कैरीचे गरम लोणचे (Kairiche Garam Lonche Recipe In Marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#BBS कैरीचे गरम लोणचे म्हणजे कनडा भाषे मधे बीशी उप्पीनकाई असे म्हणतात.जसे इनस्टंट लोणचे करतात तसे , चवीला खुप छान लागते. चला करु या. आठ दिवस टीकते.

कैरीचे गरम लोणचे (Kairiche Garam Lonche Recipe In Marathi)

#BBS कैरीचे गरम लोणचे म्हणजे कनडा भाषे मधे बीशी उप्पीनकाई असे म्हणतात.जसे इनस्टंट लोणचे करतात तसे , चवीला खुप छान लागते. चला करु या. आठ दिवस टीकते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनीट
४ लोक
  1. 1मोठा आंब्या च्या फोडी
  2. 1टे. स्पुन गुळ
  3. 1टे. स्पुन तळलेल्या मेथीची पावडर
  4. 1/4टे. स्पुन हिंग
  5. 1टे. स्पुन लाल तिखट
  6. 1टे. स्पुन मोहरी पावडर
  7. 7-8कडीपत्ता
  8. 1टे. स्पुन तेल
  9. 1/4टे. स्पुन मोहरी
  10. 1/4टे. स्पुन जीरे
  11. चवीपुरते मींठ

कुकिंग सूचना

१० मिनीट
  1. 1

    प्रथम सर्व साहीत्य एकीकडे जमवावे.

  2. 2

    एका पॅन मधे तेल मोहरी घालुन फोडणी करावी, हिंग व जीरे घालावे. न कडीपत्ता घालावा. व आंब्याच्या फोडी घालाव्या मिकस् करावे.

  3. 3

    लाल तिखट घालुन बारीक गॅस वर परतावे म्हणजे रंग छान येतो. १ मिनीट परतुन घ्यावे फोडी जास्त शिजवायच्या नाहीत.हळद, मोहरी पुड, मेथी पुड मीठ व गुळ घालावा व चांगले मिक्स करुन झाकन ठेवावे. थोडे पाणी घालुन एक उकळी आणावी.

  4. 4

    तयार आहे बीशी उप्पीनकाई भात किंवा पोंळी बरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes