सुप्रसिद्ध पदार्थ दिसायला जेवढा सुंदर तेवढाच खायला चविष्ट आणि बनवायला तर अगदी सोपा आहे.बाहेरील बाजूने कुरकुरीत आणि आतील बाजूस मऊ स्पंजसारखे असतात. P G VrishaLi -
-
-
🍆वांग्याचे भरीत
🍆भरीत जांभळ्या वांग्याचं असो वा हिरव्याचांगले चरचरीत हवेतिखट, चमचमीत, चवदारआणि रंगाला लालतिखटाचा रंग उतरायला हवा या वांग्याच्या भरीता मध्ये P G VrishaLi -
-
कॉर्न टिक्की (corn tikki recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळा म्हणलं की कॉर्न(मका) येण्यास सुरुवात होते..कॉर्न सूप, कॉर्न चाट किंवा कणीस आणून छान भाजून खायला पण मस्त लागत..आज मी कॉर्न टिक्की करून पहिली.. Mansi Patwari -
-
फ्लावर भात (Flower Bhat Recipe In Marathi)
#RDRसध्या बाजारामध्ये अतिशय सुंदर फ्लावर मिळतो त्याचा केलेला भात हा अतिशय टेस्टी व सुंदर होतो त्याबरोबर आपण पापड तळलेले मिरची खाऊ शकतो Charusheela Prabhu -
-
-
☀️तांदुळ पिठीची कडबोळी
अत्यंत कमी वेळात आणि कमी साहित्यात होणारा खुसखुशीत सोपा प्रकारही कडबोळी चहा सोबत अथवा दह्यासोबत खायला छान लागतात P G VrishaLi -
☀️तांदुळ पिठीची कडबोळी
अत्यंत कमी वेळात आणि कमी साहित्यात होणारा खुसखुशीत सोपा प्रकारही कडबोळी चहा सोबत अथवा दह्यासोबत खायला छान लागतात P G VrishaLi -
मेथीच्या मुठिया घालून पापडी ची भाजी (Methi Muthiya Papdi Bhaji Recipe In Marathi)
या दिवसात चपटी पापडी मिळते ती अतिशय टेस्टी असते त्याच्यामध्ये मेथीच्या मुठिया घालून भाजी केली तर ती अजून सुंदर होते Charusheela Prabhu -
-
🍆वांग्याचे भरीत
🍆भरीत मी नेहेमीच वेगवेगळ्या प्रकारे केले जाते..कधीं दह्यातल..कधी मिरची घालुन..कधीं चींच कोळ घालून...तर कधी लसुण घालून🍆हे खास चमचमीत कोल्हापुरी भरीत 😊 P G VrishaLi -
तांदुळ पिठाची धिरडी
तांदुळ पीठाची धिरडी नेहेमीच केली जातातपण या कृतीत थोडा वेगळा बदल आहेज्यामुळे ही धिरडी कुरकुरीत आणि वेगळ्या चवीची होतात P G VrishaLi -
-
More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/24523301
टिप्पण्या