१) अर्धा किलो बटाटे, दोन मोठे कांदा • २) दोन चमचे आलं-लसूण बारीक वाटून • ३) दोन चमचे मिरची बारीक वाटून • ४) एक चमचा लाल तिखट • ५) एक वाटी भिजवलेले जाड पोहे • ६) दोन टेबलस्पून लिंबूरस • ७) दहा ते बारा कढीपत्त्याची पानं • ८) साखर, दोन चमचे तेल • ९) फोडणीचं साहित्य • १०) चवीनुसार मीठ • ११) बेसन • १२) तेल