चवळीची गरम मसाल्याची आमटी (Chavlichi Garam Masala Amti Recipe In Marathi)

#BWR
थंडीमध्ये आपल्याला भूकही लागते आणि चटकदार मसालेदार खाण्याची चवही येते. अशा वेळेस नेहमीच नॉनव्हेज खाण्यापेक्षा तेवढेच पौष्टिक सत्व असलेल्या अशा चवळीची मसालेदार आमटी मस्त लागते. थंडीला बाय बाय करताना नक्कीच बनवून बघा. कारण पुढे येणारा प्रचंड उन्हाळा! त्यावेळेस आपण सात्विक आणि साधं खाणं पसंत करतो म्हणून थंडीमध्ये बनवून खावी अशी ही गरम मसाल्याची चवळीची आमटी.
चवळीची गरम मसाल्याची आमटी (Chavlichi Garam Masala Amti Recipe In Marathi)
#BWR
थंडीमध्ये आपल्याला भूकही लागते आणि चटकदार मसालेदार खाण्याची चवही येते. अशा वेळेस नेहमीच नॉनव्हेज खाण्यापेक्षा तेवढेच पौष्टिक सत्व असलेल्या अशा चवळीची मसालेदार आमटी मस्त लागते. थंडीला बाय बाय करताना नक्कीच बनवून बघा. कारण पुढे येणारा प्रचंड उन्हाळा! त्यावेळेस आपण सात्विक आणि साधं खाणं पसंत करतो म्हणून थंडीमध्ये बनवून खावी अशी ही गरम मसाल्याची चवळीची आमटी.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चवळी आणि मोठ्या बटाट्याच्या फोडी थोडे मीठ टाकून शिजवून घ्या.त्यानंतर एक कांदा उभा चिरून घ्यावा व नसून आलो आणि मिरची कापून घ्यावे आणि गरम मसाल्याचे साहित्य काढून घ्यावे.
- 2
नंतर भांड्यात एक चमचा तेल घालून त्यात प्रथम लसूण, आले आणि हिरवी मिरची थोडी परतल्यानंतर खडा गरम मसाला घालावा. धणे, बडीशोप घालून नीट परतून घ्यावे आणि नंतर ओलं खोबरं घालून खोबरं तांबूस होईपर्यंत सर्व मसाला एकत्र परतून घ्यावा. व चिंचेचा कोळ घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे.
- 3
त्यानंतर भांड्यात उरलेलं तेल घालून त्यात उरलेला कांदा बारीक चिरून फोडणीस घालाव. व थोडा परतल्यानंतर त्यात हळद आणि मिरची पावडर घालून मिक्स केल्यावर शिजलेली चवळी आणि बटाटा घालावे व बारीक वाटून घेतलेले वाटण त्याचप्रमाणे गरजेनुसार मीठ व साखर घालून चांगली उकळ काढून घ्यावी. कोथिंबीरीने सजवून गरम भाताबरोबर किंवा चपाती, भाकरी बरोबर सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
नवलकोलची आमटी (Navalkolchi Amti Recipe In Marathi)
#VNRआता थंडीचे दिवस सुरू झालेत बाजारामध्ये नवलकोल मोठ्या प्रमाणात येऊ लागतील.नवलकोल खूप प्रकारे उपयोगात येऊ शकतो. सुकी भाजी, कालवण किंवा चिकन,मटण च्या करी मध्ये सुद्धा आपण वापरू शकतो. व्हेज करीसाठी चणाडाळी बरोबर केलेली ही गरम मसाल्याची खमंग आमटी. Anushri Pai -
ओल्या चवळीची आमटी (Olya Chavlichi Amti Recipe In Marathi)
#KGRसप्टेंबर मध्ये चवळीला छान शेंगा लागतात या ओल्या चवळीची आमटी खूप छान लागते Smita Kiran Patil -
चवळीची उसळ (chavalichi usal recipe in marathi)
#रेसिपीबुक गावाकडची आठवण रेसिपी 2चवळीची उसळ आणि भात एकदम भारी बेत.गरम गरम खायला खूप छान लागते. Bhanu Bhosale-Ubale -
मोदकाची गरम गरम झणझणीत आमटी
#विंटर मोदकाची आमटी हा खानदेशातील पारंपरिक पदार्थ आहे.ही सामान्यत: थंडी च्या दिवसा मध्ये बनवली जाते, जेव्हा गरम-गरम, मसालेदार, आणि मनाला तृप्त करणारी डिश खाण्याची इच्छा होते.थंडीचा विचार करता यामध्ये सुंठ, तीळ, लवंग, आल, यांचा विशेष समावेश केला आहे. Varsha Pandit -
