CookpadCookpad
ゲスト
新規登録またはログイン
レシピの保存や投稿、つくれぽの投稿ができます
  • さがす
  • プレミアムサービス
    • プレミアムレシピ
    • 殿堂入りレシピ
    • 話題のレシピ
    • 専門家厳選レシピ
    • プレミアム献立
    • デイリーアクセス数ランキング
  • プレミアムサービス
  • レシピチャレンジ
  • パートナープログラム
  • ヘルプ
  • 意見を送る
  • 国または地域
  • きろく
きろく
レシピの保存、レシピの作成をおこなうにはログインしてください
CookpadCookpad
Shilpa Ravindra Kulkarni's header image
Shilpa Ravindra Kulkarni

Shilpa Ravindra Kulkarni

@Shilpa_2013
डोंबिवली
  • ブロック
2 フォロー中 46 フォロワー
登録情報を編集
  • レシピ (219)
  • つくれぽ (41)
  • राजमा चावल (Rajma Bhat Recipe In Marathi)

    राजमा • टोमॅटोची प्युरी • तांदूळ • मोठा कांदा बारीक चिरून • आल लसूण पेस्ट • लंवग,दालचिनी,2 तेजपत्ता • धणेपूड • लाल तिखट • हळद • हिंग • जीरा पावडर • गरम मसाला •
    • 3 जणांसाठी
    • 1
  • गरमागरम आमटी भात (Amti Bhat Recipe In Marathi)

    तांदूळ • तुरीची डाळ • मुगाची डाळ • कढीपत्ता • मोहरी • जीरे • हळद • हिंग • लाल तिखट • लसूण बारीक चिरून • आमसूल • गुळ आवडीनुसार •
    • 3 जणांसठी
  • मिक्स व्हेजिटेबल पुलाव (Mix Vegetable Pulao Recipe In Marathi)

    वाडा कोलम • फरसबी • ओला हरभरा • गाजर • तोंडली • कांदा उभा पातळ चिरून • तमालपत्र, लवंग, दालचिनी,काळीमीरी • तेल आवश्यकतेनुसार • हळद • लाला तिखट • पुलाव मसाला • लिंबाचा रस •
    • 3 जणांसठी
  • हिरव्या पावट्याचा रस्सा (Hirva Pavata Rassa Recipe In Marathi)

    पावटा • कांदा बारीक चिरून • टोमॅटो बारीक चिरून • बटाट्याच्या फोडी • मोहरी • हिंग • हळद • लाल तिखट • धणेपूड • मीठ • तेल • आवश्यकतेनुसार पाणी
    • 3 जणांसठी
  • चवळीची उसळ (Chavlichi Usal Recipe In Marathi)

    चवळी • कांदे बारीक चिरून • टोमॅटो बारीक चिरून • हळद • लाल तिखट • हिंग • गोडा मसाला • आवडीनुसार गुळ • मीठ • वाटपसाठी • मोठा कांदा पातळ उभा चिरून • सुके खोबरे
    • 3 जणांसठी
    • 1
  • पातळ पोह्यांचा चिवडा (Patal Pohyancha Chivda Recipe In Marathi)

    पातळ पोहे • शेंगदाणे • पंढरपुरी डाळे • काजू • सुक्या खोबऱचे काप • हिरव्या मिरच्या • पिठीसाखर • जीरेपूड • कढीपत्याची पाने • टिस्पून हिंग • टिस्पून हळद • तेल •
    • 7 -8 जणाांसाठी
  • इडली चटणी (Idli Chutney Recipe In Marathi)

    तांदूळ (उकडा तांदूळ) • उडीद डाळ • मेथी दाणे • हिरवी मिरची • ओले खोबरे किसून • जीरे • साखर • कढीपत्ता पाने • कोथिंबीर आवडीनुसार • मीठ चवीनुसार • आवश्यकतेनुसार पाणी • फोडणीसाठी •
    • 4 जणांसठी
    • 2
  • बीट पराठा (Beet Paratha Recipe In Marathi)

    बीटाची पेस्ट • हिंग • जीरे पूड • धणे पूड • हिरवी मिरची • लसूण बारीक चिरून • तीळ • साखर • गव्हाचं पीठ • मीठ चवीनुसार • पाणी आवश्यकतेनुसार • तेल किंवा तूप
    • 2 जणांसठी
  • वालाची उसळ (वालाच बिरडं) (Valachi Usal Recipe In Marathi)

    मोड आलेले वाल • कांदे • टोमॅटो • कढीपत्याची पाने • हळद • लाल तिखट • हिंग • जीर • गोडा मसाला • गूळ • वाटणासाठी • मोठा कांदा उभे पातळ काप •
    • 3 जणांसठी
  • झुणका (Zunka Recipe In Marathi)

