वेज आलू पराठा (veg aloo paratha recipe in marathi)

वेज आलू पराठा (veg aloo paratha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
साहित
- 2
एका पॅन मध्ये दोन टीस्पून तेल टाकून गरम होईल ठेवला. गरम झाल्यावर त्यात लसूण, अद्रक, हिरवी मिरची च पेस्ट टाकुन परतून घ्या. मग त्यात सर्वे जिटेबल टाकुन 2-3 मिनिटं परतुन घ्या. मग त्यात 1टीस्पून मिरची पावडर, चिमूटभर हळद, चवीपुरत मीठ टाकुन. 2-3 मिनीटं परतून घ्या. मग त्यात बोईल केलेले बटाटे आणि कोथिंबिर टाका. आणि मिश्रण एकजीव करून घ्यावे. 3-4 मिनीटं सोलॉ गैस वर दमुन घ्या.
- 3
१० मिनीटे झाल्यावर पीठात थोडस तेल टाकून पुणा एकदा पीठ मळुन घ्या. आता पुरण भरण्यासाठी, पीठाचे छोटे गोळे घेऊन पुरी पेक्षा थोडी पोळी लाटा, मग त्यावर मिश्रण ठेऊन वरून दुसरी चपाती ठेवा. मग हाताने पराठा गोल करुन घ्या. पराठा लाटून घ्या. हाताने पोली गोल केल्याने मिश्रण सगळ्या बाजुला पुरण पसरतो आणि लाटायला पण सोप जत.
- 4
चपाती च्या तव्यावर पराठा शिकून घ्या. शिकून झाल्यावर वरून तूप लावा.
- 5
गरम गरम पराठा वर तुप लावा आणि सर्व्ह करा..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
नवीन पद्धतीचे वेज आलू बर्गर (veg aloo burger recipe in marathi)
#GA4 #Week1सेंटर अमेरिकन स्टाईल नवीन पद्धतीचे बर्गर. माझे मिस्टर दोन-तीन दिवसांसाठी कामासाठी बाहेर जाणार होते. आम्ही पण त्यांच्यासोबत गेलो. पहाटे पाच वाजता आम्ही निघालो. सकाळी 10 वाजता आम्ही हॉटेलवर पोचलो. जोरात भुक लागली होती. हे बोलले इथे छोटंसं रेस्टॉरंट आहे मी इथे आल्यावर जेवतो तु पण चाल तिथे जेवण खूप छान मिळतं. पण त्या जेवणामध्ये तिखट काही पण नसतं. मी त्यांना बोली ठीक आहे चला आपण जाऊ. मला जे आवडेल ते मी घेईन तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घ्या. मेनू कार्ड टेबलावरच ठेवला होतं. सकाळच्या नाश्त्याची वेळ झाली होती. मी व्हेज बर्गर मागवले आणि मिस्टरांनी आणि चिकन बर्गर. आमच्या दोघांच्या बर्गर मध्ये थोडे फरक होतो. मिस्टरांनी आणि त्यांना बोलावलं त्यांना विचारलं दोनी बर्गर मध्ये फरक का आहे. त्यांनी उत्तर दिलं दोन्ही बर्गर थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवला आहे. बर्गर र्ब्रेड ने बनवला आहे आणि ब्रेड ने बनवला आहे तुम्हाला हे नक्की आवडेल तुम्ही खाऊन पहा. तुम्हाला नाही आवडलं तर आम्ही तुमचे पैसे परत करु. आम्ही त्यांना बोललो ठीक आहे आम्ही टेस्ट करून बघू. मग आम्ही बर्गर खाल्लं. त्यात दोनी बर्गर मधून मिस्टरांना आणि मला व्हेज बर्गर खुप आवडल. डोमिनोज बर्गर पेक्षा हा बर्गर खूप वेगळं होतं. हे बर्गर आपण घरी पण बनवू शकतो अशा पद्धतीने होतं. मग मी त्यांना बोली तुम्ही रेसिपी कशी बनवली ते मला सांगू शकता का. ते बोलले आता मी तुम्हाला सांगू शकत नाही कस्टमर खूप आहे. ते मला विचारले तुम्ही किती दिवसासाठी आहात इथे मी त्यांना सांगितली आम्ही दोन-तीन दिवसांसाठी आहे इते. ते बोलले ठीक आहे मी एका पेपरवर लिहून ठेवेल जेव्हा तुम्ही इथं याल तेव्हा मी ती रेसिपी तुम्हाला देईन. मी बोलली ठीक आहे. Sapna Telkar -
-
-
आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
