Regístrate o Inicia sesión
Guarda y crea recetas, envía cooksnaps y más
Buscar
Desafíos
Preguntas frecuentes
Enviar opinión
Tu Colección
Tu Colección
Para comenzar a crear tu biblioteca de recetas, por favor
regístrate o inicia sesión
.
Vaishnavi Dodke
@cook_26499311
Bloquear
6
Siguiendo
8
Seguidores
Siguiendo
Seguir
Editar Perfil
Recetas (45)
Cooksnaps (0)
Vaishnavi Dodke
Guarda esta receta para encontrarla más fácilmente cuando la quieras cocinar.
उपवासाची भगर इडली (upwasachi bhagar idli recipe in marathi)
भगर
•
साबुदाणा जाडसर पीठ
•
दही
•
पाणी
•
बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा
•
उपवासाचे सेंदव मीठ
15ते20 मि
2व्यक्तींसाठी
Vaishnavi Dodke
Guarda esta receta para encontrarla más fácilmente cuando la quieras cocinar.
उपवासाचे उकडलेल्या रताळ्याचे कटलेट (upwasache ukadlelya ratadyache cutlets recipe in marathi)
मोठ्या आकाराचा उकडलेला रताळे
•
भगरीचे (वरई)पीठ
•
उपवासाचे लाल तिखट
•
उपवासाचे सैंधव मीठ
•
लिंबाचा रस
•
जाडसर शेंगदाण्याचे कूट
•
गरजेप्रमाणे तेल किंवा तूप
30ते40 मिनिटे मिनीटे
2 व्यक्तींसाठी
Vaishnavi Dodke
Guarda esta receta para encontrarla más fácilmente cuando la quieras cocinar.
हार्ट ओटस पत्ता कोबी कटलेट्
ओट्सचे पीठ, किंवाा गरजेनुसार
•
किसलेला पत्ताकोबी
•
बारीक चिरलेली हिरवी मिरची
•
जिरा पावडर
•
लाल तिखट
•
मिरे पावडर
•
मीठ आवश्यकतेनुसार
•
कांदा बारीक चिरलेला
•
हळद
•
मीठ चवीनुसार
•
आवश्यकतेनुसार तेल किंवा तूप आणि आवडत असेल तर खाण्याचा रंग लाल
30ते40 मिनिटे
2 व्यक्तींसाठी
Vaishnavi Dodke
Guarda esta receta para encontrarla más fácilmente cuando la quieras cocinar.
व्हेजिटेबल ओट मसाला (vegetable oats masala recipe in marathi)
वाटी नोट्स
•
कांदा बारीक चिरलेला
•
फ्लॉवरचे तुकडे
•
हिरवे मटार
•
टोमॅटो
•
आले लसून पेस्ट
•
कढीपत्त्याची पाने
•
हिरवी मिरचीचे काप
•
जीरे
•
मोहरी
•
लाल तिखट
•
गरम मसाला पावडर
•
15 ते 20 मिनिटे
2 जणांसाठी
Vaishnavi Dodke
Guarda esta receta para encontrarla más fácilmente cuando la quieras cocinar.
सिताफळाची रबडी😋 (shitafadchi rabdi recipe in marathi)
मोठ्या आकाराची सिताफळ
•
घट्ट दूध
•
खवा
•
काजू जाडसर किंवा कापलेले
•
बदाम जाडसर किंवा कापलेले
•
पिस्ते जाडसर किंवा कापलेले
•
वेली पावडर
•
साखर किंवा आवडीनुसार
30 मिनिटे
4 जणांसाठी
Vaishnavi Dodke
Guarda esta receta para encontrarla más fácilmente cuando la quieras cocinar.
बिट,गाजर डायट सुप (beet gajar diet soup recipe in marathi)
बिटाचे बारीक तुकडे
•
गाजराचे तुकडे
•
हिरवे मटार
•
टोमॅटोचे तुकडे
•
हिरवी मिरची आवडीप्रमाणे
•
तमालपात्र
•
जिरे
•
मिरी पावडर
•
बटर किंवा तूप
•
मीठ चवीप्रमाणे
१५ मिनीटे
2 जणांसाठी
Vaishnavi Dodke
Guarda esta receta para encontrarla más fácilmente cuando la quieras cocinar.
