CookpadCookpad
ゲスト
新規登録またはログイン
レシピの保存や投稿、つくれぽの投稿ができます
  • さがす
  • プレミアムサービス
    • プレミアムレシピ
    • 殿堂入りレシピ
    • 話題のレシピ
    • 専門家厳選レシピ
    • プレミアム献立
    • デイリーアクセス数ランキング
  • プレミアムサービス
  • レシピチャレンジ
  • パートナープログラム
  • ヘルプ
  • 意見を送る
  • 国または地域
  • きろく
きろく
レシピの保存、レシピの作成をおこなうにはログインしてください
CookpadCookpad
Ujwala Rangnekar's header image
Ujwala Rangnekar

Ujwala Rangnekar

@Ujwala_rangnekar
  • ブロック
78 フォロー中 78 フォロワー
登録情報を編集
  • レシピ (266)
  • つくれぽ (29)
  • #LCM1 ताई मी तूमची मटार बटाटा भाजी रेसिपी कुकस्नॅप केली आहे. छान झाली भाजी. धन्यवाद 🙏

    2023/01/24 14:11

    मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)
    लता धानापुने लता धानापुने
  • #LCM1ताई मी तूमची तडका डाळ ही रेसिपी कुकस्नॅप केली. छान गरमागरम तडका डाळ मस्त लागली. धन्यवाद 🙏

    2023/01/19 12:05

    तडका डाळ (तूर डाळ) (Tadka Dal Recipe In Marathi)
    Bharati Kini Bharati Kini
  • #LCM1 ताई मी तूमची भोगीची तिळ लावलेली भाकरी ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे. खूप छान झाली भाकरी. धन्यवाद 🙏

    2023/01/14 11:45

    भोगीची बाजरीची भाकरी(Bhogichi Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
    Chetana Bhojak Chetana Bhojak
  • #LMC1कोलंबी बिर्याणी खूप छान झाली. धन्यवाद ताई 🙏

    2023/01/05 07:08

    कोलंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
    Hema Wane Hema Wane
  • ताई मी तूमच्या रेसिपी प्रमाणे भरली वांगी ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे 👍

    2023/01/02 06:53

    भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi)
    Supriya Thengadi Supriya Thengadi
  • ताई मी तूमची हुरडा ही रेसिपी कुकस्नॅप केली. हुरडा छान लागला. धन्यवाद 🙏

    2022/12/28 07:27

    हुरडा (hurda recipe in marathi)
    Sushama Y. Kulkarni Sushama Y. Kulkarni
  • शितल! मी तूमची मसाला चहा ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे. चहा खूप चविष्ट झाला. धन्यवाद 🙏

    2022/12/26 14:46

    मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
    Shital Muranjan Shital Muranjan
  • ताई मी तूमची मुगडाळ डोसा ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे. थोडा बदल करून डोसा बनवला, छान झाला.

    2022/08/03 16:20

    मुग डाळ डोसा (moong dal dosa recipe in marathi)
    Shobha Deshmukh Shobha Deshmukh
  • भाग्यश्री ताई मी तूमची मिसळ रेसिपी कुकस्नॅप केली. खूपच छान टेस्टी झाली. छान रेसिपी बद्दल तूमचे मनापासून आभार 🙏❤️💕🌹

    2021/11/27 07:02

    मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
    Bhagyashree Lele Bhagyashree Lele
  • प्रितीजी मी तूमचे मिनी बेसन लाडू ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे. छोटेसे लाडू खूप छान दिसतात.‌

    2021/11/06 21:07

    मिनी बेसन लाडू (mini besan laddoo recipe in marathi)
    Preeti V. Salvi Preeti V. Salvi
  • शितल मी तूझी मसाले दुध ही रेसिपी कुकरस्नॅप केली आहे. खूप मस्त मसाले दुध तयार झाले. याबद्दल तूझे‌ आभार ❤️💕

