Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
आज तुमच्या रेसिपी प्रमाणे मी साबुदाणा राजगिरा थालीपीठ बनवले. फक्त त्यात बटाट्या ऐवजी उकडलेल्या रताळ्याचा आणि दाण्याचा कूट यांचा वापर केला .खूपच छान , खमंग झाले थालिपीठ. थँक्यू !!