rucha dachewar
rucha dachewar @cook_26177680
मी राजश्री देवधर यांनी केलेली ब्रेडचा उत्तपम ही रेसिपी cooksnap करत आहे सकाळी नाश्त्याला रोज काय करायचे हा प्रश्न असतो.घरात ब्रेड शिल्लक होती त्यामुळे झटपट होणारा आणि पोटभरीचा ब्रेड उत्तपम केला आहे.खूप छान झाला आहे.धन्यवाद राजश्री ताई
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
मनापासून धन्यवाद आणि ब्रेड उत्तपम मस्त झालाय…👌👌👌
Invitado