तांदूळ व मिश्र डाळींचे आप्पे (Tandul Mix Daliche Appe Recipe In Marathi)

सकाळचा पोटभरीचा आणि तितकाच पौष्टिक असा हा नाश्ता. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजलेले आप्पे आणि नारळाची चटणी असेल वाह क्या बात! लहान मुलं ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा असा हा नाश्ता..😊

कुकिंग सूचना
- 1
डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून ५ तास भिजत ठेवा.
- 2
डाळ व तांदूळ मधील पाणी काढून मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्या.
- 3
नंतर हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्या.व त्यात मीठ घालून रात्रभर आंबवण्यासाठी ठेवा.
- 4
सकाळी आंबवलेले मिश्रण छान एकसारखे मिक्स करून घ्या. त्यात कांदा, हिरवी मिरची, कडीपत्ता,मोहरीची खमंग फोडणी करून यामधे घाला. मिश्रण छान मिक्स करून घ्या.
- 5
आप्पे पात्र गरम करून त्यात तेल सोडून आप्पे तयार करा.
- 6
तयार आप्पे नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करा!
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (8)