कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
राजगिरा पिठाचे थालीपीठ (Rajgira pithache thalipeeth recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
राजगिरा पिठाचे थालीपीठ (Rajgira pithache thalipeeth recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

राजगिरा पिठाचे थालीपीठ (Rajgira pithache thalipeeth recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#EB15 #W15... महाशिवरात्री.. उपवास... पोटभरीचे खाणे... थालीपीठ... राजगिरा पिठाचे... मस्त.. खमंग.. खरपूस..

#EB15 #W15... महाशिवरात्री.. उपवास... पोटभरीचे खाणे... थालीपीठ... राजगिरा पिठाचे... मस्त.. खमंग.. खरपूस..

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

45 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  • 2 कपराजगिरा पीठ
  • 1/2 कपशिंगाडा पीठ
  • 1/4 कपभिजलेला साबुदाणा
  • 3-4उकडलेले बटाटे
  • 2-3हिरव्या मिरच्या आवडीनुसार
  • 1 टीस्पूनभाजलेली जीरे पूड
  • 1/2 टीस्पूनकाळी मिरी पावडर
  • चवीनुसारसैंधव मीठ
  • आवश्यकतेनुसार पाणी
  • तेल किंवा तूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

45 मिनिट
  1. 1

    सर्व सामग्री एकत्र ठेवावी. एका बाउल मध्ये राजगिरा पीठ, शिंगाडा पीठ, भिजलेला साबुदाणा टाकावा.

    राजगिरा पिठाचे थालीपीठ (Rajgira pithache thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    राजगिरा पिठाचे थालीपीठ (Rajgira pithache thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    राजगिरा पिठाचे थालीपीठ (Rajgira pithache thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    बटाटे उकडून, सोलून किसून घ्यावे. मिरची बारीक चिरून घ्यावी.

    राजगिरा पिठाचे थालीपीठ (Rajgira pithache thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    राजगिरा पिठाचे थालीपीठ (Rajgira pithache thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    बाउल मधील पिठामध्ये, बटाटे, मिरची, जीरे पूड, मिरे पूड, मीठ घालून मिक्स करावे. गरजेप्रमाणे पाणी टाकून, थोडे थोडे, गोळा करून घ्यावा. आणि 10 मिनिट झाकून ठेवावे.

    राजगिरा पिठाचे थालीपीठ (Rajgira pithache thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    राजगिरा पिठाचे थालीपीठ (Rajgira pithache thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    राजगिरा पिठाचे थालीपीठ (Rajgira pithache thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता मळलेल्या पिठातील एक मध्यम आकाराचा गोळा घेवून, प्लास्टिक पेपरवर, किंचित तेल लावून, जाडसर लाटून घ्यावे. थालीपीठ जाड च ठेवावे. तो पर्यंत बाजूला गॅसवर, तवा गरम करण्यास ठेवावा, तवा गरम झाल्यावर, मध्यम आचेवर, लाटलेले, थालीपीठ, तेल किंवा तूप टाकून खरपूस भाजून घ्यावे.

    राजगिरा पिठाचे थालीपीठ (Rajgira pithache thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    राजगिरा पिठाचे थालीपीठ (Rajgira pithache thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    राजगिरा पिठाचे थालीपीठ (Rajgira pithache thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    अशा प्रकारे, मस्त खरपूस भाजलेले, उपवासाचे, राजगिरा पिठाचे, तयार करून घ्यावे.

    राजगिरा पिठाचे थालीपीठ (Rajgira pithache thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    राजगिरा पिठाचे थालीपीठ (Rajgira pithache thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    राजगिरा पिठाचे थालीपीठ (Rajgira pithache thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    आता हे पोटभरीचे थालीपीठ गरम, दही, चटणी, किंवा लिंबाच्या लोणचे, सोबत सर्व्ह करावे.

    राजगिरा पिठाचे थालीपीठ (Rajgira pithache thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    राजगिरा पिठाचे थालीपीठ (Rajgira pithache thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    राजगिरा पिठाचे थालीपीठ (Rajgira pithache thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
02 मार्च 2022 08:32 रोजी
Nagpur

टिप्पण्या (6)

Mangal Shah
Mangal Shah @mangal51
04 मार्च 2022 14:16
Superb....❤️
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 5th for साबुदाणा पीठ
  2. 6th for राजगीरा पीठ

Keywords

तांदुळजा कणिक थाळीपीठ रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. साबुदाणा खीर विथ सीझनल फ्रूटस (Sabudana kheer with seasonal fruits recipe in marathi)
  2. मिश्रित डाळ अप्पे (Mix dal appe recipe in marathi)
  3. नानकटाई (Nankhatai recipe in marathi)
  4. मिश्र डाळी चे आप्पे (Mix daliche appe recipe in marathi)
  5. कवठाची चटणी (Kavthachi chutney recipe in marathi)
  1. हिरवी द्राक्षे (ग्रेप्स)आणि संत्र्याचा रस (Draksh santracha juice recipe in marathi)
  2. लॉबस्टर रस्सा (lobster rassa recipe in marathi)
  3. शेंगदाणे कढी (Shengdane kadhi recipe in marathi)
  4. कवठाची चटणी (Kavthachi chutney recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16028083
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close