#GA4 #week1पंजाब म्हटले की पराठे हे झालेच पाहिजे माझा आवडता नाष्टा आहे हा आलू पराठा माझी मम्मी मला टिफिन साठी करून देत असत सोपी पद्धत वापरून बनवलेला आहे पटकन तयार होणारा Nisha Pawar -
मटर आलू पराठा (Matar Aloo Paratha Recipe In Marathi)
#PBRमस्त चविष्ट मटर आलू पराठा.... Supriya Thengadi -
आलू पराठा रेसिपी (aloo paratha recipe in marathi)
आलू पराठा लहान मुलांना खूप आवडणारा मेनू आहे😋 Padma Dixit -
आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
#GA4Punjabi, Yogurt,aloo ,Paratha या clue विचारात घेऊन मी आलू पराठा केला आहे तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला... Rajashri Deodhar -
आलू पालक पराठा (aloo palak paratha recipe in marathi)
#mfrआलू पराठा आपण नेहमीच करतो.हा वेगळया चवीचा आलू पालक पराठा नक्की करून पहा. खूप टेस्टी लागतो. Shital Muranjan -
आलू पनीर पराठा (aloo paneer paratha recipe in marathi)
#ccsजागतिक शिक्षकदिना निमित्त कूकपेड ची शाळा चॅलेंज घेऊन आली होती त्यात दिलेल्या पझल मधून मी केलाय आलू पनीर पराठा Pallavi Musale -
आलू पराठा (Aloo paratha recipe in marathi)
आलू पराठा हा पोटभरीचा असून रात्रीच्या जेवणासाठी किंवा नास्त्या साठी असा उत्तम पर्याय आहे Charusheela Prabhu -
अंडा पराठा (anda paratha recipe in marathi)
#GA4 #WEEK1आलू पराठा नेहमीच होतो आज अंडा पराठा करण्याचा प्रयत्न केला छान झाला. नक्की ट्राय करा. Veena Suki Bobhate -
आलू पराठा(aloo paratha recipe in marathi)
#रेसिपीबूक आलू पराठे सर्वाना खूब आवडतात ,लवकर ही बनतात .माझाआवडता पराठा. Anitangiri -
आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
आलू पराठा हा सर्वांचा खासमखास.हा कर्बोदकांचा उच्च स्रोत असलेल्या गव्हाच्या पिठापासून बनलेले आणि त्यातून जर भरलेला पराठा असेल तर “वन डिश मिल ” म्हणून पोट भरणारा हा पराठा सगळ्यांचा आवडता !कमी मेहनतीत आणि कमी साहित्यात हा पराठा पटकन होतो ! Priyanka Girkar -
वाफेवरची कोबी मटर आलू रेसिपी (kobi matar aloo recipe in marathi)
#GA4 #week11 वाफेवरची फुलकोबी मटर आलू रेसपी Prabha Shambharkar -
-
-
आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
#cdy#आलूपराठाबाल दिवस रेसिपी चॅलेंज साठी खास आलू पराठा रेसिपी तयार केलीमाझ्या मुलीला सर्वात जास्त आवडीचा पदार्थ म्हणजे आलू पराठा तिला नेहमीच आलू पराठा खूप आवडतो ती केव्हाही आलू पराठा खाऊ शकते तिला नाश्त्यात जेवनात रात्रीच्या जेवणात आलू पराठा दिला तर ती आनंदाने खाते जवळपास तिला माझ्या हातचे सगळेच पदार्थ खूप आवडतात ती आवडीने खाते तसेच मलाही तिच्या हातचे बरेस पदार्थ आवडतात ती ही माझ्यासाठी नेहमी पदार्थ तयार करते. Chetana Bhojak -
-
उपवासाचा आलू पराठा (upwasacha aloo paratha recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल#उपवासाचा आलू पराठा उपवासाचा पौष्टिक पदार्थ.... Shweta Khode Thengadi -
आलू पनीर स्टफ पराठा (Aloo Paneer Stuff Paratha Recipe In Marathi)
