मी तुमची भोगीची भाजी थोड वेरीएशन करुन कूकस्नॅप केली आहे. पोस्ट करायला थोडा उशीर झाला. भाजी खूपच छान झाली होती. सर्वांना खूपच आवडली. Thank you very much 🙏🏻🌹