चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#पश्चिम #राजस्थान

चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)

#पश्चिम #राजस्थान

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४० मीनीट
  1. १२० ग्रॅम कणिक (१ कप)
  2. ६० ग्रॅम बारीक रवा (१/४ कप)
  3. १०० मीली साजूक तूप (१/२ कप)
  4. २०० ग्रॅम बुरा साखर (११/२ कप )
  5. 1 टेबलस्पूनकाजू काप
  6. 4बदाम
  7. 4वेलची
  8. १०० मीली दूध (गरजेनुसार)
  9. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

४० मीनीट
  1. 1

    कणिक, रवा, चिमुटभर मीठ, नीम्मे तूप घालून चांगलं मिक्स करून घेतले. मग त्यात थोडं थोडं कोमट दूध घालत घट्ट गोळा बनवला व अर्धा तास ठेवून दिले.

  2. 2

    आता गोळ्याचे लहान-लहान भाग करून त्याचे मुटकुळे बनवून घेतले. व त्या बाटींना टोचे मारून गॅस वर कढई ठेवून तूप गरम करून त्यात मंद आचेवर तळून घेतले.

  3. 3

    ते गार झाल्यावर त्याचे तुकडे करून मिक्सर मधून इंचरवर रवाळ बारीक करून घेतले. त्यात बुरा साखर,, काजू, बदाम चे काप,वेलची पूड घालून मिक्स केले. व लागेल तसे तूप घालून मळून लाडू वाळून घेतले.

  4. 4

    तयार चूरमा लाडू डीशमधे ठेवून सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes