मसाला पापड (masala papad recipe in marathi)

Rajashree Yele @Rajashree_chef1
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण तवा गरम करून त्याच्यावर पापड भाजून घेणार आहोत पापड भाजताना वरुन ब्रश ने तेल लावणार आहोत दोन्ही साईड ने छान भाजून घ्या पापड भाजून झाल्यावर एका ताटात काढून घ्या
- 2
मग कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे सर्व बारीक चिरून घ्यावे मग ताटात काढलेले पापड घेऊन त्याच्यावर लाल तिखट टाकावे मग त्याच्यावर कांदा टोमॅटो वरून कोथिंबीर, मीठ घालून वरून लिंबू पिळून सर्व्ह करावे मस्त स्टार्टर तयार आहे.
- 3
लहान मुलांना खाण्यासाठी बनवणार असेल तर लाल तिखटाऐवजी चाट मसाला वापरावा पापड बनवून झाला की लगेचच सर्व्ह करावे कारण की जास्त वेळ बनवून ठेवल्यास पापड माऊ होतो कुरकुरीत राहत नाही. तुम्हाला आवडत असेल तर वरून बारीक शेव पण तुम्ही घालू शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #week23 # Papad हॉटेल मध्ये गेले की प्रथम आपल्याला स्टार्टर लागते. मसाला पापड तर ऑल टाइम फेवरेट असते सर्वांचे. टेस्टी आणि क्रणची पापड . चला तर आज पाहू यात मसाला पापड ची रेसिपी Sangita Bhong -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #week23पझल मधील पापड शब्द. हाॅटेल मध्ये स्टार्टर साठी मागवला जाणारा खास पदार्थ म्हणजे मसाला पापड. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारा असा पदार्थ. Sujata Gengaje -
चटपटा पापड चाट (papad chaat recipe in marathi)
#cooksnap #wd मी आपल्या active author आर्या पराडकर यांना फॉलो करतेय. त्यांच्या रेसिपी खूप छान असतात. म्हणून मी त्यांची चटपटा पापड चाट ही रेसिपी cooksnap करीत आहे. मी त्यात भाजलेले शेंगदाणे टाकले आहे. आणि वाटीचा आकार दिला आहे. Varsha Ingole Bele -
मसाला पापड.. (masala papad recipe in marathi)
#GA4#week23#पापडकधीही रेस्टॉरंटमध्ये गेलो की, अॅज स्टार्टर म्हणून बरेच वेळा मसाला पापड मागवला जातो... खाताना खरंच अप्रतिम लागतो. पण जेव्हा बिल येत. आणि मसाला पापडची किंमत बघितली तर हा विचार नक्कीच मनात येतो, एवढ्या पैशात तर अख्ख्या पापडच पॅकेट घरात येऊ शकत. आणि त्याचा आस्वाद कितीतरी दिवस आपण घेऊ शकतो...बर हा पापड करायला अगदी सोपा पण,कितीही चांगला प्रयत्न गेला तरीदेखील घरातील सदस्यांना बाहेरची मजा येत नाही. म्हणतात ना *घर की मुर्गी दाल बराबर** असो.... पार्टस ऑफ जोक 😆मसाला पापड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही घेऊ शकता. पापड तुम्ही तळून किंवा भाजून देखील वापरू शकता. पण मी इथे पापडाला किंचित तेल लावून भाजून घेतले आहे. त्याचा इफेक्ट देखील तळलेल्या पापड्या सारखाच येतो. मी हा मसाला पापड माझ्या किटी पार्टी मध्ये स्टार्टर म्हणून सर्व्ह करते. आणि तेवढीच वाहवा बक्षिसाच्या रुपात मला मिळते...तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करा *मसाला पापड*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #Week23#papad नेहमी पेक्षा थोड्या वेगळ्या प्रकारचा मसाला पापड.Asha Ronghe
-
स्ट्रीट स्टाईल - चटपटीत मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #week23#Papad (पापड)ओळ्खलेला कीवर्ड आहे पापड. आज मी स्ट्रीट स्टाईल मसाला पापड केला आहे, जो बरयाच मेट्रोपोलिटिकन शहरात प्रसिद्ध आहे. चला तर म ही झटपट होणारी रेसिपी बघूयाबाकी ओळ्खलेले कीवर्डस आहेत Toast, Papaya, Kadhai Paneer, Fish fingers, Chettinad, Papad Sampada Shrungarpure -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #Week23 #Papad हा कीवर्ड घेऊन मी मसाला पापड तयार केला आहे. Dipali Pangre -
मिनी पापड चाट (papad chat recipe in marathi)
आपण हाॅटेलमध्ये गेल्यावर स्टार्टर म्हणून नेहमी पापड चाट मागवतो.दुपारच्या छोट्या भुकेसाठी हा योग्य पर्याय आहे.घरात उपलब्ध साहित्यातून ती बनते.मुलांना, मोठ्या माणसांना सगळ्यांना खूप आवडते ही! Pragati Hakim -
मसाला पापड चाट कोन (masala papad cone recipe in marathi)
#GA #week6#chatपापड शिवाय आपले जेवणाचे ताट अपुरेच वाटते... पापड हा हवाच .... तर हा मसाला पापड चाट असेल तर मस्तच... Aparna Nilesh -
चटपटीत मसाला पापड (masala papad recipe in marathi)
