शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)

Varsha Pandit @cook_19678602
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कढाई घ्या. त्यात तीळ, जीरे, लवंग, दालचिनी, खिसलेले खोबरे भाजून घेऊन ताटात काढून घ्या. त्यात थोडे तेल घालून कांदा चांगला लालसर परतून घ्या.
- 2
सर्व मिश्रण थंड झाले कि मिक्सरला लसूण, आलं एकजीव बारीक करून घ्या थोडेसे पाणी घालून छान पेस्ट बनवा कढाई मध्ये तेल घालून त्यात जीरे, मोहरी, हिंग फोडणीस द्या, त्यात वरील ग्रेव्ही घाला आणि गरम पाणी घालून मीठ घाला, उकळी आली कि त्यात थोडी भावनागरी शेव हाताने चांगली बारीक करून घाला छान एकजीव अशी भाजी तयार होईल.चिरलेली कोथिंबीर घाला.
- 3
गरम गरम चपाती किंवा भाकरी सोबत झणझणीत शेव भाजी सर्वे करताना शेव आणि वरून ग्रेव्ही असेल घालून सर्वे करा.
Similar Recipes
-
-
झणझणीत भावनगरी शेव ची तर्री भाजी (shev bhaji recipe in marathi)
#रेसिपिबुक #week2गावची आठवण2माझं माहेर कापशी छोटेसे गाव ! सर्व स्वयंपाक चुली वरच होयचा, स्वतःचे शेत असल्यामुळे भाज्या ताज्या तवण्या नि तितक्याच रुचकर असे. शहरात मिळतात तसे बाहेरचे पदार्थ मिळत नसे, पॅन जेव्हा बाजार भरायचा तेवा शेव, फरसाण मिळायचा,रोज घरी भाकरीचा असायची. मग तेव्हा आमचे वडील ही शेव आणायचे, आणि आई चुलीवर मग त्यासाठी कट रस्सा बनवायची, या आठवणी मधेच ही रेसिपि बनवली. Surekha vedpathak -
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#KS4 थीम : ४ खान्देश : रेसिपी - २"शेव भाजी" खान्देशी घराघरातून हमखास होणारी भाजी. " शेव भाजी " तसे म्हटलं तर, पटकन होणारी व चविष्ट भाजी! असे म्हणायला हरकत नाही. अचानक पाहुणे आले,आणि त्यांना जेवू घालण्यास इतर भाज्यांना पर्यायी म्हणूनही ही भाजी उत्तम आहे. चला तर बघुया! झणझणीत चटकदार " शेव भाजी " Manisha Satish Dubal -
-
खानदेशी शेव भाजी (khandeshi sev bhaji recipe in marathi)
#KS3शेव भाजी सगळ्यांची_.. प्रिय आहे आज मी दूध टाकून शेव भाजी बनवली आहे त्यामुळे शेव भाजीचा टेस्ट खूप छान होते याचे अस वाटत ६आणि भाजी क्रीम मी तयार होते आणि दुधामुळे जो येतो ना तू खूपच छान असा येतो Gital Haria -
झणझणीत खानदेशी शेव भाजी (zhanzhanit khandesi sev bhaji recipe in marathi)
खानदेशी शेव भाजी रेसिपी Rupali Atre - deshpande -
ढाबा स्टाइल शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#लंच#साप्ताहिकलंचप्लॅन#ढाबास्टाइलशेवभाजी#शेवभाजीकूकपॅडवर दिलेल्या साप्ताहिक लंच प्लान प्रमाणे आज ढाबा स्टाइल शेव भाजी बनवली आहे. ही भाजी आपण जवळपास सगळ्यांनीच ढाब्यावर खाल्ली असेल ढाब्यावर ही भाजी आपल्याला आवडण्याचे कारण तिथली ग्रेव्ही आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीने लागते म्हणून सगळ्यांनाच ढाब्यावर ही भाजी खूप आवडते अगदी ढाब्या स्टाईलने भाजी ,पोळी केली आहे.आज त्या स्टाइलच्या ग्रेवी ची भाजी बनवली आहे या भाजीची विशेषता ही बनताच वरून शेव टाकल्यावर लगेच गरमागरम जेवायला पाहिजे तर खरी भाजी खाण्याची मजा येते. या भाजीसाठी मुख्य लाल रंगाची जाड्या आकाराची शेव हवी. अजूनही बऱ्याच वेगळ्या ग्रेवी ने ही भाजी सर्व केली जाते. दुधाची, दह्याची ,पनीर, असे बरेच प्रकार भाजीचे आपल्याला बघायला खायला मिळतात. मी खान्देशी स्टाइल ग्रेव्ही बनवली आहे. Chetana Bhojak -
खानदेश स्पेशल शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#KS4 थीम : 4 खानदेशरेसिपी क्र.3भाजीला काही नसेल तेव्हा ही भाजी करता येते.मी नेहमी करते.आज खानदेश थीम मुळे रेसिपी पोस्ट करता आली.लाॅकडाऊन मुळे शेव मिळाली नाही. म्हणून शेव मी घरात केली. Sujata Gengaje -