चवळीची आमटी (Chavlichi Amti Recipe In Marathi)
#कुकसनॅप चॅलेंज#वरण/आमटी/सांबार रेसिपीअंजली तेंडुलकर ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली. आमटी खुप छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव_स्पेशल_रेसिपी_चँलेंज#कटाची आमटी..😋😍 ... पुरणपोळीचा बेत असला की खमंग रुचकर चवदार चविष्ट कटाची आमटी ही झालीच पाहिजे असा अलिखित नियम असतो आणि तो सर्व घरांमध्ये अगदी अदबीने पाळला जातो 😍आणि देवाला नैवेद्य दाखवून झाला की भात आणि कटाची आमटी ,पुरणपोळी आणि कटाची आमटी यावर मनसोक्त ताव मारला जातो, या कटाच्या आमटी मध्ये मी कांदा-लसूण घालत नाही. अप्रतिम अशा आंबट गोड अशा स्वर्गीय चवीची कटाची आमटी आज कशी करायची ते आपण पाहूया.. Bhagyashree Lele -
शहाळं- काजू मालवणी ग्रेव्ही (Shahale Kaju Malvani Curry Recipe In Marathi)
शाहाळ्याचे पाणी आपल्याला सर्वांना नक्कीच आवडतं मधुर आणि तेवढेच एनर्जेटिक असतं. काही शहाळ्यांमध्ये थोडं जाड असं खोबरं आपल्याला मिळतं आणि त्याच शहाळ्याच्या जाड मलई पासून, आपण मालवणी ग्रेव्ही बनवलेली आहे. अतिशय चविष्ट आणि छान झाली नक्की करून बघा. Anushri Pai -
शेवग्याची गोड आमटी (shevgyachi god amti recipe in marathi)
#ks2#शेवग्याची गोड आमटीपश्चिम महाराष्ट्रातील एक लोकप्रिय रेसिपी. गोड आमटी भात हे पक्क समीकरण..अगदी फुरक्या मारून खातात शिवाय आमटी पितातही..... या आमटीत शेवग्याच्या शेंगा म्हणजे दुधात साखरच..बघूया ही गोड आमटी... Namita Patil -
बिंदी व नीर फणस रस्सा (Bindi Neer Phanas Rassa Recipe In Marathi)
#GRU #रस्सा, ग्रेव्ही रेसिपीबिंदी हे एक पांढरा कलरचं कडधान्य असतं, आणि त्यात निरफणसाच्या फोडी घालून केलेला हा अतिशय सुंदर रस्सा, घरातल्याच वस्तू वापरून ,अतिशय सात्विक आणि नैवेद्याला सुद्धा दाखवू शकतो अशी, म्हणजे कांदा लसूण विरहित अशी ही रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा Anushri Pai -
कटाची आमटी (सार) (katachi amti recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीकटाची आमटी ही पुरण शिजल्यावर त्या डाळीचे जास्तीचे पाणी असते त्यापासून बनवतात. ही आमटी तिखट, गोड, आंबट अशी असते. पुरण पोळी गोड असल्यामुळे ही कटाची आमटी खूपच छान लागते Shama Mangale -
गाजराचा भात (Gajracha Bhat Recipe In Marathi)
#BWRहिवाळा संपत् येऊन उन्हाळ्याची चाहूल लागत आहे थंडीत मिळणारी मोठी मोठी लाल गाजर आता उन्हाळ्यात मिळत नाहीत म्हणून विंटरला बाय-बाय करण्यासाठी हा गाजराचा भात Smita Kiran Patil -
लाल चवळीची उसळ (Lal Chavali Chi Usal Recipe In Marathi)
मोड आलेल्या चवळीची उसळ खूप सुंदर लागते Charusheela Prabhu -
चवळीची आमटी (chavdi chi amti recipe in marathi)
#चवळी आमटी प्रत्येक घरी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. ही रेसिपी माझी आई तिच्या मैत्रिणीकडून शिकली आणि आमच्याकडे त्या मावशीच्या नावाने ही पद्धत ओळखली जाते.असे कोणाचे नाव जोडले असले ना की त्यात त्या व्यक्तीच्या मायेचा ओलावाही झिरपतो.चला मग, जाणून घेऊया ही मस्त चवळीच्या आमटीची पाककृती. Rohini Kelapure -
