मसाला पापड (masala papad recipe in marathi)

Tina Vartak
Tina Vartak @cook_22564968

मसाला पापड (masala papad recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 3पापड
  2. 1कांदा बारीक चिरलेला
  3. 1टाॅमेटो बारीक चिरलेला
  4. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  5. 1 टेबलस्पूनचाट मसाला
  6. 1 टीस्पूनकाळीमिरी पुड
  7. 1 टीस्पूनमीठ
  8. 3 टेबलस्पूनशेव
  9. चिरलेली कोंथिंबीर थोड़ी
  10. तेल थोडे

कुकिंग सूचना

10 मि
  1. 1

    पहिला कढई मध्ये तेल घालुन पापड तळुन घेणे.

  2. 2

    नंतर कांदा टाॅमेटो बारीक करुन घेणे त्या मध्ये सगळे मसाले घालुन घेणे व कोंथिंबीर घालुन ते एकत्र करुन घेणे.

  3. 3

    नंतर एका ताटात पापड घेऊन त्या वर ते कांदा टाॅमेटो चे ते मिश्रण घालुन घेणे व वरुन शेव घालुन घेणे अशा प्रकारे तयार होईल मसाला पापड

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Tina Vartak
Tina Vartak @cook_22564968
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes