कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)

Radhika Joshi @TastytreatsbyRadhika
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण करून घ्या. जास्त घट्ट नई कीव जास्त सैल पण नको
- 2
सर्व एकत्र मिसळून घ्या.
- 3
एका bhandya का तेलाचा हाथ लावून त्यात मिश्रण घालून नीट पसरवून घ्या वा तेल एका मोठ्या भांड्यात पाणी घालून त्यात अडणी ठेवून त्यावर ठेऊन घ्या. १५ मिन वाफ आणून बाहेर काढा व थोडा गार करून वाड्या पाडा.
- 4
वाड्या पडलेल्या काढून एका पॅन मध्ये थोडा तेल घालून लालसर होई पर्यंत शेकून घ्या... तळून पण घेता येऊ शकतात पण तेलकट नको असल्यास असे परतून घ्या
- 5
गरम गरम खुसखुशीत कोथिंबीर वडी खण्या साठी तयार आहे
Made this recipe? Share a Cooksnap!
Let Radhika Joshi know how it turned out.
Nothing says thank you like a photo!
Someone made your recipe and shared a Cooksnap!

Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13797943










टिप्पण्या (6)