Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
चेतना ताई आज तुमच्या रेसिपी प्रमाणे मी कोल्हापुरी मिसळ केली, मस्त झणझणीत झाली... मजा आली खायला.. घरी सर्वांना खूप आवडली. Thank you 😊❤️