वेज आलू पराठा (veg aloo paratha recipe in marathi)

वेज आलू पराठा (veg aloo paratha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
साहित
- 2
एका पॅन मध्ये दोन टीस्पून तेल टाकून गरम होईल ठेवला. गरम झाल्यावर त्यात लसूण, अद्रक, हिरवी मिरची च पेस्ट टाकुन परतून घ्या. मग त्यात सर्वे जिटेबल टाकुन 2-3 मिनिटं परतुन घ्या. मग त्यात 1टीस्पून मिरची पावडर, चिमूटभर हळद, चवीपुरत मीठ टाकुन. 2-3 मिनीटं परतून घ्या. मग त्यात बोईल केलेले बटाटे आणि कोथिंबिर टाका. आणि मिश्रण एकजीव करून घ्यावे. 3-4 मिनीटं सोलॉ गैस वर दमुन घ्या.
- 3
१० मिनीटे झाल्यावर पीठात थोडस तेल टाकून पुणा एकदा पीठ मळुन घ्या. आता पुरण भरण्यासाठी, पीठाचे छोटे गोळे घेऊन पुरी पेक्षा थोडी पोळी लाटा, मग त्यावर मिश्रण ठेऊन वरून दुसरी चपाती ठेवा. मग हाताने पराठा गोल करुन घ्या. पराठा लाटून घ्या. हाताने पोली गोल केल्याने मिश्रण सगळ्या बाजुला पुरण पसरतो आणि लाटायला पण सोप जत.
- 4
चपाती च्या तव्यावर पराठा शिकून घ्या. शिकून झाल्यावर वरून तूप लावा.
- 5
गरम गरम पराठा वर तुप लावा आणि सर्व्ह करा..
Keywords
Similar Recipes
More Recipes

















टिप्पण्या (11)