कच्च्या केल्याचे कटलेट
#उपवास ...
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम केली आणी बटाटा उकडून घ्यावे.
- 2
त्यानंतर केली आणी बटाटा सोलून एका बाऊल मधे घ्यावे.
- 3
त्यात हिरवी मिरची,कोथिंबीर,राजगिर्याचे पीठ,शेंगदाण्याचे कूट, जीरे, आल आणी मीठ टाकून चांगले एकजीव करून घ्यावे.
- 4
आता या मिश्रणाचे आपल्या आवडीच्या आकाराचे कटलेट बनवून तेलामधे किंवा तूपामधे चांगले खरपूस तलून घ्यावे.
- 5
असे हे गरमा गरम कटलेट चटनी किंवा दहया सोबत खाण्यास द्यावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11189323




टिप्पण्या