कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मटर पनीर ग्रेव्ही(Matar Paneer Gravy Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मटर पनीर ग्रेव्ही(Matar Paneer Gravy Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मटर पनीर ग्रेव्ही(Matar Paneer Gravy Recipe In Marathi)

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
Mumbai

#TR

#TR

पुढे वाचा

मटर पनीर ग्रेव्ही(Matar Paneer Gravy Recipe In Marathi)

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
Mumbai

#TR

#TR

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४० मिनिटे
४
  • १५० ग्रॅम पनीर
  • 1 कपमटर
  • 2कांदे
  • 3टोमॅटो
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • 3आले चे तुकडे
  • 5 ते ७ लसूण पाकळ्या
  • 2हिरव्या मिरच्या
  • 2काश्मीर मिरची
  • 3वेलची
  • 1दालचिनी तुकडा
  • 3लवंग
  • 2तेजपाल
  • 1/4 टी स्पूनजीरे
  • तेल
  • तूप
  • चवीनुसारमीठ घालावे
  • १/४ टीस्पून लाल तिखट
  • 1/4 टीस्पूनधणे पूड
  • १/८ टीस्पून काश्मीर मिरची पावडर
  • १/८ टीस्पून हळद
  • चवीनुसारमीठ घालावे
  • 1/४ टीस्पून गरम मसाला
  • 1/4 टीस्पूनकसूरी मेथी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

४० मिनिटे
  1. 1

    प्रथम आपण कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, आले, लसूण पाकळ्या, हे सर्व चिरून भाजून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे मग मसाले पण काढून घ्यावे.

    मटर पनीर ग्रेव्ही(Matar Paneer Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मटर पनीर ग्रेव्ही(Matar Paneer Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मग वाटाणे सोलून स्वच्छ धुवून थोडे पाणी घालून शिजवून घ्यावे मग एक कढ ईमधे तूप गरम करून त्यात पनीर फ्राय करून घ्यावे.

    मटर पनीर ग्रेव्ही(Matar Paneer Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मटर पनीर ग्रेव्ही(Matar Paneer Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग कढई मध्ये तेल व तूप घालून गरम करून त्यात जीरे, लवंग, दालचिनी, एक तुकडा, वेलची,तमालपत्र,

    मटर पनीर ग्रेव्ही(Matar Paneer Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मटर पनीर ग्रेव्ही(Matar Paneer Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    हे सर्व मिश्रण तेल मध्ये घालून भाजून घ्यावे मग त्यात बारीक वाटून घेतलेल्या मसाला घालून परतावा.

    मटर पनीर ग्रेव्ही(Matar Paneer Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मटर पनीर ग्रेव्ही(Matar Paneer Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मग त्यात लाल तिखट, मीठ हळद, धणे पूड घालून परतावे मंद आचेवर तेल सुटेपर्यंत परतावे मग त्यात थोडे पाणी घालून मिक्स करून घ्यावे मग त्यात वाटणे व पनीर घालून मिक्स करावे थोडे वेळ शिजू द्यावे.

    मटर पनीर ग्रेव्ही(Matar Paneer Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मटर पनीर ग्रेव्ही(Matar Paneer Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    मग त्यात गरम मसाला व कसुरी मेथी घालावी मग एक पॅनमध्ये तूप गरम करून त्यात काश्मीर मिरची कोथिंबीर घालून फोडणी करून मटर पनीर ग्रेव्ही वरून घालावे मग बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह करावे 👌👍😋

    मटर पनीर ग्रेव्ही(Matar Paneer Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    मटर पनीर ग्रेव्ही(Matar Paneer Gravy Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rajashree Yele
Rajashree Yele @Rajashree_chef1
01 मार्च 2023 11:06 रोजी
Mumbai
Cooking is my hobby 😋
पुढे वाचा

टिप्पण्या

Jasmin Motta _ #BeingMotta
Jasmin Motta _ #BeingMotta @cook_12567865
01 मार्च 2023 11:52
Yum 👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

हिरवा वाटाणा पनीर रस्सा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. चीज पराठा
  2. आंब्याचे घारगे
  3. आंब्याची वडी
  4. मसाला भेंडी
  5. आवळा ज्यूस
  1. गाजर काकडी ची कोशिंबीर(Gajar Kakdi Koshimbir Recipe In Marathi)
  2. खोबऱ्याची चटणी(Khobrachi Chutney Recipe In Marathi)
  3. दाल तडका भगत ताराचंद स्टाईल(Dal Tadka Bhagat Tarachand Style Recipe In Marathi)
  4. खमंग दही काकडी (तडका)(Khamang Dahi Kakdi Recipe In Marathi)
  5. उपीट (Upit Recipe In Marathi)
  1. पजाबी बेसन कढी (Punjabi Besan Kadhi Recipe In Marathi)
  2. लसुनी पालक (Lasuni Palak Recipe In Marathi)
  3. वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)
  4. खोबऱ्याची चटणी(Khobrachi Chutney Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16818867
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close