बटाटा शेंगदाण्याची आमटी (Batata Shengdanyachi Amti Recipe In Marathi)
#UVR #उपवासाच्या रेसिपीज # वरई तांदळाच्या भातासोबत किंवा साबुदाणा खिचडी बरोबर खाण्यासाठी बटाटा शेंगदाण्याची आमटी खुप टेस्टी लागते. चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
पाटवड्याची आमटी (Patwadyachi Amti Recipe In Marathi)
#BPR#पाटवड्याची आमटी#बेसन, चना डाळ रेसिपीनांदेड, विशेष, चिंचेचा कोळ Savita Totare Metrewar -
खेकड्याचा मालवणी रस्सा (Khekdyacha Malvani Rassa Recipe In Marathi)
#KGRदिवाळीचा फराळ खाऊन संपल्यानंतर काहीतरी झणझणीत खावं असं नक्कीच वाटतं आणि त्यावर छान उपाय म्हणजे खेकड्याचा मालवणी रस्सा. त्याची चव काय वर्णावी! चार घास जास्त जातात जेवणाचे, मग तो गरम गरम भात असो किंवा छान लुसलुशीत पराठा असो खेकड्याचा रस्सा जेवणाची लज्जत वाढवतो आणि मालवणी रस्सा नक्कीच गृहिणीला शाबासकी देऊन जातो. Anushri Pai -
-
भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi)
#NVRमहाराष्ट्रीयन थाळीमध्ये काही असे पदार्थ आहेत की त्यांच्या समावेशाशिवाय त्या थाळीला रंगतच येत नाही. कुठल्याही महाराष्ट्रीयन फेस्टिवल च्या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्रीयन थाळीमध्ये स्पेशल असलेली अशी ही पाककृती म्हणजे भरली वांगी. इथे मी हिरव्या रंगाची वांगी म्हणजे काही लोक त्या वांग्याला गुळ वांगी असे म्हणतात, ती वापरलेली आहेत जी अतिशय पटकन म्हणजे एका बाफेत शिजून येतात, त्यामुळे ती सोयीस्कर ठरतात आणि अतिशय रुचकर अशी ही मालवणी पद्धतीची भरली वांगी आज आपण पाहूया. Anushri Pai -
व्हाईट व्हेज पुलाव (White Veg Pulao Recipe In Marathi)
#VNRजेव्हा खूप लाईट असं काहीतरी पण पोटभरीचा खाण्याची इच्छा होते किंवा दुपारी खूप तेलकट किंवा मसालेदार खाणं होतं त्यावेळेस रात्री नक्कीच काहीतरी साधंसुधं असे जेवायची इच्छा होते त्यावेळेस हा पुलाव हा एक छान चॉईस आहे. Anushri Pai -
तुरीची आमटी (आंबटगोड वरण) (toori chi amti recipe in marathi)
#GA4 #week13 तुर हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे. ही आमटी आमच्याकडे सर्वानाच आवडते . Hema Wane -
चवळीची पालेभाजी (chawali chi bhaji recipe in marathi)
आज मी जेवणामध्ये चवळीची पालेभाजी करत आहे.जेवणामध्ये पालेभाज्यांचा वापर केल्यास हिमोग्लोबिन व रोगप्रतिकारकशक्ती वाढते. जेवणामध्ये पालेभाज्याना खूप महत्व आहे.पालेभाज्या खाण्यास अतिशय चविषट असून पचायला हलक्या असतात. rucha dachewar -
दुधी ची आमटी (dudhichi amti recipe in marathi)
#GA4#week 21Bottle Gourd हा किवर्ड घेऊन दुधी ची आमटी बनवली आहे. मुलांना दुधी ची भाजी आवडत नाही. दुधी हा खूप पौष्टिक आहे आणि तो मुलांनी खायला हवा म्हणून मी अशी दुधीची आमटी बनवते. मुले अशी आमटी आवडीने खातात. Shama Mangale -
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
पुरणासाठी चणाडाळ शिजवून घेतल्यानंतर जे निथळलेले डाळीचे पाणी रहाते, त्याला 'कट' म्हणतात. तर मग या कटाच्या आमटी शिवाय पुरणपोळी अगदी अधुरी.. त्यामुळे ही रेसिपी शेअर करत आहे 🥰 Manisha Satish Dubal -
