CookpadCookpad
ゲスト
新規登録またはログイン
レシピの保存や投稿、つくれぽの投稿ができます
  • さがす
  • プレミアムサービス
    • プレミアムレシピ
    • 殿堂入りレシピ
    • 話題のレシピ
    • 専門家厳選レシピ
    • プレミアム献立
    • デイリーアクセス数ランキング
  • プレミアムサービス
  • レシピチャレンジ
  • パートナープログラム
  • ヘルプ
  • 意見を送る
  • 国または地域
  • きろく
きろく
レシピの保存、レシピの作成をおこなうにはログインしてください
CookpadCookpad
Ujwala Rangnekar's header image
Ujwala Rangnekar

Ujwala Rangnekar

@Ujwala_rangnekar
  • ブロック
78 フォロー中 78 フォロワー
登録情報を編集
  • レシピ (266)
  • つくれぽ (29)
  • आंबट बटाटा-रस्सा भाजी (Ambat Batata Rassa Bhaji Recipe In Marathi

    २५० ग्रॅम बटाटे • टीस्पून तिखट पूड • टीस्पून हळद • मीठ चविप्रमाणे • गुळ चविप्रमाणे • वाटी ओलं खोबरं • टीस्पून चिंच • टीस्पून धणे • दाणे काळीमिरी • टेबलस्पून तेल फोडणीसाठी
    • ४ जणांसाठी
  • पनीर टिक्का - स्टार्टर (Paneer Tikka Recipe In Marathi)

    ५०० ग्रॅम पनीर • सिमला मिरच्या • मोठा कांदा • मोठा टोमॅटो • टीस्पून‌ तिखट पूड • हळद • धने जीरे पावडर • गरम मसाला पावडर • कसूरी मेथी पावडर • दही • चवीपुरते मीठ • तेल •
    • ४ जणांसाठी
  • ज्वारीचा हुरडा (Jowaricha Hurda Recipe In Marathi)

    २५० ग्रॅम ज्वारीचा हुरडा • कांदा • टोमॅटो • काकडी • चाट मसाला • लिंबू • कोथिंबीर • तेल • मीठ
    • २ जणांसाठी
  • मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)

    चहा पावडर • साखर • आल्याचा तुकडा • लवंग • वेलची • दालचिनी • दूध • पाणी
    • २ जणांसाठी
  • प्राॅन्झ चिली मिली स्टार्टर (Prawns Chilli Milli Starter Recipe In Marathi)

    प्राॅन्झ (कोळंबी) • सिमला मिरच्या • कांदा • बारीक चिरलेला लसूण • तिखट पूड • हळद • गरम मसाला पावडर • मीठ चविप्रमाणे • तेल
    • ४ जणांसाठी
  • कोरिएंडर पुलाव टिफीन साठी (Coriander Pulao Recipe In Marathi)

    शिजवलेला भात • कांदे • टोमॅटो • सिमला मिरची • गाजर • वाटीभर ओला वाटाणा • कांदा • हिरव्या मिरच्या • वाटीभर हिरवीगार कोथिंबीर • आलं • पाकळ्या लसूण • लवंगा, १० दाणे काळीमिरी, १/२ इंच दालचिनी
    • ४ जणांसाठी
  • नाशिक स्पेशल मिसळ थाळी (Nashik Special Misal Thali Recipe In Marathi)

    मोड आलेली मटकी • कांदे • टोमॅटो • वाट सुकं खोबरं • तिखट पूड • हळद • धणे जीरे पावडर • गरम मसाला • तिळ • खसखस • आलं लसूण पेस्ट • कांदा लसूण मसाला •
    • ४ जणांसाठी
  • गुलाबजाम (Gulabjam Recipe In Marathi)

    गुलाबजाम प्रिमीक्स (रेडिमेड पावडर • दूध • साखर • पाणी • वेलची पावडर • केशर • तळण्यासाठी तेल किंवा तूप
    • ४ जणांसाठी
    • 1
  • बोनलेस चिकन लाॅलिपाॅप (Boneless Chicken Lollipop Recipe In Marathi)

    बोनलेस चिकन तुकडे • आलं लसूण पेस्ट • फेटलेलं अंड • तिखट पूड (काश्मीरी तिखट पूड) • हळद • गरम मसाला पावडर • धणे जीरे पावडर • काॅर्नफ्लावर • मैदा • मीठ चवीप्रमाणे • तळण्यासाठी तेल • लाल रंगाचा फूड कलर.. ऐच्छिक
    • ४ जणांसाठी
  • गरमागरम डुबुक वड्यांची आमटी (Dubuk vadyachi Amti Recipe In Marathi)

