कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
आंब्याचे घारगे
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
आंब्याचे घारगे रेसिपी चे मुख्य फोटो

आंब्याचे घारगे

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

भारती संतोष किणी
#ट्रेंडिंग रेसिपी

भारती संतोष किणी
#ट्रेंडिंग रेसिपी

पुढे वाचा

आंब्याचे घारगे

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

भारती संतोष किणी
#ट्रेंडिंग रेसिपी

भारती संतोष किणी
#ट्रेंडिंग रेसिपी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
5 ते 6 सर्व्हिंग्ज
  • 1 वाटीआंब्याचा गर
  • 1 वाटीकिसलेला गूळ
  • 2 वाटीगव्हाचे पीठ
  • 1/2 वाटीतांदळाचे पीठ
  • 1/4 वाटीरवा
  • 1/2 चमचामीठ
  • 1/2 चमचाजायफळ पावडर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ,रवा,आंब्याचा गर, गूळ,मीठ,जायफळ सगळे पदार्थ एका भांड्यात घेऊन पाणी न घालता पीठ मळून घेणे व ते पंधरा मिनिटे झाकून ठेवणे.

    आंब्याचे घारगे रेसिपी स्टेप 1 फोटो
    आंब्याचे घारगे रेसिपी स्टेप 1 फोटो
    आंब्याचे घारगे रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    पंधरा मिनिटानंतर हाताला तेल लावून परत चांगले मळून घ्यावे व त्याचे छोटे छोटे गोळे करून प्लास्टिकला थोडं तेल लावून वरून प्लास्टिक ठेवून लाटून घ्यावे.

    आंब्याचे घारगे रेसिपी स्टेप 2 फोटो
    आंब्याचे घारगे रेसिपी स्टेप 2 फोटो
    आंब्याचे घारगे रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    गॅसवर कढई ठेवून तेल गरम झाल्यावर मध्यम आचेवर वडे खरपूस तळून घ्यावे गरमागरम सर्व्ह करण्यास रेडी.

    आंब्याचे घारगे रेसिपी स्टेप 3 फोटो
    आंब्याचे घारगे रेसिपी स्टेप 3 फोटो
    आंब्याचे घारगे रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
08 जून 2026 05:49 रोजी
vasai

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

आंबा घारगे

Similar Recipes

More Recipes

  1. शिळ्या भाताच्या वड्या
  2. चीज पराठा
  3. आंब्याची वडी
  4. मसाला भेंडी
  5. आवळा ज्यूस
  1. मसाला भेंडी
  2. आंब्याची वडी
  3. चीज पराठा
  4. शिळ्या भाताच्या वड्या
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/25878906
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close