    2021/10/23 05:56

    शाही मसाले दूध (shahi masala dudh recipe in marathi)
    Shital Siddhesh Raut Shital Siddhesh Raut
  • भाग्यश्री ताई मी तूझी साबुदाणे वडे ही रेसिपी, सात्विक रेसिपी म्हणून कुकस्नॅप केली आहे. मस्तच खमंग खुसखुशीत साबुदाणे वडे खायला खूपच छान लागले. याबद्दल तूझे मनापासून आभार 🙏❤️💕💕🌹

    2021/09/27 18:05

    साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
    Bhagyashree Lele Bhagyashree Lele
  • भाग्यश्री ताई मी तूझी बुंदी रायता ही रेसिपी थोडा बदल करुन कुकस्नॅप केली आहे. खूपच मस्त चटपटीत रायता झाला. खायला खूप मजा आली. याबद्दल तूझे मनापासून आभार 🙏❤️💕💕🌹

    2021/09/20 18:32

    बुंदी रायता (boondi raita recipe in marathi)
    Bhagyashree Lele Bhagyashree Lele
  • गणेश चतुर्थी साठी भाग्यश्री ताई मी तूझी उकडीचे मोदक ही रेसिपी Cooksnap केली आहे. खूपच सुंदर आणि सुबक मोदक तयार झाले. याबद्दल तूझे मनापासून आभार 🙏❤️💕💕🌹🌹

    2021/09/12 16:26

    उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
    Bhagyashree Lele Bhagyashree Lele
  • फोडणीचा ब्रेड ही तूमची रेसिपी मी थोडा बदल करुन बनवली. खूप छान टेस्टी झाली. धन्यवाद 👍❤️

    2021/09/03 19:09

    फोडणीचा ब्रेड (phodnicha bread recipe in marathi)
    Charusheela Prabhu Charusheela Prabhu
  • दिप्ती मी तूझी अळूवडीची रेसिपी Cooksnap केली. खूप मस्त टेस्टी वड्या झाल्या 👍❤️

    2021/08/26 19:43

    खमंग कुरकुरीत अळूवडी (alu wadi recipe in marathi)
    Deepti Padiyar Deepti Padiyar
  • भाग्यश्री ताई! मी तूझी अळूचे फदफदे ही रेसिपी Cooksnap केली आहे. खूपच मस्त टेस्टी झाली. घरी आम्हाला सगळ्यांना खूपच आवडली. खूप धन्यवाद ताई 🙏❤️

    2021/08/22 15:06

    अळूचं फदफदं (aloch fadfand recipe in marathi)
    Bhagyashree Lele Bhagyashree Lele
  • सपनाजी! मी तूमची काकडीचा धोंडस ही रेसिपी #श्रावण_Cooksnap_चॅलेंज साठी थोडा बदल करुन Cooksnap केली आहे. खूप छान धोंडस तयार झाले. धन्यवाद ❤️

    2021/08/12 08:03

    काकडीचे धोंडस (kakdiche dhondas recipe in marathi)
    Sapna Sawaji Sapna Sawaji
  • भाग्यश्री ताई मी तूमची मिरची वडा ही रेसिपी करुन बघितली. खूपच मस्त टेस्ट आली. खूप धन्यवाद 👍💖😘

    2020/11/11 05:43

    मिरची बडा/मिरची वडा (mirchi vada recipe in marathi)
    Bhagyashree Lele Bhagyashree Lele
  • मी आपली खतखतें ही रेसिपी बनवली. फारच छान झाली. तूमचे आणि कुकपॅडचे आभार 👌👍

    2020/08/14 07:34

    खतखतं (khatkaht recipe in marathi)
    Deepali dake Kulkarni Deepali dake Kulkarni
もっと見る

ご利用案内

プレミアムサービス 会社概要 採用 ご意見 利用規約 コミュニティガイドライン 情報セキュリティ基本方針 プライバシーポリシー その他の規約 ヘルプ

アプリをダウンロード

Google Playでクックパッドアプリを開く App Storeでクックパッドアプリを開く
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
プレミアムレシピ

30万回以上作られた人気作者のレシピ

ここでしか読めない、実績ある作者の自信作が揃っています。レシピを作ると、作者の応援につながります。

詳しくはこちら
close