चिंचगुळाची आमटी (माझी 50वी रेसिपी) (Chinchgulachi amti recipe in marathi)
#drआमटीशिवाय रोजचं जेवण अपूर्ण वाटते.गरम साधं वरण,भात,तूप,लिंबू हे जसं जिव्हा तृप्त करतं.पण आमटीची जागा अविभाज्य आहे.तिला वगळून चालत नाही.डाळींचे एकूणच महत्त्व भारतीय आहार पद्धतीत आहे.आसेतुहिमाचल या डाळी वेगवेगळ्या स्वादांनी आपल्याकडे केल्या जातात.निरनिराळ्या कॉँबिनेशन मध्ये जेवणाची रंगत वाढवणाऱ्या ह्या डाळीत कधी एखादी पालेभाजी,कधी आणखी एखादी डाळ,कधी पंचडाळींचे मिश्रण,कधी तुर-मुगाचे दालफ्राय,तर कधी दक्षिणी सांबार, रस्सम,कधी हरभरा डाळीचे दालपक्वान तर कधी पुरणाच्यापोळी बरोबरची कटाची आमटी....सगळ्या प्रथिनांचा हा स्त्रोत!!आमटी करणं ही जशी एक कला आहे तसं चवीने आमटी खाताही यायला हवी!जोरदार भुरका ओरपता आला पाहिजे,भाताचं आळं करुन मधोमध आमटी घेऊन एकेक घास गरम आमटीत कालवून खाणं हे स्वर्गसुख आहे.😋माझी आई अतिशय पातळ आमटी करायची.तिला घट्ट आमटी केलेली आवडायची नाही...पण त्या पातळ आमटीला अशी काही चव असायची की बस्स...पीते रहो!आमटीची खरी खासियत ही मसाल्यात आहे.मस्त घरीच केलेला गोडा मसाला हा आमटीचा आत्मा आहे असं मला वाटतं!एक ती चव डोक्यात फिट् बसलेली असते...मग त्या त्या चवीची आमटी नाही झाली तर जेवणाची मजा जाते.त्यात सगळंच प्रमाणबद्ध पडायला हवं.उगीच तेलही जास्त नको की डाळही कशीतरी शिजलेली नको.वस्त्रगाळ डाळ शिजल्याशिवाय आमटी छान होत नाही.आमटीत डाळ दिसायला नको....ही तंत्र पाळली की आमटीशीही मग गट्टी होते,कधी भाजी नसली तरी चालून जाते.आमटीभातासारखंच आमटी पोळी कुसकरुन खाण्याची मजाही औरच आहे!आमच्याकडे आमटीशिवाय पान हलतंच नाही.त्यामुळे रोजच्याच सरावाची आमच्याकडची आमटी कशी लागतेय ते करा अन् सांगा.....😊😊😋 Sushama Y. Kulkarni -
तुरीच्या दाण्याची आमटी (Turichya Danyachi Amti Recipe In Marathi)
#KGR साधारण नोव्हेंबर महिन्यांपासून थंडवा सुरू होतो. आणी हिवाळी नवनवीन भाज्या यायला सुरुवात होते. हिवाळ्यातील भाज्यानां चवही तेवढीच छान असते. या सिझन मधली पहिली तुरीच्या दाण्याची आमटी खुप छान झाली. Suchita Ingole Lavhale -
तारलीचे सुके (Tarliche Sukhe Recipe In Marathi)
थंडीच्या दिवसात वातावरणातील प्रसन्नतेमुळे भूक खूप छान लागत असते आणि त्यात आंबट तिखट अशा चवीचा हे तारलीचे सुकं जेवताना आणखीनच रंगत आणते. Anushri Pai -
कटाची आमटी (पुणेरी) (katachi amti recipe in marathi)
आज होळी मग नैवेद्यासाठी पुरणपोळी तर केली त्यासोबत कटाची आमटी महाराष्ट्रात जवळ जवळ घरोघरी होतेच फक्त वेगवेगळ्या प्रकारे केली जाते .मी पुणेरी कटाची आमटी केलेय.बघा कशी झटपट होते ती. Hema Wane -
-
तूरडाळीची आमटी (toordalichi amti recipe in marathi)
#KS2 #सोलपूर श्री स्वामी समर्थ येथिल अन्नछत्रात बनवली जाणारी आमटी मी बनवली आहे. Rajashree Yele -
चवळीची उसळ (chavdichi usal recipe in marathi)
#लंच#चवळीभाजीमी दर शनिवारी कुठल्या ना कुठल्या प्रकारची उसळ करतेच, तशी आज मी चवळीची उसळ बनविली आहे. मी भाजलेल्या कांदा खोबऱ्याचे वाटण आठवडाभरासाठी करून ठेवते त्यामुळे कोणतीही उसळ करायची Deepa Gad
More Recipes
टिप्पण्या