-
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1#w1हॉटेल कल्चर वाढले तसे शाकाहारी पदार्थांच्याही मेन्यू लिस्टमध्ये खवय्यांसाठी भरपूर ऑप्शन्स तयार झाले. या ऑप्शन्सवरही मात करीत झणझणीत स्वादामुळे शेवभाजी अनेक खवय्यांचा वीक पॉईंट बनली आहे...😊चला तर मग पाहूयात शेवभाजी ..😊 Deepti Padiyar -
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#KS4 खानदेश म्हणजे तीन जिल्हे. धुळे, जळगाव व नंदुरबार. इथली भाषा अहिराणी. इथल्या भाषेला एक वेगळा गोडवा आहे. इथल्या मातीत बरीच मातब्बर मंडळी होऊन गेली आणि आजही आहेत. इथल्या जेवणाची चव जशी वेगळी आहे, तशीच इथल्या साहित्याची धार हीसुद्धा निराळीच. बहिणाबाई चौधरी यांचं काव्य, त्यांच्या ओव्या तर सगळ्यांना सुपरिचित आहेतच.शेवभाजी हा खास खानदेशातील प्रत्येक घरी होणारा प्रकार आहे. मस्त काळ्या मसाल्याची भाजी... Smita Kiran Patil -
खान्देशी शेव भाजी (khandeshi sev bhaji recipe in marathi)
#KS4 #खान्देशी रेसिपीज #खान्देशी_शेव_भाजी हा पाहुणचारातील महत्वाचा पदार्थ मानला जातो..आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रांतात अनेक वेगवेगळ्या पाककृती आहेत त्यावरून आपली खाद्यसंस्कृती किती अफाट आहे ते कळते. प्रत्येक प्रांतात बऱ्याच पाककृतींमध्ये साम्य आहे. पण तरीही त्या-त्या प्रांताची एक वेगळी खासियत त्या पाककृतीत आहे. म्हणूनच तिचा वेगळेपणा जाणवतो.अशीच महाराष्ट्रातल्या खान्देश प्रांतातली एक खास रेसिपी आहे ती म्हणजे खानदेशी शेवेची भाजी.झणझणीत स्वादामुळे शेवभाजी अनेक खवय्यांचा वीक पॉईंट बनली आहे.घाई गडबड आहे अन् स्वादिष्टपण हवंय..अशादोन ध्रुवाची सांगड घालायची असेल तर शेवभाजी हा चांगला पर्याय सुचविला जातो. खान्देशच्या खाद्य संस्कृतीतील चमचमीत अन् झणझणीतपणाचे वैशिष्ट शेवभाजीच्या ठायी पुरेपूर उतरले आहे. महामार्गांवरील ढाब्यांमध्ये गरमा गरम शेवभाजी मेन्यूकार्डवर असतेच असते.. यातील आणखी एक वैशिष्ट म्हणजे शेवभाजी हा मेन्यू एकच असला तरीही हॉटेल किंवा ढाबा बदलावा तशी या भाजीची चवही बदलते. यात राजस्थानी शेवभाजी पण येते...्काही ठिकाणी शेवभाजीसाठी खास बनविली जाणारी तुरवारी शेव वापरली जाते. अगोदरच तिखट शेवेची झणझीत भाजी अन् त्यात लालबुंद मिरची असा तिखट योग जुळून आला तर नाकातून ,डोळ्ंयातून पाणी तर येणारच ना..हाच तर खरा झणझणीतपणा खान्देशाचा...चला तर रेसिपीकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#GRशेव भाजी हा खान्देशातील प्रसिद्ध प्रकार, वेगवेगळ्या प्रकारे शेव भाजी करतात. पण मी तीच भाजी आज गोडा मसाला घालून केली आहे. Dhanashree Phatak -
-
-
शेव टमाटर भाजी (sev tamatar bhaji recipe in marathi)
#EB1#W1#विंटर स्पेशल e book रेसिपीज#शेव_टमाटर_भाजी शेव टोमॅटो भाजी,शेव टमाटर भाजी ...जेव्हां सारख्या सारख्या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो किंवा पावसाळ्यात भाज्या उपलब्ध नसतात त्यावेळी भाजीसाठी हा खमंग ऑप्शन आहे ..आता तर हॉटेलच्या मेनू कार्ड वर देखील ही भाजी आपल्याला सर्रास दिसून येते ..त्याचप्रमाणे धाब्यांवर देखील ही भाजी आवडीने खाल्ली जाते ...चला तर मग या खमंग रेसिपी कडे आपण जाऊ या. आज मी नेहमीची तिखट जाड शेव न घेता लसूण शेव घेतलेली आहे.. खूपच टेस्टी झाली आहे ही भाजी.. Bhagyashree Lele -
-
