कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
इन्स्टंट खमंग ढोकळा (instant dhokla recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
इन्स्टंट खमंग ढोकळा (instant dhokla recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

इन्स्टंट खमंग ढोकळा (instant dhokla recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

ढोकळा रेसिपी

ढोकळा रेसिपी

पुढे वाचा

इन्स्टंट खमंग ढोकळा (instant dhokla recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

ढोकळा रेसिपी

ढोकळा रेसिपी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिट
5 सर्व्हिंग्ज
  • 1. 5 कप बारीक रवा
  • 1/2 कपबेसन पीठ
  • 1 टीस्पूनइनो
  • 1 टेबलस्पूनलिंबू रस
  • चवीनुसार मीठ
  • चवीनुसार साखर
  • 2 टीस्पूनहिरवी मिरची, आले, लसुण पेस्ट
  • 1 टीस्पूनतेल
  • फोडणीसाठी घटक
  • 1/ 2 टीस्पून मोहरी, जिरे
  • 9 - 10 कढीपत्ता पाने
  • 1/ 4 टीस्पून हळद
  • कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    प्रथम खोलगट भांड्या मध्ये बारीक रवा व बेसन पीठ एकत्र करून घेणे. नंतर त्यात मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ, साखर घालून घेणे. (मिश्रणात हळद घालू नये.) ते मिश्रण एकत्र करून त्यात 1 ते दीड कप साधारण त्यात पाणी घालून पातळ भिजवून घेणे (मध्यम असे पातळ करावे). नंतर त्यात एक चमचा तेल घालून हलवावे.

    इन्स्टंट खमंग ढोकळा (instant dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    इन्स्टंट खमंग ढोकळा (instant dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    इन्स्टंट खमंग ढोकळा (instant dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गॅस वर कढई ठेवून त्यात थोडे पाणी घालून घेणे. नंतर त्या कढई वर एक खोलगट थाळा तेल लावून ठेवावा. तो थाळा चांगला गरम करून घेणे.

    इन्स्टंट खमंग ढोकळा (instant dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    इन्स्टंट खमंग ढोकळा (instant dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    नंतर थाळी गरम होत आली कि तयार मिश्रणात लिंबू रस, घालून हलवावे व लगेचच त्यात इनो घालून वरून थेंब भर पाणी घालून एकाच बाजूने ते लगेचच हलवून घेणे. ते मिश्रण हलके होताना दिसते. लगेचच ते मिश्रण गरम केलेल्या थाळी मध्ये ओतावे. व झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट वाफवून घेणे. मध्यम आचेवर वाफवण्यास ठेवावा.

    इन्स्टंट खमंग ढोकळा (instant dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    इन्स्टंट खमंग ढोकळा (instant dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    इन्स्टंट खमंग ढोकळा (instant dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    ढोकळा तयार होई पर्यंत एका बाजूला खमंग फोडणी तयार करून घेणे. फोडणी मध्ये हळद घालावी. वेळ झाली कि झाकण काढून पाहावे कि ढोकळा वाफवला गेला आहे का. ते पाहण्यासाठी सूरी त्या वाफलेल्या ढोकळ्या मध्ये टोचून पाहावे. मिश्रण जर सुरीला चिकटत असेल तर आजून 5 मिनटे झाकण लावून वाफवावा. जर सुरीला काही ते मिश्रण चिकटले नाहीतर समजावे ढोकळा तयार आहे. गॅस बंद करून थाळी खाली काढून घेणे. वाफ गेल्यानंतर त्याचे सुरीने त्याचे काप करून घेणे.

    इन्स्टंट खमंग ढोकळा (instant dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    इन्स्टंट खमंग ढोकळा (instant dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    नंतर वरील प्रमाने ढोकळा कापून झाला कि त्या वर मस्त तयार केलेली फोडणी सगळीकडे पसरून घेणे व वरून कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह करावा. अशाप्रकारे खमंग इन्स्टंट ढोकळा तयार होतो. तळलेली मिरची किंवा हिरवी चटणी, गोड चटणी सोबत खावा.

    इन्स्टंट खमंग ढोकळा (instant dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    खूप हलका आणि स्पॉंजी खमंग ढोकळा तयार होतॊ. टेस्ट ला ही खूपच छान होतो. नक्की करून पहा.

    इन्स्टंट खमंग ढोकळा (instant dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    इन्स्टंट खमंग ढोकळा (instant dhokla recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781
12 सप्टेंबर 2020 14:02 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

ढोकला रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. चायनीज मंचुरीयन (chinese manchurian recipe in marathi)
  2. चुर्रोस (Churros recipe in marathi)
  3. अमेरिकन पँन केक (pancake recipe in marathi)
  4. तांदूळाची खीर (tandul kheer recipe in marathi)
  5. इटालियन पिझ्झा (italian pizza recipe in marathi)
  1. अफगाणी फतीर प्याजा (afgani fatir pyaza recipe in marathi)
  2. स्विस चीज़ रोस्टी (swiss cheese rosti recipe in marathi)
  3. चीझी व्हेजिटेबल  कटलेट (cheese vegetable cutlet recipe in marathi)
  4. चीप बटी (chip butty recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13623006
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close