बाजरीच्या गोड कापण्या (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)

Varsha S M @varsha_1964120
#LCM1: बाजरीच्या कापण्या गोड खयाला फार छान लागते.
बाजरीच्या गोड कापण्या (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)
#LCM1: बाजरीच्या कापण्या गोड खयाला फार छान लागते.
कुकिंग सूचना
- 1
एका पसरट भांड्यात पाणी घालून गॅस वर गरम करून त्यात गूळ घालून, गुळ वितले पर्यंत ढवळुन घ्यावे आणि नंतर त्याला थंड करावे.
- 2
आता एका परातीत बाजरी आणि घवाचे पीठ मिक्स करून तेल एक चमचा घालून थंड गुळाच्या पणीने पिठ भिजवून ५ मिनिट ठेऊन त्यातून दोन गोळे बनवून मोठी चपाती ला टून सुरीने चपाती चौकोन कापून तेलात तळून घ्यावेत,बाजरीच्या गोड कापण्या तयार आहे.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16778944

टिप्पण्या