    बेसन पीठ • कांदे • टोमॅटो • ओल्या खोबर्याचे तुकडे • दालचिनी तुकडा • मिरी दाणे • लवंगा • मोठी काळी वेलची आणि २ हिरव्या वेलच्या • तिखट पूड • घरगुती काळा मसाला • आलं लसूण कोथिंबीर पेस्ट • तेल •
    • ४ जणांसाठी
  • झटपट चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipe In Marathi)

    चिकन • दही • तिखट पूड • हळद • धणे जीरे पावडर • गरम मसाला • कसूरी मेथी • मीठ चवीप्रमाणे • आलं लसूण कोथिंबीर पेस्ट • तेल
    • ४ जणांसाठी
  • वेज कोल्हापूरी (Veg Kolhapuri Recipe In Marathi)

    ३०० ग्रॅम फ्लाॅवर • १०० ग्रॅम फरसबी • १०० ग्रॅम गाजर • १०० ग्रॅम मशरूम • १०० ग्रॅम ओला वाटाणा • १०० ग्रॅम सिमला मिरची • टेबलस्पून पनीरचा चुरा किंवा पनीर क्युब • पनीर • मोठे कांदे • टोमॅटो • टीस्पून काजू • टीस्पून आलं लसूण पेस्ट •
    • ४ जणांसाठी
  • आलू कॅप्सिकम पराठा (Aloo Capsicum Recipe In Marathi)

    उकडलेले बटाटे स्मॅश कलेले • मोठी सिमला मिरची बारीक चिरलेली • मोठा कांदा बारीक चिरलेला • कोथिंबीर बारीक चिरलेली • चिली फ्लेक्स • हळद • गरम मसाला • आलं लसूण पेस्ट • चनिनुसार मीठ • मळलेली कणिक
    • ४ जणांसाठी
  • हॅश ब्राऊन (Hash Browns Recipe In Marathi)

    मोठे बटाटे • अंड • काॅर्नफ्लवर • तिखट पूड • हळद • मीठ • टोमॅटो सॉस • पाणी
    • २ जणांसाठी
  • मुगडाळ डोसा ((Moong Dal Dosa Recipe In Marathi)

    हिरवी मुगडाळ • उडीद डाळ • हिरव्या मिरच्या • जीरे • मीठ • कढीपत्ता पाने • आले • बारीक चिरलेले कांदे • बारीक चिरलेली कोथिंबीर • तेल
    • ४ जणांसाठी
  • कोल्हापूरी मटण आणि वडे (Kolhapuri Mutton vade Recipe In Marathi)

    मटण • कांदे • टोमॅटो • काकड्या • लिंबू • सुकं खोबरं • ओलं खोबरं • कोल्हापूरी मटण मसाला • तिखट पूड • काश्मीरी तिखट पूड • हळद • मीठ चवीप्रमाणे •
    • ४ जणांसाठी
  • साबुदाणे वडे (Sabudane Vade Recipe In Marathi)

    साबुदाणा • उकडलेले बटाटे • दाण्याचे कूट • हिरव्या मिरच्या • लिंबाचा रस • कोथिंबीर बारीक चिरून • तिखट पूड • साखर • मीठ चवीनुसार
    • ४ जणांसाठी
  • वेज रोटी फ्रॅन्की (Veg Roti Frankie Recipe In Marathi)

    उरलेल्या चपात्या • उकडलेल्या बटाट्याचे सारण • पुदिना चटणी • बारीक चिरलेला कांदा • चाट मसाला • टोमॅटो सॉस • शेजवान सॉस • गार्लिक मेयोनिज • बटर
    • ४ जणांसाठी
    • 1
  • पावभाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)

    फ्लावर • बटाटे • टोमॅटो • कांदे • सिमला मिरची • तिखट पूड • पावभाजी मसाला • हळद • मीठ चवीनुसार • बटर • तेल
    • ४ जणांसाठी
  • लसूणी भिंडी (Lasuni Bhendi Recipe In Marathi)

    भेंडीची भाजी • कांदे • टोमॅटो • मोठा लसूण गड्डा (साधारण २५ पाकळ्या) • कोथिंबीर • तिखट पूड • हळद • धणे जीरे पावडर • गरम मसाला • मीठ चवीनुसार • साखर • तेल •
    • ४ जणांसाठी
もっと見る

ご利用案内

プレミアムサービス 会社概要 採用 ご意見 利用規約 コミュニティガイドライン 情報セキュリティ基本方針 プライバシーポリシー その他の規約 ヘルプ

アプリをダウンロード

Google Playでクックパッドアプリを開く App Storeでクックパッドアプリを開く
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
プレミアムレシピ

30万回以上作られた人気作者のレシピ

ここでしか読めない、実績ある作者の自信作が揃っています。レシピを作ると、作者の応援につながります。

詳しくはこちら
close