रतलामी शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1#w1#शेवभाजीरेसिपी ई-बुक चॅलेंज साठी शेव भाजी रेसिपी तयार केलीरतलामी शेव ही मध्य प्रदेश मधली सर्वात फेमस असा शेवचा प्रकार आहे हे नमकीन माळव्यात सगळीकडे सगळ्या घरा घरामध्ये आपल्याला उपलब्ध मिळेल तिथे प्रत्येक घरात शेव भाजी आवडीने खाल्ली जाते तिथली ही शेव तिच्या आपल्या चवीमुळे खूपच प्रचलित आहे मध्यप्रदेश ला माळवा असेही त्या भागाला बोलतात माळव्याच्या पाण्यात तयार केलेल्या शेवचा चव बाकी कोणत्या प्रदेशात मिळणार नाही आपल्या विशेष पाण्याची चव या शेव मध्ये आहे असे तिथले लोकांची मान्यता आहेतिथे नुसत्या या शेव ला पोळी लावूनही खातात भाजी उपलब्ध नसली तरी या शेव बरोबर पोळी आवडीने खातात.ही रतलामी सेव आता मार्केटमध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी मिळते.रेसिपी तून नक्कीच बघा रतलामी शेव पासून तयार केलेली शेव भाजी Chetana Bhojak -
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1#Week1#विंटर _स्पेशल_ रेसिपीज_ebook "शेव भाजी"प्रत्येक वेळी शेव भाजी करण्यासाठी शेव बाहेरून आणायला पाहिजे असे काही नाही.. दिवाळीचा फराळ बनवताना आपण शेव बनवतो. त्या शेव ची पण आपण चमचमीत भाजी बनवू शकतो.. खुप छान होते शेव भाजी, एकदम भन्नाट 😋 लता धानापुने -
-
झणझणीत खानदेश शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#KS4 आज मी झणझणीत खानदेश शेव भाजी बनवली आहे मी अशीच भाजी नांदेड मध्ये खाली होती . Rajashree Yele -
-
-
-
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#GR गुजराती लोकांमध्ये अत्यंत प्रिय असलेली ,एकदम आयत्या वेळी झटपट होणारी स्वादिष्ट खमंग भाजी Pooja Katake Vyas -
खानदेशी शेव भाजी (khandesi sev bhaji recipe in marathi)
#kS4महाराष्ट्राचा भाग खान्देश हा त्याची खाद्य संस्कृती आणि तिथली चालीरीति, बोली साठी खूप प्रसिद्ध आहे खानदेशी मराठी आणि अहिराणी ही भाषा खूपच भारी आहेतिखट चमचमीत असे जेवण पसंत करतात त्यात पातळ भाज्या, आमटयांचे प्रकार गरम मसाला, काळा मसाला घालून तयार केलेल्या भाज्या सर्वात जास्त खाल्ल्या जातात. खानदेशात जितके भाग पसरलेला आहेत तीतक्या सगळ्या रोड साईड हॉटेल, ढाब्यांवर तुम्हालाही शेवभाजी दिसेलच प्रत्येक मेनू कार्ड वर शेवभाजी हजेरी असते तसेच जळगाव या भागात खूप फेमस शेव भाजी हा प्रकार प्रत्येक हॉटेलातून आपल्याला खायला मिळणारआम्ही खान्देशी असल्यामुळे खानदेशी आणि त्याची खाणे विषयाची प्रेमाविषयी छोटा अनुभव शेअर करतेशेव भाजी आम्हाला इतकी प्रिय आहे की खूप जास्त दिवस खाण्यात नाही आली तर तिची आठवण होतेचपण खूप चांगली तिथली माणसं आहे आणि खूप प्रेमळ आणि शांत स्वभावाचे असल्यामुळे को-ऑपरेटिव्ह असल्यामुळे आपल्याला अशा प्रकारचे उद्योग तिथे जाऊन करता येतातआजही शेव भाजी करत Chetana Bhojak -
-
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#KS4#खान्देश स्पेशल शेव भाजीखान्देश स्पेशल शेव भाजी ही सगळ्यांच्याच माहितीची आहे झणझणीत असतेच तेवढीच चविष्ट....गुजराती लोक सुद्धा शेव टमाटर ची भाजी करतात पण महाराष्ट्रातील खान्देशी भाजीची वेगळीच मज्जा आहे सोबत भाकरी,फुलका,रोटी,नान...अहाहा तोंडाला पाणी सुटलं....मग काय रेसिपी पाहुयात..... Shweta Khode Thengadi -
"गावरान शेव भाजी" (gavran sev bhaji recipe in marathi)
#GR"गावरान शेव भाजी " अस्सल महाराष्ट्राची भाजी म्हणजे शेव भाजी... एकदम झटपट होणारी,आणि सर्वात महत्वाचे म्हणजे याचे बरेच प्रकार बघायला मिळतात...यातलाच एक प्रकार म्हणजे काळ्या मसाल्यात बनवलेली गावरान शेव भाजी.. चला तर मग रेसिपी पाहूया...👌👌 Shital Siddhesh Raut -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15494498
टिप्पण्या (9)