कच्च्या केल्याचे कटलेट

Jaya Tripathi
Jaya Tripathi @cook_12123159
Kalyan

कच्च्या केल्याचे कटलेट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2कच्ची केली
  2. 1बटाटा
  3. 2बारीक चिरलेली हिरवी मिरची
  4. 1 चमचाराजगीराचे पीठ
  5. 1छोटी वाटी बारीक चीरलेल्या कोथिंबीर
  6. 1/2 चमचाजीरे
  7. 1 इंचआल्याचा किस
  8. 1 चमचाशेंगदाना कुट
  9. चवी नुसार मीठ
  10. तलन्यासाठी तेल किंवा तूप

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम केली आणी बटाटा उकडून घ्यावे.

  2. 2

    त्यानंतर केली आणी बटाटा सोलून एका बाऊल मधे घ्यावे.

  3. 3

    त्यात हिरवी मिरची,कोथिंबीर,राजगिर्याचे पीठ,शेंगदाण्याचे कूट, जीरे, आल आणी मीठ टाकून चांगले एकजीव करून घ्यावे.

  4. 4

    आता या मिश्रणाचे आपल्या आवडीच्या आकाराचे कटलेट बनवून तेलामधे किंवा तूपामधे चांगले खरपूस तलून घ्यावे.

  5. 5

    असे हे गरमा गरम कटलेट चटनी किंवा दहया सोबत खाण्यास द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jaya Tripathi
Jaya Tripathi @cook_12123159
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes