Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
हॅलो रूपाली ताई आज तुझ्या रेसिपी प्रमाणे मी इन्स्टंट ढोकळा बनवला. खूपच हलका आणि जाळीदार झाला... थँक्यू या सोप्या रेसिपी साठी...