मोड आलेल्या मटकी, ओट्सचे डोसे (modeale le matki oats che dose recipe in marathi)
मोड आलेली मटकी
•
ओट्स
•
मीठ (चवीनुसार)
•
जिरे
•
आलं पेस्ट
•
लसुण पाकळ्या
•
मुठभर कोथिंबीर
•
कडीपत्ता पाने
•
हिरवी मिरची आवडीनुसार
•
तेल किंवा तूप आवश्यकतेनुसार
20 मिनिटे
2 जणांसाठी
Vaishnavi Dodke
Guarda esta receta para encontrarla más fácilmente cuando la quieras cocinar.
मेथीचे पराठे (methi che parathe recipe in marathi)
मोठी जुडी (बारीक पानाची मेथी)
•
गव्हाचं पीठ
•
चण्याचे पीठ
•
हिरवी मिरची
•
लसून पाकळ्या
•
कढीपत्त्याची पाने
•
कोथिंबीर
•
मोठे चमचे जिरेेेे
•
ओवा
•
पांढरे तीळ
•
हळद
•
लाल तिखट आवडीनुसार
•
30 मिनिटे
4 जणांसाठी
Vaishnavi Dodke
Guarda esta receta para encontrarla más fácilmente cuando la quieras cocinar.
गवती चहा (Lemon grass chai recipe in marathi)
गवती चहाचा तुकडे
•
पाणी
•
मध किंवा आवडीप्रमाणे गूळ
•
आलं पेस्ट
•
काळीमिरी पावडर
•
लिंबाचा रस किंवा आवडीप्रमाणे
5 मिनिटे
2 जणांसाठी
Vaishnavi Dodke
Guarda esta receta para encontrarla más fácilmente cuando la quieras cocinar.
जास्वंदाच्या फुलांचा चहा (jaswandichya fulancha chai recipe in marathi)
जास्वंदाची फुले
•
पाणी
•
मध किंवा आवडीनुसार
•
लिंबू रस
•
पुदिन्याची पाने
5 मिनिटे
1 व्यक्तीसाठी
Vaishnavi Dodke
Guarda esta receta para encontrarla más fácilmente cuando la quieras cocinar.
उपवासाचे सुप (upwasache soup recipe in marathi)
साबुदाणा पीठ
•
सेंदव मीठ(उपवासाचे मीठ चवीनुसार)
•
गाजर
•
लाल भोपळा बारीक तुकडे
•
हिरवी मिरची बारीक चिरलेली
•
तूप आवश्यकतेनुसार
15 मि
2 व्यक्तींसाठी
Vaishnavi Dodke
Guarda esta receta para encontrarla más fácilmente cuando la quieras cocinar.
फोडणीचा भात ( व्हेजिटेबल ब्राऊन राईस) (vegetable brown rice recipe in marathi)
शिजवलेला भात
•
लहान(मिनी)आकाराचे सोयाबीन
•
गाजर बारीक चिरलेले
•
शिमला मिरची बारीक चिरलेली
•
कांदा बारीक चिरलेला
•
टोमॅटो बारीक चिरलेले
•
फ्लावर बारीक चिरलेले
•
हिरवी कांदा पात
•
मेथी बारीक चिरलेली
•
पालक बारीक चिरलेले
•
कोथिंबीर बारीक चिरलेली
•
लसून पेस्ट
•
15 मिनिटे
2 व्यंक्तीसाठी
Vaishnavi Dodke
Guarda esta receta para encontrarla más fácilmente cuando la quieras cocinar.
उपवासाची लाल भोपळा भाजी😋 (lal bhopla bhaaji recipe in marathi)
लाल भोपळ्याचे बारीक चिरलेले तुकडे
•
भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कुट
•
सैंधव (उपवासाचे)मीठ
•
तेल किंवा तूप
•
लाल तिखट (उपवासाचे लसून न वापरलेला)
10 मिनीटे
1 किंवा 2व्यंक्तीसाठी
Vaishnavi Dodke
Guarda esta receta para encontrarla más fácilmente cuando la quieras cocinar.
