उडीद डाळ चे वडे टॉमेटो चटणी (Urad Dal Vade Tomato Chutney Recipe In Marathi)

Varsha S M @varsha_1964120
#HR1:होळी स्पेशल मी उडीद डाळीचे वडे आणि सोबत rosted टॉमेटो चटणी बनविली आहे.
उडीद डाळ चे वडे टॉमेटो चटणी (Urad Dal Vade Tomato Chutney Recipe In Marathi)
#HR1:होळी स्पेशल मी उडीद डाळीचे वडे आणि सोबत rosted टॉमेटो चटणी बनविली आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम उडद डाळ पाच तास भिझत ठेवावे नंतर मिक्सरला पाणी न घालता वाटून वरील प्रमाणे मसाले कांदा मिरची कोथिंबीर घालून तांदुळ पिठ घालून छान फेटून घ्यावे
- 2
पिठात जास्त हवा फेटून भरली तितके वडे जाळीदार नरम बनवू शकतो.आता एका कडाई मध्ये तेल गरम करून वडे तळून घ्यावेत
- 3
Tyasobat rosted टॉमेटो चटणी फार छान लागते, तर टॉमेटो गॅस वर भाजुन घ्यावे नंतर त्याचे बिया काढून मिक्सरला लावावे तेव्हा त्यात लाल मिरची भाजुन लसूण भाजुन मीठ चाट मसाला घालून क्रश करून हीचटनी गरामा गरम वड्या सोबत खायला द्यावे,very tasty 😋
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16785954

टिप्पण्या