भुलेश्वरला ज्वेलरी मार्केट ला गेल्यावर न चुकता खाणारा पदार्थ म्हणजे मसाला पापड. तेथे उडीद पापड, तांदळाचा पापड, कोळश्यावर भाजला जातो. तर चला आपण बघू चटपटीत मसाला पापड कसा बनवायचा ते. मी हा पापड तव्यावर भाजून घेतला.#KS8 Mrs. Snehal Rohidas Rawool -
टॅंगी उपवास पापड चाट (भेळ) (tangy upwas papad chat recipe in marathi)
#4_वीक_Cooksnap_Challenge#Week3#Cooksnap_Challenge#टॅंगी उपवास पापड चाट (भेळ) आज मी माझी मैत्रीण@Varsha Ingole Bele हिची टॅंगी उपवास पापड चाट भेळ ही रेसिपी मी Cooksnap केली आहे..वर्षा खूपच चटपटीत झालाय चाट😋😋..आम्हां सगळ्यांना हा पापड चाट खूप आवडलाय..Thank you so much dear for this wonderful recipe 😋👌👍🌹❤️ Bhagyashree Lele -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4#week23 या विकच्या चंँलेजमधुन पापड हा क्लू घेऊन मी आज चटपटीत असा मसाला पापड तयार केला. Nanda Shelke Bodekar -
नागली व ज्वारिचे मसाला पापड (nagli jowariche masala papad recipe in marathi)
#GA4 #week23#papadपापड न आवडनारी व्यक्ती असूच शकत नाही लहान ते मोठे सगळ्यांनि हवाहवासा वाटनारे वेगवेगळ्या प्रकारचे पापड त्यातले आज मी नागली व ज्वारिचे मसाला पापड बनणार आहे हेल्दी व टेस्टी . बघूया कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
पापड पॉकेट (papad pocket recipe in marathi)
पापड पॉकेट -पापड हा आपल्या रोजच्या जेवणातला महत्वाचा चटपटा पदार्थ त्याचे आज मी पॉकेट तयार केले. बघा तुम्हाला आवडणारा काय Sandhya Chimurkar -
मसाला पापड कोन्स (masala papad cone recipe in marathi)
#GA4 #Week23#Papadहॉटेल मध्ये जेवायला गेल्यावर ऑर्डर केलेले जेवण येईपर्यंत स्टार्टर म्हणुन मसाला पापड हमखास खाल्ला जातो. याच मसाला पापड मध्ये थोडे इनोव्हेशन करून चीझी पापड बनवला आहे जो अजिबात फ्राईड नाही. करायला खूप सोप्पी रेसिपी आहे. आणि चवीलाही अप्रतिम. नक्की करून पहा मसाला पापड कोन्स. Shital Muranjan -
-
-
-
पापड भेळ चाट (papad bhel chaat recipe in marathi)
#HLRदिवाळीच्या धामधूमी नंतर गोड खाऊन कंटाळा आलेला असतो अशावेळी पापड चाट हा एक उत्तम पर्याय आहे झटपट बनणारा आणि सोपा पदार्थ आहे आणि तोंडाला एक वेगळीच चव येणार आहे मग आज बनवण्यात आपण पापड भेळ चाट Supriya Devkar -
मसाला पापड (masala papad recipes in marathi)
#रेसिपीबुक #week1 मध्ये माझी २ रेसिपी आहे ,मसाला पापड हा हे सर्वांनाच माहिती आहे माझ्या घरी सर्वांनाच आणि मला पण खूप आवडते ,जेवणाच्या आधी पुष्कळ लोकांना आवड आहेतच मसाला पापड खायची आता पावसाळा लागला तळलेल्या पदार्थांची खूप आठवण होते खायला म्हणून आज मी जेवणाच्या आधी मसाला पापड बनवला होता तर बघुया मसाला पापड 💁 Jyotshna Vishal Khadatkar -
भाजलेला मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#झटपट आपण एखाद्या हॉटेल मध्ये गेलो कि असा एक पदार्थ मागवतो जो झटपट येणार ह्याची खात्री असते आणि येतो पण..मसाला पापड. त्या पेक्षा आणखी झटपट डोक्यात काही आलचं नाही. पण हा पापड तळलेला नसुन भाजला आहे Swayampak by Tanaya -
-
पापड चुरा (papad chura recipe in marathi)
#GA4#week23Keyword- Papadजेवणासोबत तोंडी लावायला ,पापड पासून बनणारा एक झटपट प्रकार..😊 Deepti Padiyar -
-
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #week23# गोल्डन एप्रन मधील कीवर्ड पापड Purva Prasad Thosar -
चंद्रकोरी मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 लहानपणापासूनच चंद्राशी आपली फारच मैत्री असते. आणि पापड पण आपला लहानपणीपासून आवडता पदार्थ असतो. या दोन्हीचा संगम साधून ही रेसिपी मी केली आहे. Prachi Phadke Puranik -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4#week23#papadअतिशय चविष्ट व चटंकन होणारा व भुकेला थोडं क्षमवणारा पदार्थ म्हणजे मसाला पापड जो हॉटेल वाल्यांचा कमाईचा पदार्थ आहे.ऑर्डर येईपर्यंत बरेच जण हा पापड चवीने खातात व भुकेला थोपवतात Charusheela Prabhu -
-
-
More Recipes
- कच्च्या केळ्याचे चिप्स (दुकानात मिळतात तसे) (kachya kedyache chips recipe in marathi)
- शेवग्याच्या शेंगांची गोडा मसाला आमटी... (shevgyachya shengachi goda masala amti recipe in marathi)
- झणझणीत अंडा करी (anda curry recipe in marathi)
- मिस्सी रोटी (missi roti recipe in marathi)
- बीटरुट कोशिंबीर (पचड़ी) (beetroot koshimbir recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14689995
टिप्पण्या