    डाळीचे पीठ • कांदे बारीक चिरून • हिरवी मिरची बारीक चिरून • कोथिंबीर आवडीनुसार • हळद • टिस्पून हिंग • टिस्पून लाल तिखट • टिस्पून ओवा • तेल आवश्यकतेनुसार • पाणी आवश्यकतेनुसार • मीठ चवीनुसार
    • 2 जणांसठी
  • फ्राईड राईस (Fried Rice Recipe In Marathi)

    शिजवलेला भात • कांदा • कांद्याची पात बारीक चिरून • कोबी बारीक चिरून • फरसबी बारीक चिरून • गाजर बारीक चिरून • मिरचीपेस्ट • साखर • काळीमीर पूड • सोया सॉस आवडीनुसार • मीठ आवश्यकतेनुसार
    • 3 जणांसठी
  • शेंगदाण्याचे लाडू (Shengdanyache Ladoo Recipe In Marathi)

    शेंगदाणे • गूळ बारीक चिरलेला • तूप आवश्यकतेनुसार
    • 10 जणांसठी
    • 1
  • लेफ्ट ओवर टोमॅटो साराची पुरी (Left OverTomato Sarachi Puri Recipe In Marathi)

    टोमॅटो सार • कणीक • मीठ चवीनुसार • तेल
    • 2 जणांसठी
  • हिरव्या मुगाची उसळ आणि पोळी (Hirvya Moongachi Usal Aani polya Recipe In Marathi)

    मोड आलेले मूग • छोटे कांदे बारीक चिरून • टोमॅटो बारीक चिरून • कढीपत्त्याची पाने • मोहरी • हिंग • हळद • लाल तिखट • धणे पावडर • कणीक • मीठ चवीनुसार • कोथिंबीर आवडीनुसार •
    • 3 जणांसठी
  • बटाटा पोहे (Batata Pohe Recipe In Marathi)

    जाड पोहे • कांदे बारीक चिरून • बटाटा • हिरव्या मिरच्या • मोहरी • हळद • हिंग • साखर • मीठ चवीनुसार • कोथिंबीर • शेव • तेल
    • 3 जणांसठी
    • 1
  • आलू पराठा (Aloo Paratha Recipe In Marathi)

    बटाटे उकडून • हिरव्या मिरच्या • कोथिंबीर • हळद • लाल तिखट • जीरे पावडर • कांदा बारीक चिरून • ओवा • कणीक • तूप आवडीनुसार • पाणी आवश्यकतेनुसार • मीठ चवीनुसार
    • 2 जणांसठी
  • दही वडे (Dahi Vada Recipe In Marathi)

    उडीद डाळ • दही • साखर • मीठ • हिंग • कोथिंबीर • पुदिना • हिरव्या मिरच्या • जीरे पावडर आवडीनुसार • चिंचेची चटणी • पाणी आवश्यकतेनुसार • तेल तळण्यासाठी
    • 3 जणांसठी
  • गवारीची भाजी (Gavarichi Bhaji Recipe In Marathi)

    गवारीच्या शेंगा • लाल तिखट • गोडा मसाला • हळद • हिंग • दाण्याचा कूट किंवा तिळाचा कूट • साखर किवा गूळ • मीठ • तेल फोडणीसाठी • कोथिंबीर • सुके किंवा ओले खोबरे
    • 2 जणांसठी
    • 1
  • कुरकुरीत भेंडी (Crispy Bhendi Recipe In Marathi)

    भेंडी • डाळीचे पीठ • तांदळाचे पीठ • लाल तिखट • हळद • मीठ • आवडीनुसार आमचूर पावडर • तेल
    • 2 जणांसठी
  • रवा केक (Rava Cake Recipe In Marathi)

    बारीक रवा • पिठीसाखर • दही • पाणी • तूप • बेकींग पावडर • बेकिंग सोडा • आवडीनुसार वेलचीपूड किंवा व्हॅनिला ईसेन्स • सजावटी साठी टूटी फूटी
    • 3 जणांसठी
もっと見る

ご利用案内

プレミアムサービス 会社概要 採用 ご意見 利用規約 コミュニティガイドライン 情報セキュリティ基本方針 プライバシーポリシー その他の規約 ヘルプ

アプリをダウンロード

Google Playでクックパッドアプリを開く App Storeでクックパッドアプリを開く
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
プレミアムレシピ

30万回以上作られた人気作者のレシピ

ここでしか読めない、実績ある作者の自信作が揃っています。レシピを作ると、作者の応援につながります。

詳しくはこちら
close