साबूदाणा वडा... कधीही खा... गरम गरम वड्याची तर बातच वेगळी... आज अंगारक योग असल्यामुळे अहोंचा पण उपवास... मग केले की नाश्त्याला गरम गरम साबूदाणा वडे आणि गिरगांवात असलेल्या प्रकाश दुग्ध मंदिर मध्ये मिळणारी उपवासाची चटनी... 😋😋