उपवासाचे झटपट घावणे (upwasahe ghavan recipe in marathi)
साबुदाणा पीठ
•
ताक
•
पाणी(आवश्यकतेनुसार)
•
सैंधव (उपवासाचे) मीठ
•
हिरवी मिरची पेस्ट (आवडीनुसार)
•
तेल किंवा तूप (आवश्यकतेनुसार)
15 ते20 मिनिटे
2 ते 3 व्यंक्तीसाठी
Vaishnavi Dodke
Guarda esta receta para encontrarla más fácilmente cuando la quieras cocinar.
उकडलेल्या बटाट्याचे रायते 😋(उपवासासाठी) (batatyche rayte recipe in marathi)
मोठे उकडलेले बटाटे
•
ताजे दही (आंबट नसलेले)
•
भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कुट
•
सैंधव मीठ (उपवासाचे मीठ)
•
पिठी साखर(आवडीप्रमाणे)
•
ते4चमचा हिरवी मिरची तळून केलेली पेस्ट(आवडीप्रमाणे)
•
ते4 तेल (आवश्यकतेनुसार)
30 मिनिटे
4 व्यक्तींसाठी
Vaishnavi Dodke
Guarda esta receta para encontrarla más fácilmente cuando la quieras cocinar.
मेथीचे रायते😋 (methiche rayte recipe in marathi)
मेथीच्या भाजी बारीक चिरलेली
•
ताजे दही(आंबट नसलेले)
•
भाजलेली जिरं पावडर
•
मीठ(चवीनुसार)
•
किंवा पिंच हिंग
•
हिरव्या मिरचीचे बारीक चिरलेले तुकडे
15 मिनिटे
2 व्यक्तींसाठी
Vaishnavi Dodke
Guarda esta receta para encontrarla más fácilmente cuando la quieras cocinar.
लौकीचे(दुधी भोपळा, कद्दू) रायते (lauki rayta recipe in marathi)
लौकीचा(कद्दू)किस
•
ताजे दही (आंबट नसलेले)
•
भाजलेले जीरे पावडर
•
काळे मीठ
•
सैंधव मीठ
•
लाल तिखट
•
मिरेपूड
•
राईचे तेल किंवा इतर कोणतेही
15मिनीटे
2व्यंक्तीसाठी
Vaishnavi Dodke
Guarda esta receta para encontrarla más fácilmente cuando la quieras cocinar.
मिश्र भाज्यांचे सोयाबीनचे आप्पे (mix vegetables soyabean appe recipe in marathi)
सोयाबीन
•
बेसन पीठ
•
ओट्स पीठ
•
मिरचीचे बारीक तुकडे
•
आलं पेस्ट
•
लसून पेस्ट
•
जिरं
•
लाल तिखट किंवा आवडीनुसार
•
हळद
•
चाट मसाला
•
जीरे पावडर
•
मीठ (चवीनुसार)
•
30 मिनिटे
2 व्यक्तींसाठी
Vaishnavi Dodke
Guarda esta receta para encontrarla más fácilmente cuando la quieras cocinar.
सोयाबिन,नाचणी,ओट्स पिठाचा पराठा (soyabean, nachani,oats paratha recipe in marathi)
नाचणीचे पीठ
•
ओटस पीठ
•
हिरव्या मिरचीची पेस्ट किंवा बारीक तुकडे
•
चमचाआलं पेस्ट
•
लसून पेस्ट
•
जीरे
•
मीठ (चवीनुसार)
•
कढीपत्त्याची पाने
•
कोथिंबीर बारीक चिरलेली
•
तुप किंवा तेल किंवा आवडीनुसार
30 मिनिट
2 व्यक्तींसाठी
Vaishnavi Dodke
Guarda esta receta para encontrarla más fácilmente cuando la quieras cocinar.
हेल्दी मका पोहे😋 (healthy maka pohe recipe in marathi)
(दिड कप) मका पोहे
•
कांदा बारीक चिरलेला
•
गाजर बारीक चिरलेले
•
कफ हिरवे मटार
•
बारीक चिरलेली कोथिंबीर
•
डाळिंबाचे दाणे
•
कढपत्त्याची पाने
•
आलं किसलेले
•
मोहरी
•
जीरे
•
मिरची बारीक चिरलेली
•
हळद
•
15 ते20 मिनिटे
2 व्यक्तींसाठी
Ver más