विकेंड स्पेशल रेसिपी मध्ये आलू पनीर पराठा रेसिपी शेअर करत आहे. पराठा सगळ्यांनाच खूप आवडतो सकाळी ब्रेकफास्ट मध्ये केला म्हणजे लंच काहीतरी हलके-फुलके केले तरी चालते. हेवी पोटभरीचा असा हा नाश्त्याचा प्रकार आहे तुम्ही संध्याकाळी ही हा पराठा तयार करून घेऊ शकतात. चवीला खूप छान हा पराठा लागतो.तर बघूया आलू पनीर पराठा रेसिपी Chetana Bhojak -
-
आलू लच्छा पराठा (aloo lachha paratha recipe in marathi)
#उत्तर#पंजाबआलू पराठा हा उत्तर भारतात आणि जास्त करून पंजाब मध्ये प्रचलित आहे. करायला सोपा आणि कमी साहित्यात होणारा हा नाश्त्याचा पदार्थ आहे. Sanskruti Gaonkar -
आलू पराठा (Aloo Paratha Recipe In Marathi)
सकाळच्या ब्रेकफास्टसाठी किंवा रात्रीच्या डिनर साठी आलू पराठा त्याबरोबर लोणचं दही खूप टेस्टी होतो Charusheela Prabhu -
आलू पालक पराठा (aloo palak paratha recipe in marathi)
आलू पराठा,पालक पराठा करतेच बरेचदा ,तर आज आलू पालक पराठा केला, मस्त झाला.मुलांना खूप आवडला. Preeti V. Salvi -
आलू पराठा (Aloo Paratha Recipe In Marathi)
#PRN या थीम साठी मी माझी आलू पराठा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
आलू चीज पराठा (Aloo Cheese Paratha Recipe In Marathi)
#BRRसकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट असा नाश्ता म्हणजे पराठा बऱ्याच प्रकारचे पराठे आपण तयार करू शकतो माझ्याकडे सगळ्यात जास्त आवडणारा पराठा म्हणजे आलू चीज पराठा. माझी मुलगी नाश्ता करूनही जाते डब्यातून घेऊनही जाते तिला अशा प्रकारचा पराठा खूप आवडतो या पराठ्याबरोबर बटर राहिले म्हणजे खुपच टेस्टी लागते.बघूया आलू चीज पराठा रेसिपी. Chetana Bhojak -
पंजाबी आलू पराठा (punjabi aloo paratha recipe in marathi)
#उत्तर #पंजाबउत्तरेकडचा पंजाब मधील प्रसिद्ध आलू पराठा ब्रेकफास्टला स्पेशल करतात.खूपच खमंग व यम्मी यम्मी लागतो.चला तर कसा बनवायचा ते पाहुयात ... Mangal Shah -
पंजाबी आलू पराठा (punjabi aloo paratha recipe in marathi)
#GA4Week -1भारताच्या सर्व चे प्रांतात म्हणजे अगदी भारतातल्या पूर्व, पश्चिम आमी उत्तरे कडील पंजाब येथे आलू पराठा हा नास्ता मधे बहुतेक केला जाणारा पदार्थ.आलू पराठा मध्ये गव्हाचे पीठ ,मैदा ह्याचे पीठ भिजवून त्यात बटाट्याच्ये मीश्रण भरुन तेल किंवा तूप वर तो पराठा भाजून दही किंवा लोणच्या बरोबर नास्त्यात दिला जातो.काही वर्षांपूर्वी आमचा सिमला मनाली टूर करण्याचा योग आला व सिमल्याहून मनाली कडे जाताना रस्त्यात एक होटेल मध्ये तेथे आलू पराठा खाण्याचा योग आला मला तो आलू पराठा एवढा आवडला की मी तीथे त्यांच्या कडून रेसिपी लिहून घेतली होती आणि तेव्हा पासून घरी पण तसेच आलू पराठे बनवून घरच्या मंडळींना खाऊ घालते.तुम्ही पण नक्की करुन बघा तुम्हाला देखील नक्की च आवडेल. Nilan Raje -
गाजर पनीर पराठा (gajar paneer paratha recipe in marathi)
#GA4 #week1कीवर्ड पराठा वापरून गाजर पनीर पराठा बनवलेला आहे. shamal walunj -
स्टफ आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
आलू पराठा, त्याच बरोबर गाजर कोशिंबीर आहे, रेसिपी त्याची वेगळी अपलोड केली आहे.तसेच काकडीची दही घालून केलेली कोशिंबीर रेसिपी त्याची वेगळी अपलोड केली आहे. Sampada Shrungarpure
More Recipes
टिप्पण्या (11)